Sagar M Pardeshi (@misagarpardeshi) 's Twitter Profile
Sagar M Pardeshi

@misagarpardeshi

#Entrepreneur #Political #DigitalStrategist Vector Guy with WiFi & # inked Owns @KreativeKidas @DigiMahaVarta @OnlineAdFact

ID: 118452683

linkhttps://sagarmpardeshi.com calendar_today28-02-2010 18:57:19

2,2K Tweet

3,3K Followers

134 Following

Fact (@fact) 's Twitter Profile Photo

Always be thankful for the bad things in life. They open your eyes to see the good things you weren't paying attention to before.

Fact (@fact) 's Twitter Profile Photo

A good relationship is with someone who knows all your insecurities and imperfections but still loves you for who you are.

Sagar M Pardeshi (@misagarpardeshi) 's Twitter Profile Photo

बाप्पा मोरया #गणपती #बाप्पा #मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया #GanapatiBappaMoraya 🌺 #MangalmurtiMoraya Shri Siddhivinayak Temple

Sagar M Pardeshi (@misagarpardeshi) 's Twitter Profile Photo

"One should learn from the Ramayana to be patient and never get overwhelmed by disappointment. Ram said, 'Divas jaat nahin der lagti' (Time flies without our knowledge; the days will pass)." #Fact #Fate #Atal ईश्वर सत्य है! #JaiShreeRam

Sagar M Pardeshi (@misagarpardeshi) 's Twitter Profile Photo

#मराठी राजभाषा गौरव दिनाच्या सर्व मराठीजनांना हार्दिक शुभेच्छा! 🚩 आज वि. वा. शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आपली मायबोली, आपला अभिमान! चला, मराठी भाषेचा वारसा जपूया आणि वृद्धिंगत करूया. #मराठीभाषागौरवदिन #कुसुमाग्रज #मराठी

#मराठी राजभाषा गौरव दिनाच्या सर्व मराठीजनांना हार्दिक शुभेच्छा! 🚩
आज वि. वा. शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आपली मायबोली, आपला अभिमान! चला, मराठी भाषेचा वारसा जपूया आणि वृद्धिंगत करूया. 
#मराठीभाषागौरवदिन #कुसुमाग्रज #मराठी
Sagar M Pardeshi (@misagarpardeshi) 's Twitter Profile Photo

क्रांतीकारकांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन! 🙏🇮🇳 थोर क्रांतीकारक शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पवित्र स्मृतीस ‘शहीद दिनी’ त्रिवार वंदन! #KreativeKidas #DigitalMaharashtraVarta

क्रांतीकारकांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन! 🙏🇮🇳
थोर क्रांतीकारक शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पवित्र स्मृतीस ‘शहीद दिनी’ त्रिवार वंदन! #KreativeKidas #DigitalMaharashtraVarta
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचे लोकसभेचे खासदार मा. श्री. रविंद्र वायकर यांनी आज लोकसभेत 'वित्त विधेयक - २०२६' वर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षातर्फे या विधेयकाला संपूर्ण पाठिंबा दर्शवला. या विधेयकाबद्दलचे त्यांनी आपले विस्तृत मत देखील यावेळी मांडले. #EknathShinde