Shilpa Shinge
@shilpashinge
ID: 1417336938848079872
20-07-2021 04:15:20
4,4K Tweet
231 Followers
82 Following
मा.ना ऍड अभिजित वंजारी साहेब MLC, नागपूर, यांची भेट घेऊन आरोग्य विभागातील माजी सैनिक उमेदवार न भेटल्याने रिक्त राहलेल्या जागा शासन निर्णयानुसार तात्काळ भराने याविषयी BVM व Rmbks द्वारे निवेदन दिले। CMO Maharashtra @MaDGIPR Hasan Mushrif Rajendra Patil Yadravkar Rohit Pawar स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
आरोग्य विभागातील सर्व संवर्गातील रिक्त जागा (माजी सैनिक व Not joined) भराव्या याकरिता #भारतीय_विद्यार्थी_मोर्चा च्या माध्यमातून बेमुदत धरणे आंदोलनाचा पहिला दिवस. #DMER_पदभरती #DHS_पदभरती CMO Maharashtra @MahaHealthIEC MCGM Health Department Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Hasan Mushrif
शासन नियमानुसार सर्वाधिक गुण मिळवलेले उमेदवार स्त्री असो वा पुरुष हे सर्वसाधारण यादीत समाविष्ट केले जातात. मग जिल्हा परिषद पालघर ला हा नियम लागू होत नाही का?? CMO Maharashtra Office of Uddhav Thackeray Zilla Parishad Palghar DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR Dr. Hemant Savara Devendra Fadnavis Waman Meshram