मनसे पुणे अधिकृत (@mnspunecity) 's Twitter Profile
मनसे पुणे अधिकृत

@mnspunecity

पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत ट्विटर खाते.
Official Twitter Account of Maharashtra Navnirman Sena, Pune.

ID: 1442489199307870218

linkhttps://mnsadhikrut.org calendar_today27-09-2021 14:01:26

1,1K Tweet

4,4K Followers

13 Following

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड करण्यासाठी, देशभरातून आलेली अनेक बोधचिन्ह माझ्याकडे पाठवण्यात आली होती. त्यातील राजमुद्रा आणि लेखणीचा अंतर्भाव असलेले बोधचिन्ह मला आवडलं आणि ते निवडावं असं सुचवलं. साहित्य संमेलन समितीने देखील ते स्वीकारलं.

मनसे पुणे अधिकृत (@mnspunecity) 's Twitter Profile Photo

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा. राजसाहेबांनी पुणे शहरात पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, तसेच साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाच्या अनावरण सोहळ्यात उपस्थित राहिले. या दौऱ्यातील काही क्षणचित्रे.

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि 'टाटा' ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे

रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि 'टाटा' ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. 
बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आपणास दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा.☘️ #दसरा #विजयादशमी #महाराष्ट्रधर्म

आपणास दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा.☘️
#दसरा #विजयादशमी #महाराष्ट्रधर्म
MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा ! रविवार १३ ऑक्टोबर २०२४ सकाळी १० वाजता. हॉल नंबर ४, नेस्को, पाश्चिम दुतगती महामार्ग, गोरेगांव (पूर्व) #MNSAdhikrut #RajThackeray #पदाधिकारी_मेळावा

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन. ९९ वर्ष पूर्ण करत शंभरीत या संघटनेने पदार्पण केलं. याबद्दल प्रत्येक संघ स्वयंसेवकाचं मनापासून अभिनंदन. भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज मुंबईत पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्याला संबोधित केलं. त्याची भाषणाची चित्रफीत.. youtu.be/kTzKKpEqyCY

ॲड. सुनिल कोरपडे (@advkorpade) 's Twitter Profile Photo

आज खडकवासला मतदारसंघातील #मनसे उमेदवार #मयूरेश_रमेशभाऊ_वांजळे यांचा उमेदवारी अर्ज #शर्मिलावहिनी_राजसाहेब_ठाकरे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. त्यावेळी उपस्थित Raj Thackeray साहेबांना मानणारा तरुण वर्ग आणि स्वर्गिय रमेशभाऊ वांजळे मित्र परिवार🚂🚂🚂

मनसे पुणे अधिकृत (@mnspunecity) 's Twitter Profile Photo

सन्माननीय राजसाहेबांच्या आज पुणे शहरात दोन सभा. #RajThackeray #Pune #maharashtra

सन्माननीय राजसाहेबांच्या आज पुणे शहरात दोन सभा.
#RajThackeray #Pune #maharashtra
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

प्रति, मा.श्री.दादा भुसे शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात

प्रति,
मा.श्री.दादा भुसे
शालेय शिक्षणमंत्री,
महाराष्ट्र राज्य,

सस्नेह जय महाराष्ट्र, 

गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात
Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) 's Twitter Profile Photo

पुण्याच्या पीएमपीएमएल - सार्वजनिक बससेवा - चे तिकीट-दर १ जूनपासून सुमारे ५०% नी वाढवले आहेत. तिकीट दर इतके का वाढवले, त्यामागचा तर्क काय ह्याबरोबरच तिकिट दर वाढवता आहात, मग सुविधांचं काय हा ही प्रश्न नागरिक विचारत आहेत. पुण्यात १,८८० बसेसनी दररोज साधारण १० लाख प्रवासी प्रवास करत

मनसे पुणे अधिकृत (@mnspunecity) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांना गुंड म्हणून, त्यांना धमकी देण्याची भाषा वापरणाऱ्या आयुक्तांचा जाहीर निषेध!