
दिपक दादासाहेब कोकणे
@koknedeepak
ID: 946053747234422784
27-12-2017 16:22:44
2,2K Tweet
71 Followers
257 Following











मराठी एकीकरण समिती राज्यात मराठी माणसाची मोट बांधते ती याचसाठी.तीन मोठे पक्ष/संघटना यांचे नाव घेतले यांनी. मराठी भाषा,राज्य,संस्कृती,शाळा,रोजगार यांचे संवर्धन हा एकच ध्यास. मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti संघटनेसोबत एकत्रित महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी आवाज उचलूया. संघटना बळकट करुया.

पनवेल मतदार संघामध्ये 11 हजार 600 जणांचे दोनदा मतदान ? माजी आमदार बाळाराम पाटील यांचा दावा Amey Tirodkar


