Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile
Murji Patel

@murjipatel_

सर्वसामान्यांसाठी सदैव तत्पर राहणारा एक सामान्य अंधेरीकर!

ID: 1304030197746892801

linkhttps://murjipatel.com/ calendar_today10-09-2020 12:13:38

6,6K Tweet

3,3K Followers

468 Following

Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार साहेब 🙏 आपली साथ, प्रोत्साहन आणि आशीर्वाद यांच्यामुळेच हा प्रवास अधिक अर्थपूर्ण वाटतो. आपली खंबीर साथ आणि आशीर्वाद असेच कायम सोबत राहूद्या! मनःपूर्वक आभार!

Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार 🙏✨आपली खंबीर साथ आणि आशीर्वाद असेच कायम सोबत राहूद्या! मनःपूर्वक आभार!

Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

40,000 sisters, and endless reasons to keep going.. Reporting starts for what was a very packed three-day journey ✨💝 गेल्या ३ दिवसांत अंधेरीच्या विविध भागांत रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करताना तब्बल ४०,००० बहिणींशी भेटीचा योग लाभला. हा सण विश्वास, आपुलकी आणि परस्परांच्या

Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

To Our Sisters: Every Promise We Made, We will Keep! Rakshabandhan & a very cheerful birthday celebration at Nagardas road.. नागरदास रोड, गुंदवली आणि मोगरापाडा येथील बहिणींसोबत भुटा स्कूल, नागरदास रोड येथे भरभरून आनंद आणि उत्साहाने रक्षाबंधन आणि माझा वाढदिवस एकत्र साजरा केला.

Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

आपुलकीच्या वर्षावाने ऋणी मनाचा नतमस्तक नमस्कार 🙏✨

आपुलकीच्या वर्षावाने ऋणी मनाचा नतमस्तक नमस्कार 🙏✨
Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

अंधेरीकरांच्या निष्ठावान मनांनी रस्ते गाजवून माझ्या वाढदिवसाच्या आनंदात सहभाग घेतला. तुमच्या अथांग प्रेम आणि मोलाच्या पाठिंब्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. माझ्या जीवनातील प्रत्येक यशामागे तुम्हा सारख्या सद्भावनांनी परिपूर्ण लोकांचा हात आहे. येत्या वर्षात, अंधेरीच्या उज्ज्वल

Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

ज्या प्रेमाने, आत्मीयतेने आणि विश्वासाने तुम्ही मला रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी राख्या बांधता, त्या प्रेमाने आणि आशीर्वादाने माझ्यावरचं कर्तव्य, जिव्हाळा आणि जबाबदारी प्रत्येक वर्षी आणखी वाढत आहे ह्याची जाणीव मला आहे. हे ऋण फेडायला कदाचित अनेक जन्म घ्यावे लागतील, पण तुमचा हा

Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

माझ्या वाढदिवसानिमित्त सेवाभावाने आणि आत्मीयतेने साजरे झालेले काही अविस्मरणीय क्षण : 📍 उलटन पाडा – दिवसाची सुरुवात निसर्गाच्या कुशीत, शांत, निसर्गमय वातावरणात आमच्या आदिवासी बंधवां सोबत राशन किट वाटपाने झाली. हिरवाईने नटलेला परिसर आणि त्यांच्या साधेपणातील आत्मीयपणा, हा दिवस

Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

मी जिथून सुरुवात केली, त्या गल्लीबोळांचं देणं मी कधीच विसरणार नाही. २५ वर्षांपूर्वी १०-१२ बहिणीं सोबत, त्यांच्या संसाराला हातभार लागू, गरजेच्या वेळी एकमेकांना आधार मिळावा आणि थोडीफार बचत व्हावी, या साध्या हेतूने आम्ही MIDC येथील भाड्याच्या खोलीत महिला बचत गटाची सुरुवात केली. हा

Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

धर्मनिष्ठ, कुशल प्रशासक, धाडसी वीरांगना, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनी त्रिवार वंदन... Humble tributes to Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar on her SmrutiDin, she was a stalwart ruler & touched many lives through her courage & wisdom.. May her visionary

धर्मनिष्ठ, कुशल प्रशासक, धाडसी वीरांगना, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनी त्रिवार वंदन...

