Praveen Gavit (@praveengavit11) 's Twitter Profile
Praveen Gavit

@praveengavit11

अभ्यास-शिक्षण-संघर्ष-संस्कृती-अस्तित्व - जल-जंगल-जमीन | #प्रwin #कॉम्रेड ☭ #जोहार 🏹 #चांगभलं ❤️🌻 #नाशिककर 🥂 #Foodie 🍽️

ID: 1415242914242781186

linkhttps://www.indiejournal.in/ calendar_today14-07-2021 09:34:00

33,33K Tweet

2,2K Followers

508 Following

Praveen Gavit (@praveengavit11) 's Twitter Profile Photo

एखाद्याने प्रचारसभे ऐवजी पत्रकार परिषद घेतली असती।

Rofl Gandhi 2.0 🏹 (@roflgandhi_) 's Twitter Profile Photo

मुद्दत के बाद भारत से एक विश्व स्तर का चैंपियन एथलीट निकला था। उसको भी गुटखा खोरों और मीठी दाल खाने वालों से देशभक्ति का सर्टिफिकेट लेना पड़ गया।

Nobody (@malvanispices) 's Twitter Profile Photo

अखिल हिंदूराष्ट्र हे एक केळं आहे, ते पण कच्चं.! जे संघाने अतिरेकी हिंदूंसाठी बाजारात आणलं. काही नाही तर मजातरी येऊ दे..

Praveen Gavit (@praveengavit11) 's Twitter Profile Photo

थोर मार्क्सवादी विचारवंत, तत्त्वज्ञ, इटालियन कम्युनिस्ट नेते कॉम्रेड अन्टोनिओ ग्राम्सी यांना हौतात्म्य दिनी क्रांतिकारी अभिवादन व लाल सलाम! त्यांनी लिहिलेले "प्रिझन नोटबुक्स" जगप्रसिद्ध आहे. #AntonioGramsci

सगळं खापर आरक्षणावर फोडून मोकळं व्हायचं..मात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले मार्क्स पडून सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स देतात तर उच्च जातीच्या लोकांना लेखी परीक्षेत कमी मार्क्स पडून सुद्धा त्यांना इंटरव्ह्यूमध्ये जास्त मार्क्स असतात। मागील दशकाचा हाच पॅटर्न आहे

BBC News Hindi (@bbchindi) 's Twitter Profile Photo

'हमारा कश्मीर है, हम तो आएंगे, बड़ी तादाद में आएंगे' जम्मू-कश्मीर के पहलगाम में हुए चरमपंथी हमले के बाद एक्टर अतुल कुलकर्णी पहलगाम घूमने पहुंचे और इस दौरान उनकी मुलाक़ात बीबीसी संवाददाता राघवेंद्र राव (Raghvendra Rao ) से हुई. देखिए अतुल कुलकर्णी ने इस बातचीत में क्या कहा.

Praveen Gavit (@praveengavit11) 's Twitter Profile Photo

आदिवासी विद्यार्थीनींचा किल्ले शिवनेरी ते मुंबई 'पायी लाॅंग मार्च' २८ एप्रिलपासून.. विद्यार्थीनींच्या संतप्त प्रतिक्रिया; कॉल लेटर कधी मिळणार? youtu.be/_d8qApEd8LY

Praveen Gavit (@praveengavit11) 's Twitter Profile Photo

#MumbaiIndians ला सगळ्यात जास्त फायदा नेट रन रेट्सचा होणार आहे 🎉