
Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』
@namrata_uikey_
This is my official account !!
Tweets are personal; Views are personal;RT are not endorsement
ID: 826407503500079104
31-01-2017 12:31:17
166,166K Tweet
15,15K Followers
5,5K Following





🚩महाराष्ट्रासाठी🔥ठाकरे ब्रँड पुरेसा आहे..! SushmaTai Andhare ताई🔥🔥🔥 ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray



नरकातही स्वर्गाची अनुभूती घेऊन आलेले लेखक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत. आज रात्री ९ वाजता माझा कट्टा Sanjay Raut यांच्यासोबत… नक्की पाहा 😇👏🏻











महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. Ajit Pawar दादा यांच्या सुरक्षा रक्षकाचा थाट पहा.. एखाद्या सुस्थितीत असलेल्या व्यावसायिकाला सुद्धा लाजवले अशा reel आहेत यांच्या अकाउंटवर.. चांगला उपभोग चालू आहे सत्तेतून मिळालेल्या सुविधांचा..

जिवलग मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई तुळजाभवानी उदंड व निरोगी आयुष्य देवो, तुझे सर्व स्वप्न - इच्छा पूर्ण होवो, तुझ्या चेहऱ्यावरचे हसु सदैव फुलत राहो हीच प्रार्थना..🎂💐♥️🧿 #HappyBirthdayमोटू Namdev Shirgaonker

