Sandeep Deshpande (@sandeepdadarmns) 's Twitter Profile
Sandeep Deshpande

@sandeepdadarmns

Official Twitter Account of Sandeep Deshpande, Maharashtra NavNirman Sena

ID: 3268082250

calendar_today04-07-2015 13:52:48

2,2K Tweet

107,107K Followers

807 Following

Yashwant Killedar (@ykilledar) 's Twitter Profile Photo

दादरकरांच्या देतो डोक्याला ताण, म्हणतो हिंदुत्त्व आमची शान, लोकांना मुर्ख बनवून घालतोय धुमशान, दादरकरांचे बाजूला ठेऊन प्रश्न, लुटलं दादर, भुषवली मोठी पदं तरीही होत नाही ह्याचं 'समाधान' अक्कल ह्याची नुसतीच घाण, गंगेचं पाणी शुद्ध समजत असेल तर करावं मिठी नदीत स्नान! #mahakumbh 1/2

दादरकरांच्या देतो डोक्याला ताण,
म्हणतो हिंदुत्त्व आमची शान,
लोकांना मुर्ख बनवून घालतोय धुमशान,
दादरकरांचे बाजूला ठेऊन प्रश्न,
लुटलं दादर, भुषवली मोठी पदं
तरीही होत नाही ह्याचं 'समाधान'
अक्कल ह्याची नुसतीच घाण,
गंगेचं पाणी शुद्ध समजत असेल
तर करावं मिठी नदीत स्नान!
#mahakumbh 1/2
ನಾರಾಯಣಗೌಡ್ರು.ಟಿ.ಎ | ‌Narayanagowdru T.A. (@narayanagowdru) 's Twitter Profile Photo

ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಬ್ಯಾಂಕುಗಳಲ್ಲಿ  ಮತ್ತು ಅಂಗಡಿ ಮುಂಗಟ್ಟುಗಳಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಬಾರದ ಉತ್ತರ ಭಾರತೀಯರಿಂದ ಆಗುತ್ತಿರುವ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅಲ್ಲಿನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನವನಿರ್ಮಾಣ ಸೇನೆ ( M.N.S) ನಡೆಸುತ್ತಿರುವ ಹೋರಾಟವನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಬೆಂಬಲಿಸುತ್ತದೆ. ಭಾರತ ಒಕ್ಕೂಟದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಭಾಷೆಗಳಿಗೂ ಆಯಾ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮೊದಲ ಸ್ಥಾನ

Sandeep Deshpande (@sandeepdadarmns) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही हा माज दाखवणारे महाराष्ट्रद्रोहीच.ज्यांना मराठी मध्ये बोलायचं नाही ते महाराष्ट्र सोडून जाऊ शकतात .अन्यथा महाराष्ट्र द्रोह्याना त्यांची लायकी दाखवू

MNS Social | मनसे सोशल (@mnssocial_) 's Twitter Profile Photo

Now, Central finance minister Nirmala Sitharaman ordered Banks to learn Local languages to serve customers. Thr is no point to claiming that thy hav Pan India presence, FM added. भारत देशाच्या अर्थमंत्री निर्मला ताई बँकांना म्हणताहेत स्थानिक राज्य भाषा शिका. WeBankersOfficial®

Now, Central finance minister Nirmala Sitharaman ordered Banks to learn Local languages to serve customers.

Thr is no point to claiming that thy hav Pan India presence, FM added.

भारत देशाच्या अर्थमंत्री निर्मला ताई बँकांना म्हणताहेत स्थानिक राज्य भाषा शिका.

<a href="/Bankers_We/">WeBankersOfficial®</a>
Sandeep Deshpande (@sandeepdadarmns) 's Twitter Profile Photo

कुठला तरी भैय्या म्हणे कोर्टात गेला आहे की मनसेची मान्यता रद्द करावी .मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील तर भैय्यांना मुंबईत ,महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल .

Sandeep Deshpande (@sandeepdadarmns) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढ्याला यश. आता प्रत्येक बँकेमध्ये मराठी बोलणारा अधिकारी असणे आवश्यक आहे.बँकांनी काढली जाहिरात. आता लोकल बँक ऑफिसर ही पोस्ट भरणार.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढ्याला यश. आता प्रत्येक बँकेमध्ये मराठी बोलणारा अधिकारी असणे आवश्यक आहे.बँकांनी काढली जाहिरात. आता लोकल बँक ऑफिसर ही पोस्ट भरणार.
Sandeep Deshpande (@sandeepdadarmns) 's Twitter Profile Photo

आज उत्तरभारतीयांना मराठीचे धडे देणारी उबाठा 25वर्ष महापालिकेत सत्तेत होती तेव्हामराठीपेक्षा हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या का वाढली आणि तेव्हांच हिंदीआणि उर्दू शाळेमध्ये मराठी अनिवार्य का केली नाही ?उबाठा ही भैय्यांची ढ टीम आहे याच उत्तर पेंग्विन आणि ढ टीमने द्यावं

Sandeep Deshpande (@sandeepdadarmns) 's Twitter Profile Photo

दिनांक 26एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5वाजता मुंबई महापालिकेच्या समोरील पत्रकार भवन येथे पहिले 'प्रतिसभागृह "भरणार आहे.रस्ते,आरोग्य ,आणि आपत्कालीन व्यवस्थापन ह्या प्रश्नांवर चर्चा होणार.

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी

Sandeep Deshpande (@sandeepdadarmns) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रासाठीएकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजेअसं नाही मराठी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यापुरतं सुद्धा एकत्र येता येऊ शकत जसे तामिळनाडू मध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तामिळ पक्ष एकत्र येतात तसं मराठी पक्षांनी यायला काय हरकत आहे फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे

Sandeep Deshpande (@sandeepdadarmns) 's Twitter Profile Photo

तू एव्हढ्या जागा लढव मी एव्हढ्या लढवतो,तू ही जागा लढव मी ही जागा लढवतो,तुला हे पद मला हे पद इतका मर्यादित विचार करून चालणार नाही फक्त निवडणूक एव्हढाच विचार केला तर ती वैचारिक दरिद्रता असेल

Sandeep Deshpande (@sandeepdadarmns) 's Twitter Profile Photo

चित्रपटगृह मिळालं नाही की राजसाहेबांकडे येणारे मराठी कलाकार हिंदी सक्ती विरोधात का गप्प आहेत ? आपण कशाला राजकारणात पडा या कुपमंडूक वृत्तीतून बाहेर पडला नाहीत तर उद्योग ही मरेल आणि भाषा ही मरेल...

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली पासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली ! यासाठी तमाम महाराष्ट्रसैनिकांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून अभिनंदन... सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली... ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित "प्रति महापालिका सभागृह..." चला मुंबईतल्या प्रश्नांवर चर्चा करूया... मुंबई विषयी आवाज उठूया....या अनोख्या परिसंवादाची ही चित्रफीत. मुंबईच्या विकास आराखड्यावर परिसंवाद घडवला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि मुंबईच्या नागरी समस्यांवर सगळ्या पक्षांना