Rahul Kardile
@rahul_kardile2
IAS , Maharashtra , RT not endorsement , views are personal .
ID: 796251726659649538
09-11-2016 07:23:00
198 Tweet
1,1K Followers
131 Following
#LokSabhaElections2024 08 #वर्धा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी Rahul Kardile यांनी केले आहे.
Fire crew of CAD, Pulgaon were felicitated by DC Wardha for their bravery, commitment and unwavering dedication in battling three major fires, rendering invaluable aid to civil authorities during the year 23-24, on the occasion of #MaharashtraDiwas today. ADG PI - INDIAN ARMY Southern Command INDIAN ARMY
.सूचना एवं प्रसारण मंत्रालय Central Bureau of Communication (CBC) च्या केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा, महाराष्ट्र तर्फे #Collectoroffice #Wardha येथे "नव्या भारताचे नवे कायदे- भारतीय न्याय संहिता २०२३" यावरील मल्टिमीडीया छायचित्र प्रदर्शनाला जिल्हाधिकारी Rahul Kardile यांनी भेट देऊन पाहणी केली.
सूचना एवं प्रसारण मंत्रालय Central Bureau of Communication (CBC) च्या केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा, महाराष्ट्र तर्फे #Collectoroffice #Wardha येथे "नव्या भारताचे नवे कायदे- भारतीय न्याय संहिता २०२३" यावरील मल्टिमीडीया छायचित्र प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विवेक देशमुख उपस्थित होते.
.सूचना एवं प्रसारण मंत्रालय Central Bureau of Communication (CBC) च्या केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा, महाराष्ट्र व जिल्हा प्रशासन, #वर्धा, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हर घर तिरंगा सायकल रॅलीची #sahyadri #doordarshan बातमी
.Central Bureau of Communication (CBC) केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा, महाराष्ट्र तर्फे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी #वर्धा जिल्हयातील नागरिकांमध्ये मतदान जनाजागृतीसाठी मल्टीमिडीया व्हॅनचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलिस अधिक्षक अनुराग जैन उपस्थित होते.
#विधानसभानिवडणूक२०२४ साठी 45-देवळी विधानसभा मतदार संघ सज्ज. पोलिंग पार्ट्या रवाना #मतदानकरामहाराष्ट्र #मतदानकरूया #MaharahstraElection2024 #DoVoteMaharashtra ChiefElectoralOffice MAHARASHTRA DGIPR