Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile
Ashok Matekar

@matekarashok

Upvibhag pramukh - @Shivsena

ID: 1273140170649473024

calendar_today17-06-2020 06:28:13

22 Tweet

75 Followers

485 Following

Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

थोर स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #LokmanyaBalGangadharTilak #LokmanyaTilak

थोर स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#LokmanyaBalGangadharTilak #LokmanyaTilak
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

मा.श्री Adesh Chandrakant Bandekar -आदेश चंद्रकांत बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पदी तीन वर्षाकरिता पुनर्नियुक्ती करण्यात आली. हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मा.CMO Maharashtra आणि Aaditya Thackeray यांचे आभार

मा.श्री Adesh Chandrakant Bandekar -आदेश चंद्रकांत बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पदी तीन वर्षाकरिता पुनर्नियुक्ती करण्यात आली.
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मा.CMO Maharashtra आणि Aaditya Thackeray यांचे आभार
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

मराठी सांस्कृतिक विश्वावर अधिराज्य गाजविणारे गायक-संगीतकार सुधीर फडके (बाबुजी) यांची आज जयंती. चित्रपट आणि सुगम संगीताच्या क्षेत्रात त्यांनी अधिराज्य गाजवले.त्यांनी गायलेले गीतरामायण आजही आवडीने ऐकले जाते. त्यांच्या स्मृतींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

कारगिल विजय दिवस🇮🇳 भारतीय सेनेच्या सर्व जवानांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 Sunny Raghuvansi

कारगिल विजय दिवस🇮🇳
भारतीय सेनेच्या सर्व जवानांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
Sunny Raghuvansi
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा. CMO Maharashtra Office of Uddhav Thackeray

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा.
CMO Maharashtra

Office of Uddhav Thackeray
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्‍त्रज्ञ व भारतरत्‍न डॉ.ए.पी.जे. अब्‍दुल कलाम यांना स्मृतीदिनी विनम्र आदरांजली!🇮🇳️🙏 @TwitterIndia ISRO APJ ABDULKALAM TRUST

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्‍त्रज्ञ व भारतरत्‍न
डॉ.ए.पी.जे. अब्‍दुल कलाम
यांना स्मृतीदिनी विनम्र आदरांजली!🇮🇳️🙏
@TwitterIndia ISRO APJ ABDULKALAM TRUST
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बकरी ईद साधेपणाने साजरी करूया... #StayHomeStaySafe

बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बकरी ईद साधेपणाने साजरी करूया...
#StayHomeStaySafe
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

थोर स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार, समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #BalGangadharTilak #LokmanyaTilak

थोर स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार, समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#BalGangadharTilak #LokmanyaTilak
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती.त्यांच्या साहित्यातून श्रमिक आणि वंचितांचा आवाज बुलंद झाला.अतिशय सकस साहित्यासोबतच त्यांनी लोककलेलाही नवे आयाम दिले.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा बुलंद आवाज म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

कोळी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. या सणाच्या निमित्ताने सागराची नारळ वाहून पूजा केली जाते. यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा @narlipornima

कोळी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. या सणाच्या निमित्ताने सागराची नारळ वाहून पूजा केली जाते. यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@narlipornima
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

भाऊ बहिणीच्या अतुट प्रेमाचे, रक्षाबंधन करी रक्षण नात्याचे. #रक्षाबंधन निमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !💐💐

भाऊ बहिणीच्या अतुट प्रेमाचे,
रक्षाबंधन करी रक्षण नात्याचे.
#रक्षाबंधन निमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !💐💐
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

विभागप्रमुख-परिवहन मंत्री मा.श्री. #अनिल_परब_साहेब यांची *शिवसेना पक्षप्रवक्ते* पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन🚩🙏 Anil Parab CMO Maharashtra Shiv Raj

