Jay (@jay_iiii) 's Twitter Profile
Jay

@jay_iiii

कास्तकार

ID: 1291370916866224128

calendar_today06-08-2020 13:50:07

1,1K Tweet

96 Followers

265 Following

𝕂𝕚𝕣𝕒𝕟 ℝ 𝕁𝕒𝕕𝕙𝕒𝕧  (@kiranrjadhav) 's Twitter Profile Photo

अनुसूचित जाती जमातींमध्ये वर्गिकरणांसंदर्भात जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे त्या निर्णयाचे स्वागत अनुसूचित जातीतील लोकांपेक्षा इतर जातीतील लोकच जात करत आहेत. यावरूनच कळतं या निर्णयाचे तोटे किती असू शकतात.

Praveen Gavit (@praveengavit11) 's Twitter Profile Photo

आदरणीय झेंड्याला वंदन करून मी ऍज ए विनंती करू इच्छितो की देऊळ पुन्हा एकदा थेटरात लावून दत्त पुन्हा गावागावात आणावेत. तुम्हालाही देऊळ री-रिलीज व्हावा असे वाटत असेल तर या पोस्टला जास्तीतजास्त शेयर करा व कमेंट करा. मेसेज टाक... डन म्हणावं त्याला!

૨αɦµℓ | 🇮🇳 𝕏 (@i_am_old_school) 's Twitter Profile Photo

तुला सांगावस वाटलं तरच सांग 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 Paddy ❤️ #BiggBossMarathi #BBM5 #BiggBossMarathi5