
Mahesh Chormale
@mchormal
लोकनेते आ.गोपीचंद पडळकर साहेब समर्थक
ID: 695274186865037312
04-02-2016 15:54:18
5,5K Tweet
3,3K Followers
1,1K Following










कितीही दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी सर्व समाजासाठी झटत राहील - देवेंद्र फडणवीस ! 🔥🔥 काय माणूस आहे हा ! केलेल्या कामाचे श्रेय देखील समितीला देतोय ! शिव्या बसल्या तरी फरक नाही पडत म्हणतोय ! एकही तो दिलं है कितनी बार जितोगे देवा Devendra Fadnavis भाऊ ! 💕


बिचारा माणूस Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब 😭 आणि Devendra Fadnavis ला वर्षा बंगल्यावर जाऊन धुतलं असतं.. मग आम्ही बोललं की तोंड दिसतं.. पण सगळ्या गोष्टी उघडपणे स्पष्ट आहेत..



एका वाक्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी कॅबिनेट मिनिस्टर असणाऱ्या नारायण राणेंना अटक केली होती ! भरल्या ताटावरून त्यांना उठवले होते ! जरांगेनी नशीब मानावे हे देवा Devendra Fadnavis भाऊंचे सरकार आहे ! ज्यांनी सदैव विरोधकांच्या टीकेचा हसत हसत स्वीकार केला आणि एवढे


आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी Union Public Service Commission (UPSC) अरे मूर्खा, कर्तव्य बजावत असताना त्यांनाच धमकी द्यायची वरून त्यांच्या च जाती प्रमाणपत्र तपासायची धमकी देतोय का ?? तुझ्या सारख्या बाजारू आमदार मुळे महाराष्ट्र सरकार ची बदनामी होत आहे.