विभागप्रमुख-परिवहन मंत्री
मा.श्री. #अनिल_परब_साहेब यांची
*शिवसेना पक्षप्रवक्ते* पदी निवड
झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन🚩🙏
Anil Parab CMO Maharashtra Shiv Raj
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

#सदैव_जनहितासाठी_प्रभागाच्या_प्रगतीसाठी. प्रभाग क्र १५६ स्थानिक #नगरसेविका सौ #अश्विनी_अशोक_माटेकर यांच्या प्रयत्नाने सुरु असलेल्या पिकनिक हॉटेल ते अशोक टॉवर्स मिठी नदी पर्यंत #रस्ता_सुधारणा करण्याच्या कामाची आणि नवीन ९ इंच व्यासाची #जलवाहिनी टाकण्याच्या कामाची #पाहणी करण्यात आली

#सदैव_जनहितासाठी_प्रभागाच्या_प्रगतीसाठी.
प्रभाग क्र १५६ स्थानिक #नगरसेविका सौ #अश्विनी_अशोक_माटेकर यांच्या प्रयत्नाने सुरु असलेल्या पिकनिक हॉटेल ते अशोक टॉवर्स मिठी नदी पर्यंत #रस्ता_सुधारणा करण्याच्या कामाची आणि नवीन ९ इंच व्यासाची #जलवाहिनी टाकण्याच्या कामाची #पाहणी करण्यात आली
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

#हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. CMO Maharashtra Shiv Raj Aaditya Thackeray Anil Parab

#हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

CMO Maharashtra Shiv Raj Aaditya Thackeray Anil Parab
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

प्रभाग क्र १५६ #शिवसेनाप्रमुख #हिंदूहृदयसम्राट वंदनीय मा. #बाळासाहेब_ठाकरे यांच्या #जयंती निमित्त स्थानिक #नगरसेविका सौ #अश्विनी_अशोक_माटेकर यांच्या प्रयत्नाने प्रभागातील गरजू ज्येष्ठ #नागरिकांना #मोफत_श्रवणयंत्र (कानाची मशिन) वाटप करण्यात आली. Shiv Raj CMO Maharashtra

प्रभाग क्र १५६ #शिवसेनाप्रमुख #हिंदूहृदयसम्राट वंदनीय मा. #बाळासाहेब_ठाकरे यांच्या #जयंती निमित्त स्थानिक #नगरसेविका सौ #अश्विनी_अशोक_माटेकर यांच्या प्रयत्नाने प्रभागातील गरजू ज्येष्ठ #नागरिकांना #मोफत_श्रवणयंत्र (कानाची मशिन) वाटप करण्यात आली.
Shiv Raj CMO Maharashtra
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

देशात प्रजेची सत्ता आली तो हा दिवस.हा देश प्रत्येकाचा आहे,म्हणूनच देशाचे संविधान, सार्वभौमत्व,एकता आणि अखंडता टिकविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.यासाठी सदैव तत्पर राहू. सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. #RepublicDayIndia #RepublicDay2021 RepublicDay

देशात प्रजेची सत्ता आली तो हा दिवस.हा देश प्रत्येकाचा आहे,म्हणूनच देशाचे संविधान, सार्वभौमत्व,एकता आणि अखंडता टिकविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.यासाठी सदैव तत्पर राहू. सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
#RepublicDayIndia
#RepublicDay2021
RepublicDay
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा.ॲड. Anil Parab साहेब यांची भेट घेऊन आपल्या पवई चांदिवली विभागातील कोकण,विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र येथील नागरिकांना गावी जाण्यासाठी पवई विसर्जन घाट रामबाग परिसरात एस टी प्रवाशी थांबा करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले.

सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #internationalwomensday

सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#internationalwomensday
Ashok Matekar (@matekarashok) 's Twitter Profile Photo

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्‌॥ ॐ नमः शिवाय… महाशिवरात्री निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा…☘️🌺💐

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्‌॥
ॐ नमः शिवाय…
महाशिवरात्री निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा…☘️🌺💐