WARD C BMC (@mybmcwardc) 's Twitter Profile
WARD C BMC

@mybmcwardc

Official account of Ward-C of Bruhanmumbai Muncipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-22014000. App- BMC 24X7

ID: 1140620510541168640

calendar_today17-06-2019 14:01:36

13,13K Tweet

7,7K Followers

50 Following

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे सह आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी आपापसांत सातत्यपूर्ण संवाद ठेवून समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त

⚠ भरतीवेळी समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे. 🙏बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. ❌ कृपया, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. #समुद्रभरती #hightide #HighTideAlert

⚠ भरतीवेळी समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे.

🙏बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

❌ कृपया, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

#समुद्रभरती 
#hightide
#HighTideAlert
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर येथे अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या विविध नागरी सेवा-सुविधा ... #MyBMCUpdates #MahaparinirvanDiwas #महापरिनिर्वाणदिन CMO Maharashtra

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि अन्य ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध नागरी सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहे. #MyBMCUpdates #MahaparinirvanDiwas #महापरिनिर्वाणदिन

🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि अन्य ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध नागरी सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहे.

#MyBMCUpdates
#MahaparinirvanDiwas
#महापरिनिर्वाणदिन

📖 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विशेष माहिती पुस्तिका आज प्रकाशित करण्यात आली आहे. 🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास, विद्यार्थ्यांसाठी उपयोगी माहिती, चैत्यभूमी आणि

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्याकडून श्री. ढाकणे यांनी पदभार स्वीकारला. 🔹बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने

🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्याकडून श्री. ढाकणे यांनी पदभार स्वीकारला. 

🔹बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘दीपस्तंभ’ या माहिती पुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले. 🔹भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक

🔹भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘दीपस्तंभ’ या माहिती पुस्तिकेचे आज प्रकाशन  करण्यात आले.

🔹भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🎥 थेट प्रक्षेपण महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार, दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७:३० वाजता चैत्यभूमी (दादर) येथे शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी… 🔗 यूट्यूब लिंकः youtube.com/live/ec4ZJrH4f…

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, दादर स्थित चैत्यभूमी स्मारक येथे आज सकाळी शासकीय मानवंदनेसह अभिवादन करण्यात आले. 🔹माननीय राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर

WARD C BMC (@mybmcwardc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिका ‘सी’ विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत काळबादेवी मार्ग परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी यांनी पाणी टँकर, मिस्टिंग मशीन आणि इतर यांत्रिक उपकरणांचा वापर करून परिसर पूर्णपणे स्वच्छ केला. #CleanMumbai

बृहन्मुंबई महानगरपालिका ‘सी’ विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत काळबादेवी मार्ग परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी यांनी पाणी टँकर, मिस्टिंग मशीन आणि इतर यांत्रिक उपकरणांचा वापर करून परिसर पूर्णपणे स्वच्छ केला.

#CleanMumbai