ShivSena VVMC - शिवसेना वसई-विरार महानगरपालिका
@shivsenavvmc
@ShivSena सदैव तुमच्यासोबत Official Twitter Account @ShivsenaVVMC Vasai-Virar-Nallasopara
ID: 1361974736540950530
17-02-2021 09:44:31
366 Tweet
399 Followers
31 Following
जळगाव महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी खासदार VinayakRaut_Official जी उपस्थित होते.