
Rajan Salvi
@mlarajansalvi
माजी आमदार, राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघ.
शिवसेना पक्ष.
ID: 1050702557989888001
12-10-2018 10:59:45
2,2K Tweet
14,14K Followers
8 Following


शिवसेना पक्षातील माझे सहकारी, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा.ना.श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!! #Shivsena #PratapSarnaik Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Pratap Baburao Sarnaik


अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी..!! श्री स्वामी समर्थ महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #श्रीस्वामीसमर्थमहाराज #श्रीस्वामीसमर्थ Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde


भगवान परशुरामांचे दैवी शस्त्र तुमच्या मार्गातील सर्व अडथळे नष्ट करून यश आणि समाधानाचा मार्ग प्रशस्त करो. परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde


आपणा सर्वांच्या आयुष्यात अक्षय्य सुख-समृद्धी, धन संपदा नांदो! #अक्षय्य_तृतीया या शुभ मुहुर्ता दिनी सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde


महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde


१०७ हुतात्म्यांच्या प्राणाहुतीनंतर मुंबईसह महाराष्ट्राचा मंगल कलश आणला गेला. त्या #हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! #महाराष्ट्र दिन आणि #कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #MaharashtraDin Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde


अभिनंदन ! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे



जगात असे एकच न्यायालय आहे, जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे #आई 🙏 जागतिक मातृदिन निम्मित सर्व माता-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा.....!🚩 Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde


अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे, दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे, विश्व वंदनीय गौतम बुद्ध, यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ! Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde


रुग्णसेवा हेच व्रत मानून कार्य करणाऱ्या सर्व परिचारिका माता - भगिनींना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde


अभिनंदन....! इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी शैक्षणिक वाटचालीकरिता मन:पूर्वक शुभेच्छा. Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde


कुशल योद्धा, उत्तम प्रशासक, महापराक्रमी, स्वराज्यरक्षणकर्ते, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे ह्यांना जयंती दिनी मानाचा मुजरा! #शंभूराजे 🙏🚩 Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde




कुशल राज्यकर्त्या, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #ahilyadeviholkar #ahilyadeviholkarjayanti Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde


माझे सहकारी, महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री मा. ना. श्री. भरतशेठ गोगावले यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....! Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे MLA Bharat Gogawale Dr Shrikant Lata Eknath Shinde highlight

