ravindra pandit
@ravindrapa1581
ID: 1739232725486452736
25-12-2023 10:33:09
1,1K Tweet
13 Followers
74 Following
व्होट बँकेच्या राजकारणासाठी INDIचे घटकपक्ष संविधानाच्या मूळ तत्त्वांशी खेळ करत आहेत. मा. पंतप्रधान श्री. Narendra Modi जी.
विकासाचा प्रकाश जितका तेजस्वी होईल 'कमळ' तितके विशाल होईल. मा. पंतप्रधान Narendra Modi जी. #ModiHainTohMumkinHain
आम्ही राबविलेली सर्व धोरणे आणि कृती, 'राष्ट्र प्रथम' या तत्त्वाशी आमची बांधिलकी अधोरेखित करतात. मा. पंतप्रधान श्री. Narendra Modi जी. #ModiHainTohMumkinHain
श्री. जे पी नड्डाजी यांच्याकडून ऐका, मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची गरज का आहे... मा. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. Jagat Prakash Nadda जी. पूर्ण विडीओ पहा: youtu.be/WANimYzBqHY
4 जून रोजी देश एक नवा विक्रम प्रस्थापित करेल, जेव्हा तुमच्या आशीर्वादाने मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. देश अधिक समृद्ध होईल आणि विकसित भारताकडे वाटचाल करेल. मा. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. Jagat Prakash Nadda जी. पूर्ण विडीओ पहा: youtu.be/WANimYzBqHY
'जो कहा वो किया' मालिकेच्या आजच्या भागात बघा... बोकारो-अंगुल नैसर्गिक वायू पाइपलाइन प्रकल्पाचे आश्वासन मोदी सरकारने कसे पूर्ण केले. #modiKiGuarantee #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarakr BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh
मोदी सरकार देत आहे महिला सक्षमीकरणावर भर! #ModiHaiThoMumkinHai #AbkiBaarPhirModiSarkar BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh
ही नम्रता आणि शालीनताच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे वेगळेपण सिद्ध करते! #ModiKaParivaar BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh
पुढल्या मंगळवारी घुमणार एकच हुंकार, पुन्हा एकदा मोदी सरकार... #PhirEkBaarModiSarkar BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh
मोदीजींची गॅरेंटी म्हणजे ऐतिहासिक वारशाला विकासाची जोड ! #VikasitBharat #Modi_ki_Gaurantee BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh
मा. पंतप्रधान श्री. Narendra Modi जी यांनी कन्याकुमारी, तामिळनाडू येथील भगवती अम्मन मंदिरात मनोभावे प्रार्थना केली. देवी भगवतीचे आशिर्वाद मा. मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान पदी विराजमान करो हीच प्रार्थना. #abkibaarphirsemodisarkar #AbkiBar400Par BJP Jagat Prakash Nadda Amit Shah
🕉️ नमः शिवाय🚩🚩 #narendramodi #meditation #kanyakumari #omnamahshivaya BJP भाजपा महाराष्ट्र BJP Kolhapur Narendra Modi
मा. पंतप्रधान Narendra Modi जी यांनी कन्याकुमारी, तामिळनाडू येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे प्रार्थना केली. #NarendraModiji #Kanyakumari BJP Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh
मा. पंतप्रधान Narendra Modi जी कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानधारणा करत आहेत. या प्रसंगी टिपलेले काही क्षण! #narendramodiji #SwamiVivekanand #Kanyakumari BJP Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh
विश्वास आणि श्रद्धा यांचा सुवर्णसंगम... #narendramodiji #kanyakumari BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh
जेव्हा तुमच्या पाठीशी अध्यात्मिक ताकदही ताकद असते... #narendramodiji #kanyakumari BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh
भारताचा सूर्योदय! #narendramodiji #kanyakumari BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh