
Siddhesh R Kadam
@isiddheshrkadam
Chairman, Maharashtra Pollution Control Board (MPCB) | शिवसेना सचिव, संपर्क नेते, मुंबई | Trustee at Yogita Dental College & Hospital |
ID: 2989202127
http://facebook.com/isiddheshkadam 21-01-2015 08:00:34
3,3K Tweet
10,10K Followers
229 Following

शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शाखानिहाय आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी आम्हा सर्वांना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन केले. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना #Shivsena #Eknathshinde #Maharashtra #siddheshkadam

नवरात्रीच्या या पुण्य पर्वामध्ये आपण सर्व जण देवीची भक्ती करूया. नऊ दिवस, नऊ रात्र आई दुर्गेच्या उत्सवात सामील होऊन तिची प्रार्थना करुया. सगळ्यांना या नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा! Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे #नवरात्र #SiddheshKadam #Maharashtra





आज शिवसेना उपनेते व माजी खासदार मा. श्री. राहुल जी शेवाळे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला. Rahul Shewale - राहुल शेवाळे #SiddheshKadam #MPCB #Maharashtra




