भैया भोसडीचा (@prashan63788928) 's Twitter Profile
भैया भोसडीचा

@prashan63788928

Part time Memer,मराठी सिनेमाचा चाहता, आणि मुंबई इंडियन्स चा (फॅन)

ID: 1589276963234906112

calendar_today06-11-2022 15:24:31

2,2K Tweet

56 Followers

38 Following

🇮🇳 (@strangekidney) 's Twitter Profile Photo

पंजाबी लोकांनी त्यांच्या कलाकारांना खूप मोठ केलंय, प्रसिद्धी देऊन आर्थिक सक्षम केलंय म्हणून आज ते कलाकार त्यांच्या लोकांचीआर्थिक मदत करू शकतात. आपण मराठी कलाकारांचे चित्रपट नाही बघत त्याऐवजी बॉलिवूड चे चित्रपट बघतो आणि मदतीची अपेक्षा बॉलिवूड एवजी मराठी कलाकारांकडून करतो. 🫨

आशीष माळी (@garjana206) 's Twitter Profile Photo

२०१८ नंतर सैराट सारखा मेगाहिट न भेटणे ही मराठी चित्रपटाची शोकांतिका आहे.

खविस (@_dopemh) 's Twitter Profile Photo

Marathi salaried class, organizations are coming forward to help flood affected areas but cronies like Adani Ambani are nowhere to be seen. Maharashtra is only a money minting machine for them.

#अभिजातमराठी (@marathi_akshay_) 's Twitter Profile Photo

दुर्गामाता हिंदी लादण्याच्या विनाशकारी धोरणाचा नाश करो आणि भारतातील सर्वांना समृद्धी देवो. #विजयादशमी२०२५ च्या या शुभ दिवशी आपण दुर्गा देवीची प्रार्थना करूया... #म #विजयादशमी #हिंदीलादणेथांबवा #दसरा #StopHindiImposition

दुर्गामाता हिंदी लादण्याच्या विनाशकारी धोरणाचा नाश करो आणि भारतातील सर्वांना समृद्धी देवो.

#विजयादशमी२०२५ च्या या शुभ दिवशी आपण दुर्गा देवीची प्रार्थना करूया...

#म #विजयादशमी
#हिंदीलादणेथांबवा #दसरा #StopHindiImposition
सम्राट™ (@samraatraao) 's Twitter Profile Photo

मराठी असून दसऱ्याला दशेरा म्हणणाऱ्यांच्या पेकाटात अथवा ढुंगणावर एक तरी लाथ घालण्याची संधी आज मला मिळावी. #दसरा

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

मराठी भाषा का नाही.? एवढ्या सर्व भाषा ठेवतात. सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा का नाही.? JioHotstar MNS Adhikrut - मनसे अधिकृत

मराठी भाषा का नाही.?
एवढ्या सर्व भाषा ठेवतात.
सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा का नाही.?
JioHotstar MNS Adhikrut - मनसे अधिकृत
सोहम वैद्य /ಸೋಹಮ್ ವೈದ್ಯ /ソハム ワイディヤ/Soham Vaidya (@sohamvaidya9) 's Twitter Profile Photo

तुम्ही आवाज उठवा,संबंधित संस्था त्याची नक्कीच दखल घेतील, पुण्यातील वरखडेनगर,कात्रज शाखेतील ATM मध्ये आता मराठीचा पर्याय सुद्धा उपलब्ध झालेला आहे, त्यासाठी मी Axis Bank Axis Bank Support यांचे आभार मानतो,चला पुन्हा महाराष्ट्र मराठीमय करूयात व असेच आपण सर्व मराठीचे जतन करत राहू.🙌🚩

तुम्ही आवाज उठवा,संबंधित संस्था त्याची नक्कीच दखल घेतील, पुण्यातील वरखडेनगर,कात्रज शाखेतील ATM मध्ये आता मराठीचा पर्याय सुद्धा उपलब्ध झालेला आहे, त्यासाठी मी Axis Bank Axis Bank Support यांचे आभार मानतो,चला पुन्हा महाराष्ट्र मराठीमय करूयात व असेच आपण सर्व मराठीचे जतन करत राहू.🙌🚩
ओंकार (@rokhthok_onkar) 's Twitter Profile Photo

एखाद्याचा खाते क्रमांक, IFSC Code आणि सही या त्यांच्या खाजगी गोष्टी असतात आणि आपले माननीय मुख्यमंत्री त्या शेअर करत आहेत.

अमोल मालन मारुती कडू-देशमुख (@amolk1985) 's Twitter Profile Photo

खुद्द देवाच्या घरात देवासमोर बसुन देवाचा प्रसाद खायला तेवढे थोर भाग्य लागते #जय_शिवराय

MadhavVarun (@madhavvaruna) 's Twitter Profile Photo

या चित्रपटाला महाराष्ट्रात भाजपच्या IT सेल आणि मु.म च्या पीआर कडून कडाडून विरोध होईल. चित्रपट प्रासंगिक आणि आपल्या डोळ्यात अंजन घालणारा आहे, त्या मुळे X वर मराठी असल्याचा सोंग घेणारे अमराठी या मुळे खूप खवळणार आणि स्वतःला आणखी एक्स्पोजच करून घेणार हे नक्की. वाट बघा 1 जानेवारीची.

