Rutukesh Kad (@rutukeshk) 's Twitter Profile
Rutukesh Kad

@rutukeshk

माझा श्वास मराठी | माझा ध्यास मराठी | एक कडवट राजसमर्थक | सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचा पुरस्कर्ता |

ID: 1152064033849131009

linkhttp://mnsblueprint.org/ calendar_today19-07-2019 03:54:04

18,18K Tweet

682 Followers

285 Following

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील फक्त विद्यार्थ्यांच्या नाही तर युवकांच्या मनातील अपेक्षा, आकांक्षा यांचा आवाज बनलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज वर्धापन दिन. महाराष्ट्राचा हा आवाज उत्तरोत्तर असाच बुलंद होत जाऊ दे या आजच्या वर्धापनदिनी शुभेच्छा... #वर्धापनदिन #MNVS #MNSAdhikrut

महाराष्ट्रातील फक्त विद्यार्थ्यांच्या नाही तर युवकांच्या मनातील अपेक्षा, आकांक्षा यांचा आवाज बनलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज वर्धापन दिन. महाराष्ट्राचा हा आवाज उत्तरोत्तर असाच बुलंद होत जाऊ दे या आजच्या वर्धापनदिनी शुभेच्छा...

#वर्धापनदिन #MNVS
#MNSAdhikrut
R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

आज राज साहेब ठाकरे नवीन पनवेल मध्ये… आजचे राजसाहेबांचे भाषण इतर कोणी नाही ऐकले तरी चालेल, पण रायगड कोकणवासियांनी कानात तेल टाकून ऐकावे…हीच हात जोडून विनंती🙏🏻 “जमीन विक्री” हा लागलेला शाप नष्ट करण्यासाठी चळवळ उभी राहणं अत्यंत गरजेचं आहे… youtube.com/live/uDkEGjXXF…

सिध्देश पाटील 🚩 (@sagarpa31447100) 's Twitter Profile Photo

शेकपाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त राजसाहेब ठाकरे आणि संजय राऊतसाहेब एकाच मंचावर.. जय महाराष्ट्र 🚩

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे १) गेले २ दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती. हल्लीच्या आजारांचं काही कळत नाही, हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांत खूप साम्य आहे. पूर्वीचे आजार नाव घेऊन ताठ मानेने

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा? - मा. राजसाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधतांना.

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा? - मा. राजसाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधतांना.

मराठी रोजगार (@marathirojgar) 's Twitter Profile Photo

यामुळेच राजसाहेबांबद्दल मला नितांत आदर आहे 🙏 मराठी माणसाला वगळून केलेला महाराष्ट्राचा विकास आम्हाला मुळीच मान्य नाही 🙏

यामुळेच राजसाहेबांबद्दल मला नितांत आदर आहे 🙏

मराठी माणसाला वगळून केलेला महाराष्ट्राचा विकास आम्हाला मुळीच मान्य नाही 🙏
Vishal Kharare (@vkharare75781) 's Twitter Profile Photo

महाराजांच्या पावन भुमीत आम्ही बाया नाचवणारे डांस बार चालु देमार नाही... पनवेलचा नाईट रायडर्स बार पनवेल मनसेने फोडला... Raj Thackeray Yogesh J Chile (योगेश चिले) MNS Adhikrut - मनसे अधिकृत विशाल अनिल खरारे #प्रसिद्ध_माध्यम_प्रमुख_पनवेल_शहर

MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १९व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर २०२५ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झालं. या शिबिरातील काही खास क्षणांची ही विशेष चित्रफीत… #वर्धापनदिन #प्रशिक्षण_शिबीर #MNVSAdhikrut

Yashwant Killedar (@ykilledar) 's Twitter Profile Photo

काल माहीम विभागात फिरते झेरॉक्स आणि स्टेशनरी दुकान तसेच दादरच्या सेनापती बापट रोडवर नव्याने सुरू केलेल्या फूड ट्रकचे उद्घाटन केले. 💐 #मराठीउद्योजक #मनसेअधिकृत #राजठाकरे

काल माहीम विभागात फिरते झेरॉक्स आणि स्टेशनरी दुकान तसेच दादरच्या सेनापती बापट रोडवर नव्याने सुरू केलेल्या फूड ट्रकचे उद्घाटन केले. 💐

#मराठीउद्योजक #मनसेअधिकृत #राजठाकरे
Amit Thackeray (@amitrthackeray) 's Twitter Profile Photo

सस्नेह जय महाराष्ट्र! १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा १९वा वर्धापन दिन साजरा करताना, राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत दोन दिवस एकत्र घालवता आले, याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो.

सस्नेह जय महाराष्ट्र!

१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा १९वा वर्धापन दिन साजरा करताना, राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत दोन दिवस एकत्र घालवता आले, याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो.
Gajanan Kale (@megajanankale) 's Twitter Profile Photo

येत्या अधिवेशनावर मनसे नेते अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो बेरोजगार तरुणांचा भव्य मोर्चा निघणार ... मनविसे शिबिरात ठराव ... महाराष्ट्रातील खाजगी आस्थापना,उद्योगांमध्ये नोकरभरतीत ८० टक्के मराठी मुलांनाच नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत ... याचे शासन परिपत्रक नाही तर

येत्या अधिवेशनावर मनसे नेते अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो 
बेरोजगार तरुणांचा भव्य मोर्चा निघणार ... 
मनविसे शिबिरात ठराव ... 

महाराष्ट्रातील खाजगी आस्थापना,उद्योगांमध्ये नोकरभरतीत ८० टक्के मराठी मुलांनाच नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत ... 
याचे शासन परिपत्रक नाही तर
MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

“पुण्यात मुलींवर हात टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा विकृत लोकांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसांच्या हवाली करा.” श्री. अमित ठाकरे अध्यक्ष : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नेता : महाराष्ट्र नवनिर्माण सेना #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

" मुख्यमंत्र्यांना निशिकांत दुबेंच स्वागत कसं करायचं माहित नाही त्यांनी ते करावं.. पण निशिकांत दुबेचं स्वागत आम्ही आमच्या मनसे पद्धतीने नक्की करू... " श्री. संदीप देशपांडे, नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

आठवण संयुक्त महाराष्ट्र चळवळीची १९६० काळाचौकी महागणपती, मुंबई गणपती बाप्पा मोरया! जय महाराष्ट्र 🚩 #मराठी #महाराष्ट्र