Pandurang Sakpal (@pandurangsakpal) 's Twitter Profile
Pandurang Sakpal

@pandurangsakpal

ShivSena South Mumbai VibhagPramukh | #SakpalKaSankalp

ID: 2821378861

linkhttp://www.pandurangsakpal.com calendar_today20-09-2014 07:42:32

7,7K Tweet

4,4K Followers

432 Following

Pandurang Sakpal (@pandurangsakpal) 's Twitter Profile Photo

रायगड जिल्ह्यातील खालापूरनाजीक व इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना मध्यरात्री घडली. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि हा आघात सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना देवो हीच प्रार्थना.

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 💐💐 #UddhavThackeray Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 💐💐

#UddhavThackeray

Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Pandurang Sakpal (@pandurangsakpal) 's Twitter Profile Photo

दक्षिण मुंबईकरांना दिसला पुनर्विकासाचा मार्ग. भाडेकरू कृती समिती, दक्षिण मुंबई (नियोजित) आयोजित "म्हाडा अंतर्गत" पुनर्विकास योजना "मार्गदर्शन शिबिर" ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Aaditya Thackeray

दक्षिण मुंबईकरांना दिसला पुनर्विकासाचा मार्ग.

भाडेकरू कृती समिती, दक्षिण मुंबई (नियोजित) आयोजित "म्हाडा अंतर्गत" पुनर्विकास योजना "मार्गदर्शन शिबिर"

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Aaditya Thackeray
Pandurang Sakpal (@pandurangsakpal) 's Twitter Profile Photo

दक्षिण मुंबईकरांना दिसला पुनर्विकासाचा मार्ग. भाडेकरू कृती समिती, दक्षिण मुंबई (नियोजित) आयोजित "म्हाडा अंतर्गत" पुनर्विकास योजना "मार्गदर्शन शिबिर" #सामना

दक्षिण मुंबईकरांना दिसला पुनर्विकासाचा मार्ग.

भाडेकरू कृती समिती, दक्षिण मुंबई (नियोजित) आयोजित "म्हाडा अंतर्गत" पुनर्विकास योजना "मार्गदर्शन शिबिर"

#सामना
Pandurang Sakpal (@pandurangsakpal) 's Twitter Profile Photo

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच! 🙏

तमाम शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या माँसाहेबांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्व गोपाळभक्तांना मंगलमय शुभेच्छा.

श्रीगणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

निष्ठावंत शिवसैनिकांचा विराट दसरा मेळावा. #दसरामेळावा

निष्ठावंत शिवसैनिकांचा विराट दसरा मेळावा.

#दसरामेळावा
Pandurang Sakpal (@pandurangsakpal) 's Twitter Profile Photo

लाखो शिवसैनिकांच्या श्रद्धास्थान, वत्सल्यामुर्ती माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #ममतादिन

लाखो शिवसैनिकांच्या श्रद्धास्थान, वत्सल्यामुर्ती माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#ममतादिन
Pandurang Sakpal (@pandurangsakpal) 's Twitter Profile Photo

हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

शिवसेनेचे माजी नगरसेवक, मुबंई बँकेचे संचालक अभिषेक विनोद घोसाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!💐

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी यांचे वडील कै. एकनाथराव दानवे यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏 Ambadas Danve

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी यांचे वडील कै. एकनाथराव दानवे यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏

Ambadas Danve
Pandurang Sakpal (@pandurangsakpal) 's Twitter Profile Photo

अक्षय्य तृतीया निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.