या चित्रपटाला महाराष्ट्रात भाजपच्या IT सेल आणि मु.म च्या पीआर कडून कडाडून विरोध होईल.

चित्रपट प्रासंगिक आणि आपल्या डोळ्यात अंजन घालणारा आहे, त्या मुळे X वर मराठी असल्याचा सोंग घेणारे अमराठी या मुळे खूप खवळणार आणि स्वतःला आणखी एक्स्पोजच करून घेणार हे नक्की.
वाट बघा 1 जानेवारीची.
Marathi Film Trade (@marathi_cine) 's Twitter Profile Photo

#MarathiBoxOffice Update: #Dashavatar shines as the lone warrior at the Marathi box office, on track to storm past ₹25Cr+ by the end of 5th week or 6th weekend. Week 1~ 9.2cr Week 2~ 9.25cr Week 3~ 3.55cr India Nett ~ 22cr WW Gross ~ 26cr

#MarathiBoxOffice Update:

#Dashavatar shines as the lone warrior at the Marathi box office, on track to storm past ₹25Cr+ by the end of 5th week or 6th weekend.

Week 1~ 9.2cr
Week 2~ 9.25cr
Week 3~ 3.55cr
India Nett ~ 22cr
WW Gross ~ 26cr
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

🌼 अभिजात मराठी भाषा सन्मान दिन 🌼 सर्व मराठीप्रेमींना हार्दिक शुभेच्छा! मराठी ही केवळ भाषा नाही—ती आपल्या संस्कृतीची, विचारांची आणि अस्मितेची शान आहे. संत, साहित्यिक, समाजसुधारक आणि विचारवंतांच्या लेखणीतून समृद्ध झालेली ही भाषा आजही जगभरातील मराठी मनांना एकत्र बांधते. या

🌼 अभिजात मराठी भाषा सन्मान दिन 🌼
सर्व मराठीप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!

मराठी ही केवळ भाषा नाही—ती आपल्या संस्कृतीची, विचारांची आणि अस्मितेची शान आहे. संत, साहित्यिक, समाजसुधारक आणि विचारवंतांच्या लेखणीतून समृद्ध झालेली ही भाषा आजही जगभरातील मराठी मनांना एकत्र बांधते.

या
TeaChaiLa टीचायला ಟೀಚಾಯ್‌ಲಾ ٹیچائےلا ટીચાઇલા (@teachaila) 's Twitter Profile Photo

मराठी चित्रपटसृष्टीचे मातब्बर कलाकार आपल्याला चित्रपटसृष्टीची झालेली परिस्थिती चित्रपटाद्वारे समजावून सांगताना…

मराठी चित्रपटसृष्टीचे मातब्बर कलाकार आपल्याला चित्रपटसृष्टीची झालेली परिस्थिती चित्रपटाद्वारे समजावून सांगताना…
सोहम वैद्य /ಸೋಹಮ್ ವೈದ್ಯ /ソハム ワイディヤ/Soham Vaidya (@sohamvaidya9) 's Twitter Profile Photo

रेड बस ऍप मध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कानडी अशा पाच भाषांचे पर्याय उपलब्ध आहेत, पण मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नाही, redBus तुम्हाला मराठी भाषेशी काही अडचण आहे का,मग एवढ्या भाषांचे पर्याय तुम्ही देता आणि मराठीला असं डावलता, त्वरित येथे मराठीचा पर्याय उपलब्ध करून द्या..

रेड बस ऍप मध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कानडी अशा पाच भाषांचे पर्याय उपलब्ध आहेत, पण मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नाही, redBus तुम्हाला मराठी भाषेशी काही अडचण आहे का,मग एवढ्या भाषांचे पर्याय तुम्ही देता आणि मराठीला असं डावलता, त्वरित येथे मराठीचा पर्याय उपलब्ध करून द्या..
सोहम वैद्य /ಸೋಹಮ್ ವೈದ್ಯ /ソハム ワイディヤ/Soham Vaidya (@sohamvaidya9) 's Twitter Profile Photo

सर्व मराठी जनांना, अभिजात मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी अजून कशी आपल्याला समृद्ध व संपन्न करता येईल तसेच तिचे योग्य प्रकारे जतन कसे होईल, याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊयात व अशीच मराठी अस्मिता कायम बाळगत राहुयात... 🙌🚩

भैया भोसडीचा (@prashan63788928) 's Twitter Profile Photo

माझे वडील मराठी सिनेमाचे खुप मोठे प्रशंसक आहेत, सुमार दर्जाचे चित्रपट निर्मिती व नवीन कलाकार यामुळे त्यांचा इतका भ्रमनिरास झाला की त्यांनी चित्रपट पाहणे सोडून दिले. २ पिढी मराठी प्रेषक चांगल्या सिनेमाविना राहिला, याचे श्रेय कोण घेणार????😅