Humble tributes to Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar on her SmrutiDin, she was a stalwart ruler & touched many lives through her courage & wisdom.. May her visionary
Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

पुढचा कार्यक्रम होता ~ मालपा डोंगरी, पंपहाऊस आणि मुळगाव डोंगरीच्या बहिणींसोबत! या बहिणींशी आमचं नातं काही वेगळंच आहे… माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही नगरसेवक बनवून लोकसेवेची संधी दिलीत. आणि त्यामुळेच आज, तुमच्यासमोर आमदार म्हणून उभं राहून ~ त्याहीपेक्षा दुप्पट

Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीचा मला सार्थ अभिमान आहे...! धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी महाराष्ट्रातील बहिणींचं आयुष्य सन्मान, सुरक्षितता आणि आत्मविश्वासाने जगावं यासाठी आयुष्य वाहिलं. त्यांच्या पाऊलखुणांवर चालत, माननीय ऊपमुख्यमंत्री श्री. Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी आज शिक्षण, रोजगार,

Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध अविरत लढणाऱ्या क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन ! गुलामगिरीच्या बेड्या तोडून देशासाठी शहीद झालेल्या सर्व तेजस्वींना कोटी-कोटी वंदन ! भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो ! जय हिंद !

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! 
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध अविरत लढणाऱ्या क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन !

गुलामगिरीच्या बेड्या तोडून देशासाठी शहीद झालेल्या सर्व तेजस्वींना कोटी-कोटी वंदन !

भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो ! 

जय हिंद !
Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

🇮🇳 जय हिंद, जय भारत! स्वातंत्र्य दिनानिमित्त अंधेरी पूर्व येथील विविध ठिकाणी अभिमानाने ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना अर्पण केली. या प्रसंगी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.✨ 📍 आरे कॉलनी गणेश तलाव वॉकिंग क्लब 📍 जीवन ज्योत प्रतिष्ठान कार्यालय

Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी पंतप्रधान, कुशल वक्ते, दूरदृष्टीसंपन्न नेते, माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे आदर्श, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! देशाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली त्यांची निष्ठा सदैव प्रेरणादायी राहील.

भारताचे माजी पंतप्रधान, कुशल वक्ते, दूरदृष्टीसंपन्न नेते, माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे आदर्श, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

देशाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली त्यांची निष्ठा सदैव प्रेरणादायी राहील.
Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !! ‘गोविंदा आला रे आला!’ ~ हा जल्लोष प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि समाधान घेऊन येवो, हीच सदिच्छा ! ✨

गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
‘गोविंदा आला रे आला!’ ~ हा जल्लोष प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि समाधान घेऊन येवो, हीच सदिच्छा ! ✨
Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

All the best boys & girls!! आमच्या अंधेरीतील साहसवीर गोविंदा आपल्या थरांचा करीश्मा दाखविण्यासाठी घराबाहेर निघाले आहेत..✨ प्रत्येक पथकाला उंच उंच थर लावण्याचे बळ मिळो, त्यांना हवे ते यश प्राप्त होवो, हीच प्रार्थना..

All the best boys & girls!! 

आमच्या अंधेरीतील साहसवीर गोविंदा आपल्या थरांचा करीश्मा दाखविण्यासाठी घराबाहेर निघाले आहेत..✨

प्रत्येक पथकाला उंच उंच थर लावण्याचे बळ मिळो, त्यांना हवे ते यश प्राप्त होवो, हीच प्रार्थना..
Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राची संतपरंपरा उजळवणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना, सप्तशकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त साष्टांग दंडवत वंदन 🙏✨

महाराष्ट्राची संतपरंपरा उजळवणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना, सप्तशकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त साष्टांग दंडवत वंदन 🙏✨
Murji Patel (@murjipatel_) 's Twitter Profile Photo

त्याग, साहस आणि देशप्रेम यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतिदिनी विनम्र आदरांजली!

त्याग, साहस आणि देशप्रेम यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतिदिनी विनम्र आदरांजली!