Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile
Kiran Mane

@kiranmane7777

Either I will find a way, or I will make one

ID: 1572112957605294082

calendar_today20-09-2022 06:39:01

1,1K Tweet

11,11K Followers

202 Following

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

या पोरानं 'जगात भारी' अवार्ड दिलं मला ! ते ही भिमरायाच्या शाळेत !! माझं भाषण संपलं आणि हे लेकरू अचानक स्टेजवर आलं. म्हणालं, "सर मला तुमचे आभार मानायचेत. तुम्ही खुप मोठं काम करत आहात." ...आणि काय बोलून गेलं ऐका ! माझा भीमराया ज्या परिसरात खेळला... बागडला... पहिली अक्षरं गिरवली...

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

कोर्टाची पायरी चढायला लागलीच शेवटी ! तारीखही तशीच मिळाली होती... १४ एप्रिल. 'दिवाणी व फौजदारी न्यायालय, पिंपरी'मध्ये साजर्‍या झालेल्या आंबेडकर जयंतीला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. पिंपरीच्या ॲडव्होकेटस् असोसिएशननं आयोजित केलेल्या या उत्सवात बोलताना 'न्याय' या संकल्पनेला

कोर्टाची पायरी चढायला लागलीच शेवटी ! तारीखही तशीच मिळाली होती... १४ एप्रिल. 'दिवाणी व फौजदारी न्यायालय, पिंपरी'मध्ये साजर्‍या झालेल्या आंबेडकर जयंतीला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो.

पिंपरीच्या ॲडव्होकेटस् असोसिएशननं आयोजित केलेल्या या उत्सवात बोलताना 'न्याय' या संकल्पनेला
Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

चंद्रपूरला मला आणखी एक भन्नाट सरप्राईज मिळालं. तिथल्या चाहत्यांनी माझ्यासाठी एक इव्हेन्ट ठेवला होता : 'कॉफ़ी विथ किरण माने' ! चंद्रपूर आणि परिसरातले अनेक साहित्यिक, कलाकार, सर्वपक्षीय राजकीय नेते, परिवर्तनाच्या चळवळीतले सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठीत उद्योजक आणि सगळ्या स्तरातले

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

चंद्रपूर इथं बहुजन हितकारीणी सभा आयोजित ‘आंबेडकरी अस्मिता परिषद’ मध्ये बोलताना…

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

…हतबल लाचार मिडिया ! अब आ रहे है घर तुम्हारे भी घर जद में… भुगतो…

…हतबल लाचार मिडिया !
अब आ रहे है घर तुम्हारे भी घर जद में… भुगतो…
Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

“रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो…” …नामदेव ढसाळ एकदा ऐकवला की साधारणपणे महिनाभर धमन्यांमधून वहात रहातो… कोल्हापुरात इंद्रजीत सावंतांचा सत्काराच्या वेळी अचानक मनामेंदूत नामदेवानं पेरलेला बारूद बाहेर पडला.❤️ जयभीम पँथर.

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

"राजकीय नेत्यांनी प्रसिद्धीत, चमकोगिरीत आणि न्यूज मोठी करण्यात वेळ घालवू नका. आम्ही संकटात आहोत. इथं आम्हाला कुणी वाली नाहीये." ...डोळ्यांसमोर आपले वडील आणि काकांना गोळ्या घातलेलं दृश्य पाहिलेली आसावरी जगदाळे ही भगिनी काय बोललीय हे नीट ऐका... नाक्यानाक्यावर चेकपोस्टस् असताना या

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

‘सत्य’ ! जे दाखवायची परवानगी बिकाऊ मिडियाला नाही… चार भाडोत्री अतिरेक्यांसाठी अख्ख्या धर्माला बदनाम करणाऱ्या मानवतेच्या दुश्मनांना सणसणीत चपराक. तिथं अडकलेल्या हिंदू भावाबहिणींना अक्षरशः तळहातावर काळीज घेऊन जपणारे काश्मिरी मुस्लिम बांधव जर तुम्हाला दिसले तर सगळे नरेटिव्ह

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

हिंदूद्रोह्यांनो… एक हिंदू म्हणून सांगतो… तुमच्यावर आता आम्हा हिंदूंचा विश्वास नाही ! ...जेव्हा आम्हा हिंदूंचे आराध्य राजे छत्रपती शिवरायांना अर्वाच्य शिवीगाळ करणार्‍या आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांचं चारित्र्यहनन करणार्‍या कोरटकरला विशेष सुरक्षा पुरवली, तेव्हा तोंडातून ब्र

हिंदूद्रोह्यांनो… एक हिंदू म्हणून सांगतो… तुमच्यावर आता आम्हा हिंदूंचा विश्वास नाही !

...जेव्हा आम्हा हिंदूंचे आराध्य राजे छत्रपती शिवरायांना अर्वाच्य शिवीगाळ करणार्‍या आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांचं चारित्र्यहनन करणार्‍या कोरटकरला विशेष सुरक्षा पुरवली, तेव्हा तोंडातून ब्र
Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

सातार्‍यातल्या मुस्लीम बांधवांनी केला पहलगाम हल्ल्याचा निषेध... ही आहे छत्रपती शिवरायांचा खरा विचार जपणारी स्वराज्याची राजधानी सातारा ! शिवद्रोही कोरटकरने अर्वाच्य शब्दांत छत्रपती शिवरायांचा अपमान केला होता तेव्हाही सातार्‍यातले मराठा मुस्लिम निषेध करायला रस्त्यावर उतरले होते.,.

