शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR (@jabbarsmns) 's Twitter Profile
शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR

@jabbarsmns

@mnsadhikrut - #उपविभाग_सचिव (३३,४८,४९) मालवणी || मराठीहृदयसम्राट मा.@RajThackeray साहेब || #निष्ठावंत_महाराष्ट्र_सैनिक || #हिंदुस्थानी || #शिवप्रेमी ||

ID: 1285632767431249923

linkhttps://www.facebook.com/jabbar.shaikh.5855 calendar_today21-07-2020 17:48:43

5,5K Tweet

1,1K Followers

149 Following

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

मी जेंव्हा शिवसेना सोडली तेंव्हा लपूनछपून काही नाही केलं. मी बाळासाहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगून आलो की पक्ष सोडतोय. पण एक गोष्ट मनात होती की सन्माननीय बाळासाहेब सोडून दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणार नाही. पक्ष काढेन, कितीही अडचणी येऊ देत, चढउतार येऊ दे माझा पक्ष मी

शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR (@jabbarsmns) 's Twitter Profile Photo

सत्तेतसाठी, खुर्चीसाठी ज्यांनी स्वतःचा पक्ष संपून टाकलं त्यांच्यासाठी पण दोन शब्द बोल....! आणि MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत सिनेट निवडणूक नाही लढवली हे त्यांचं निर्णय. तुझ्या नेत्याला बोल स्व. बाळासाहेब ठाकऱ्यांचा पक्ष, चिन्ह, नाव आणून दाखव, मः उड्या मार... विऱ्या

सत्तेतसाठी, खुर्चीसाठी ज्यांनी स्वतःचा पक्ष संपून टाकलं त्यांच्यासाठी पण दोन शब्द बोल....! आणि <a href="/MNVS_Adhikrut/">MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत</a> सिनेट निवडणूक नाही लढवली हे त्यांचं निर्णय. तुझ्या नेत्याला बोल स्व. बाळासाहेब ठाकऱ्यांचा पक्ष, चिन्ह, नाव आणून दाखव, मः उड्या मार... विऱ्या
शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR (@jabbarsmns) 's Twitter Profile Photo

दुनिया जुकती है जुकाने वाला चाहिये.....! अखेर #Pakistani अभिनेता #fawadkhan याचे चित्रपट #TheLegendOfMaulaJaat वर भारतात बंदी....! The Boss #Rajthackeray #MNS #MNSAdhikrut #MaharashtraPolitics

दुनिया जुकती है जुकाने वाला चाहिये.....! 

अखेर #Pakistani अभिनेता #fawadkhan याचे चित्रपट #TheLegendOfMaulaJaat वर भारतात बंदी....! 

The Boss #Rajthackeray 

#MNS 
#MNSAdhikrut 
#MaharashtraPolitics

एका जाहीर सभेत कोणी तरी बोलत होते ही माला पंतप्रधान व्ह्याचा आहे. तेव्हा खूप हसलो राव.... 😂😂😂😂😂😂

शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR (@jabbarsmns) 's Twitter Profile Photo

स्व. बाळासाहेब यांनी एकेकाळी सांगितलं होत मी माझी शिवसेना काँग्रेस ची होऊ देणार नाही.....आज ते हयात नसताना शिवसेना काँग्रेसी झाली.

शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR (@jabbarsmns) 's Twitter Profile Photo

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.....! वरसा विचारांचा....! स्व. आदरणीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर जर कोणता नेता असेल ज्यांनी पाकिस्तानी चित्रपटावर बंदी घातली ते म्हणजे मा. श्री राजसाहेब ठाकरे. #MNS #MaharashtraPolitics #balasahebthackeray #Rajthackeray

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.....!
वरसा विचारांचा....!

स्व. आदरणीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर जर कोणता नेता असेल ज्यांनी पाकिस्तानी चित्रपटावर बंदी घातली ते म्हणजे मा. श्री राजसाहेब ठाकरे.

