
Dr.Abhay Patil
@patil_abhay1
Dr. K.S. Patil multipurpose foundation Akola.
ID: 1050747241172951040
12-10-2018 13:57:19
256 Tweet
155 Followers
13 Following


वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारे, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेले सिद्धहस्त मराठी लेखक... अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शतशः नमन…! Maharashtra Congress Congress Rahul Gandhi


स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नेते, राजकीय तत्त्वज्ञ, नीतीतज्ञ बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...! Congress Live Maharashtra Congress


श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..! Maharashtra Congress Congress Live





महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व.विलासरावजी देशमुख यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!! Congress Live





भारताचे माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! Congress Maharashtra Congress Congress Live






आज बैलाले खुराक रांधा पुरनाच्या पोया खाऊ द्या रे पोटभरी होऊ द्या रे मगदूल बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा...! Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar @



गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥ माझ्या सर्व गुरुजानांना वंदन आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! Congress Live
