Rahul Subhash Kool (@rahulskool) 's Twitter Profile
Rahul Subhash Kool

@rahulskool

MLA Daund (Pune) | Bhartiya Janta Party | Views are Personal | RT's are not Endorsements

ID: 175042748

calendar_today05-08-2010 13:44:35

4,4K Tweet

2,2K Followers

156 Following

Rahul Subhash Kool (@rahulskool) 's Twitter Profile Photo

शौर्य, धैर्य व संघर्षमय एकतेच्या गौरवशाली ऐतिहासिक विजयी लढ्याला अन् शूरवीरांना मानवंदना .. कोरेगाव-भीमा शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभास विनम्र अभिवादन !

शौर्य, धैर्य व संघर्षमय एकतेच्या गौरवशाली ऐतिहासिक विजयी लढ्याला अन् शूरवीरांना मानवंदना .. 

कोरेगाव-भीमा शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभास विनम्र अभिवादन !
Rahul Subhash Kool (@rahulskool) 's Twitter Profile Photo

‘जय जवान जय किसान ‘ चा नारा देनारे माजी पंतप्रधान, 'भारतरत्न' स्व. लाल बहादूर शास्त्री यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभीवादन.

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, अष्टपैलू साहित्यक, कादंबरीकार स्व.वि. स. खांडेकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

हिंदवी स्वराज्याची संकल्पना साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित विनम्र अभिवादन.

अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे थोर संत व नेते स्वामी विवेकानंद यांचा जयंती निमित्त विनम्र अभिवादन. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सर्व युवकांना हार्दिक शुभेच्छा !

अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे थोर संत व नेते स्वामी विवेकानंद यांचा जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सर्व युवकांना हार्दिक शुभेच्छा !
Rahul Subhash Kool (@rahulskool) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Wonderful to speak with my dear friend President Trump today. Delighted that Made in India products will now have a reduced tariff of 18%. Big thanks to President Trump on behalf of the 1.4 billion people of India for this wonderful announcement. When two large economies and the

Rahul Subhash Kool (@rahulskool) 's Twitter Profile Photo

।। गण गण गणात बोते ।। संत श्री. गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कोटी कोटी वंदन ! सर्व भाविकांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

।। गण गण गणात बोते ।।

संत श्री. गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कोटी कोटी वंदन ! सर्व भाविकांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Rahul Subhash Kool (@rahulskool) 's Twitter Profile Photo

आजपासून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षा सुरू होत आहेत. बारावीची परीक्षा देणाऱ्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा ! All the Best. यशस्वी भव !

आजपासून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षा सुरू होत आहेत.
बारावीची परीक्षा देणाऱ्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !

All the Best.
यशस्वी भव !
Rahul Subhash Kool (@rahulskool) 's Twitter Profile Photo

भारतीय जनसंघाचे संस्थापक, तत्वज्ञ, इतिहासकार, पत्रकार, स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. अॅड. श्री. राहुलजी नार्वेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

महान स्वातंत्र्यसेनानी, थोर कवयित्री, भारत कोकिळा स्व. सरोजिनी नायडू यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

महान क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

आद्य क्रांतिकारक, थोर देशभक्त वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

थोर आध्यात्मिक गुरु, तत्त्वज्ञ आणि स्वामी विवेकानंदांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन…

महान क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

हिंदवी साम्राज्याचे संस्थापक, अद्वितीय योद्धा,महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष, छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवजयंती निमित्त मानाचा मुजरा ! सर्व शिवप्रेमींना शिवजयंती निमित हार्दिक शुभेच्छा !

हिंदवी साम्राज्याचे संस्थापक, अद्वितीय योद्धा,महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष, छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवजयंती निमित्त मानाचा मुजरा !
सर्व शिवप्रेमींना शिवजयंती निमित हार्दिक शुभेच्छा !
Rahul Subhash Kool (@rahulskool) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री. माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.