#MNS 
#MaharashtraPolitics 
#balasahebthackeray
#Rajthackeray
शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR (@jabbarsmns) 's Twitter Profile Photo

#MVA मध्ये #ShivsenaUBT प्रेशर मध्ये..... 😂😂😂😂, आणि म्हणे मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार.... 😂 #Maharashtra #MaharashtraPolitics #maharashtraelection

#MVA मध्ये #ShivsenaUBT प्रेशर मध्ये..... 😂😂😂😂, आणि म्हणे मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार.... 😂 

#Maharashtra 
#MaharashtraPolitics 
#maharashtraelection
शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR (@jabbarsmns) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातल्या शाळांचे व्यवस्थापन #adanifoundation कडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेणाऱ्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला खरतर शिक्षण घेण्याची गरज आहे. आणि अदानी फॉउंडेशन का.? या निर्णयाचा जाहीर निषेध.! MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत #MNS #RajThackeray #AmitThackeray #MaharashtraPolitics

महाराष्ट्रातल्या शाळांचे व्यवस्थापन #adanifoundation कडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेणाऱ्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला खरतर शिक्षण घेण्याची गरज आहे. आणि अदानी फॉउंडेशन का.?
या निर्णयाचा जाहीर निषेध.! <a href="/MNVS_Adhikrut/">MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत</a> 

#MNS 
#RajThackeray
#AmitThackeray  
#MaharashtraPolitics
शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR (@jabbarsmns) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील शाळा अदानी फॉउंडेशनच्या घशात. मुंबईत उत्तर भारतीय सेना कार्यालय,आपल्याचं राज्यात आपण पाहुणे तर होत नाही आहोत ना.? मराठी माणसांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा डाव तर नाही ना.? आणि नेहमीच MNS Adhikrut - मनसे अधिकृत , मा.Raj Thackeray साहेबांनीच का आवाज उठवावं.? #Maharashtra

महाराष्ट्रातील शाळा अदानी फॉउंडेशनच्या घशात.
मुंबईत उत्तर भारतीय सेना कार्यालय,आपल्याचं राज्यात आपण पाहुणे तर होत नाही आहोत ना.? मराठी माणसांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा डाव तर नाही ना.? आणि नेहमीच <a href="/mnsadhikrut/">MNS Adhikrut - मनसे अधिकृत</a> , मा.<a href="/RajThackeray/">Raj Thackeray</a> साहेबांनीच का आवाज उठवावं.? 
#Maharashtra
शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR (@jabbarsmns) 's Twitter Profile Photo

२५ वर्ष एकमेकांच्या मिठीत युतीत सोबत राहिले तेव्हा ह्यांना बाजारबुणगे बाहेरचे असे वाटले नाही. मुख्यमंत्री पद नाही मिळालं म्हणून युती तोडणारे आज हे नाव ठेवत आहे. वाह...! #maharashtradesha #MaharashtraPolitics #MaharashtraNews

२५ वर्ष एकमेकांच्या मिठीत युतीत सोबत राहिले तेव्हा ह्यांना बाजारबुणगे बाहेरचे असे वाटले नाही. मुख्यमंत्री पद नाही मिळालं म्हणून युती तोडणारे आज हे नाव ठेवत आहे. वाह...!

#maharashtradesha 
#MaharashtraPolitics 
#MaharashtraNews
शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR (@jabbarsmns) 's Twitter Profile Photo

अतिशय नींदनीय, वेदनादायक आणि लज्जीत करणारा असं हा चित्र...! ज्या कोणत्याही पक्षाकडून हिंदुहृदयसम्राट स्व.आदरणीय.श्रीमान.बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करण्यात आला आहे त्यांचा जाहीर निषेध. #balasahebthackeray #maharashtradesha #MaharashtraPolitics #MNS #Rajthackeray

अतिशय नींदनीय, वेदनादायक आणि लज्जीत करणारा असं हा चित्र...! ज्या कोणत्याही पक्षाकडून हिंदुहृदयसम्राट स्व.आदरणीय.श्रीमान.बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करण्यात आला आहे त्यांचा जाहीर निषेध. 

#balasahebthackeray 
#maharashtradesha 
#MaharashtraPolitics 

#MNS
#Rajthackeray