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

उद्रेक... आपल्या वडीलधार्‍या पिढीचा. जे प्रश्न मिडीयानं लावून धरायला पाहिजेत, त्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेली जनता. हेच आहेत आता लोकशाहीचा चौथ

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

भावाबहिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचे आभार... आणि अभिनंदन ! अतिरेकी हल्ल्याचा फायदा घेऊन, मुस्लिमद्वेष पसरवून देशात दुफळी माजवण्याचा कपटी डाव उधळून लावण्यात किमान आपण आपल्या पातळीवर तरी यशस्वी ठरलो. मुळात अतिरेकी आणि त्यांना सुपारी देणार्‍या लोकांचा उद्देशच हा होता

भावाबहिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचे आभार... आणि अभिनंदन ! अतिरेकी हल्ल्याचा फायदा घेऊन, मुस्लिमद्वेष पसरवून देशात दुफळी माजवण्याचा कपटी डाव उधळून लावण्यात किमान आपण आपल्या पातळीवर तरी यशस्वी ठरलो. 

मुळात अतिरेकी आणि त्यांना सुपारी देणार्‍या लोकांचा उद्देशच हा होता
Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

बहुजन हिंदू भावाबहिणींनो, हे आपलं यश आहे ! गोदी मिडीयानं तीन दिवस बोंबलुन-बोंबलुन मुस्लीमद्वेषाचा अजेंडा सेट करायचा केलेला प्रयत्न आपण हाणून पाडला. त्यामुळं हतबल होऊन आता या ताई खरी 'पत्रकारिता' करू लागल्या आहेत...😜 भारतीयत्व जपणार्‍या बहुजन हिंदू आणि मुस्लिम भावाबहिणींनी

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

तीन वेगवेगळ्या पिढ्यांचा एकच प्रश्न… आत्ताची तरुणाई… सिनियर सिटिझन्स… आणि लहान लेकरं… फोकस हललेला नाही. पहिल्यांदा देश कुठल्याही प्रोपोगंड्याला बळी पडला नाही ! जनतेनं समाज पोखरणारे गब्बर आणि शाकाल पुरते ओळखलेले आहेत…

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

अंबरनाथ बलात्कार गुन्हा घडल्यानंतर लगेच ‘मिडियाच्या मदतीनं’ आरोपी फिक्स केला. त्याचा एनकाऊंटरसुद्धा केला. मिडियानं त्या एनकाऊंटरला काऊंटर न करता ‘कव्हर’ केलं. नंतर न्यायालयात सिद्ध झालं की हा एनकाउंटर खोटा आहे ! त्यामुळे आरोप सिद्ध न होताच झालेली अक्षय शिंदेची हत्या ही पहलगाम

अंबरनाथ बलात्कार गुन्हा घडल्यानंतर लगेच ‘मिडियाच्या मदतीनं’ आरोपी फिक्स केला. त्याचा एनकाऊंटरसुद्धा केला. मिडियानं त्या एनकाऊंटरला काऊंटर न करता ‘कव्हर’ केलं. नंतर न्यायालयात सिद्ध झालं की हा एनकाउंटर खोटा आहे ! 
त्यामुळे आरोप सिद्ध न होताच झालेली अक्षय शिंदेची हत्या ही पहलगाम
Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

“संदीप शर्मा नांवाचा आरएसएस चा पोरगा पहलगामला पाकिस्तानी अतिरेक्यांच्या टोळीत सापडला.” आणि “ध्रुव सक्सेना नांवाचा बीजेपी आय टी सेलचा कार्यकर्ता पाकिस्तान्यांना आपली गुप्त माहिती देत होता.” अशा दोन बातम्या आजकाल व्हायरल होत आहेत. या बातम्या खऱ्या असल्या तरी त्या जुन्या आहेत.

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

मराठा सेवा संघातर्फे ‘निळूभाऊ फुले संवेदनशील अभिनेता व समाजकार्यकर्ता’ पुरस्कार स्विकारताना कृतज्ञतेनं मन भरून आलं… निळूभाऊंच्या छोट्याशा सहवासातल्या खुप आठवणी काल दाटून आल्या… त्यांच्या नांवाचा मला मिळालेला हा दुसरा पुरस्कार ! माझ्या उमेदीच्या काळात अभिनेता म्हणून माझ्यातले

मराठा सेवा संघातर्फे ‘निळूभाऊ फुले संवेदनशील अभिनेता व  समाजकार्यकर्ता’ पुरस्कार स्विकारताना कृतज्ञतेनं मन भरून आलं…

निळूभाऊंच्या छोट्याशा सहवासातल्या खुप आठवणी काल दाटून आल्या… त्यांच्या नांवाचा मला मिळालेला हा दुसरा पुरस्कार ! माझ्या उमेदीच्या काळात अभिनेता म्हणून माझ्यातले
Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

…तब्बल सहा वर्षांनंतर रंगभूमीवर ‘अभिनेता’ म्हणून ‘एंट्री’ घेतोय ! ‘floating गाथा’ निर्मित : ‘द किरण माने शो’ ! …ढोल-नगारे घुमवत आपल्या लाडक्या राजाची अनोखी गोष्ट घेऊन येतोय : ‘STORY शिवराज्याभिषेकाची’ …सज्ज व्हा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या गोष्टीमागे लपलेल्या

…तब्बल सहा वर्षांनंतर रंगभूमीवर ‘अभिनेता’ म्हणून ‘एंट्री’ घेतोय ! ‘floating गाथा’ निर्मित :
‘द किरण माने शो’ !

…ढोल-नगारे घुमवत आपल्या लाडक्या राजाची अनोखी गोष्ट घेऊन येतोय :

‘STORY शिवराज्याभिषेकाची’ 

…सज्ज व्हा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या गोष्टीमागे लपलेल्या