District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile
District Information Office, Kolhapur

@info_kolhapur

Official X account of District Information Office, #KOLHAPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra. @MahaDGIPR

ID: 826311864

linkhttp://www.mahanews.gov.in calendar_today16-09-2012 02:15:08

16,16K Tweet

12,12K Followers

112 Following

District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

दि. 25/06/2025 सायंकाळी 4.00 वा. राजाराम बंधारा पाणी पातळी 34'5" (540.68m) *विसर्ग 35316 cusecs* ( नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी - 43'00" ) **पाण्याखालील बंधारे-63

District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

#आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींना Collector and District Magistrate Kolhapur अमोल येडगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. #LongLiveDemocracy

District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

देशातील व जिल्ह्यातील आणीबाणीत कारावास भोगलेल्या गौरवमूर्तींवर आधारित चित्रप्रदर्शनाचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.चित्र प्रदर्शन २५ जूनपासून पुढील ३० दिवस सुरू राहणार असून प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. #LongLiveDemocracy

देशातील व जिल्ह्यातील आणीबाणीत कारावास भोगलेल्या गौरवमूर्तींवर आधारित चित्रप्रदर्शनाचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.चित्र प्रदर्शन २५ जूनपासून पुढील ३० दिवस सुरू राहणार असून प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
 #LongLiveDemocracy
District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

‘संविधान हत्या दिवस 2025’ निमित्त आयोजित केलेल्या चित्र प्रदर्शनामध्ये आणीबाणी दरम्यान कारावास भोगलेल्या #कोल्हापूर येथील अभय कुलकर्णी यांनी दिलेली प्रतिक्रिया. #LongLiveDemocracy

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

आणीबाणी लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न होता.मात्र लोकतंत्र सेनानींनी मोठा लढा देत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यासाठी सेनानींना मोठा संघर्ष करावा लागला.लोकतंत्रसेनानींना सन्मानाच्या,कृतज्ञतेच्या भावनेतून मानधन देवून शासन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत आहे-मुख्यमंत्रीDevendra Fadnavis

आणीबाणी लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न होता.मात्र लोकतंत्र सेनानींनी मोठा लढा देत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यासाठी सेनानींना मोठा संघर्ष करावा लागला.लोकतंत्रसेनानींना सन्मानाच्या,कृतज्ञतेच्या भावनेतून मानधन देवून शासन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत आहे-मुख्यमंत्री<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

देशात २५ जून, १९७५ या काळ्या दिवशी आणीबाणी लागू करण्यात आली. या काळ्या दिवसाला आज ५० वर्ष पूर्ण झाली. लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी आणीबाणीचा उपयोग करण्यात आला. हा काळ नागरिकांना व्यवस्थेचे गुलाम करणारा होता, अशा शब्दात उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी आणीबाणीचा निषेध केला.

देशात २५ जून, १९७५ या काळ्या दिवशी आणीबाणी लागू करण्यात आली. या काळ्या दिवसाला आज ५० वर्ष पूर्ण झाली. लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी आणीबाणीचा उपयोग करण्यात आला. हा काळ नागरिकांना व्यवस्थेचे गुलाम करणारा होता, अशा शब्दात उपमुख्यमंत्री <a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> यांनी आणीबाणीचा निषेध केला.
District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

‘संविधान हत्या दिवस 2025’ निमित्त आयोजित केलेल्या चित्र प्रदर्शनामध्ये आणीबाणी दरम्यान कारावास भोगलेल्या #कोल्हापूर येथील धोंडीराम पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया. #LongLiveDemocracy

District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

‘संविधान हत्या दिवस 2025’ निमित्त आयोजित केलेल्या चित्र प्रदर्शनामध्ये आणीबाणी दरम्यान कारावास भोगलेल्या #कोल्हापूर येथील आनंदा दिनकर पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया. #LongLiveDemocracy

District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

📍कोल्हापूर: दि. 25/06/2025 सायंकाळी 7.00 वा. राजाराम बंधारा पाणी पातळी 34'8" (540.75m) विसर्ग 35619 cusecs ( नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी - 43'00" ) पाण्याखालील बंधारे-63

District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

संविधान हत्या दिवस 2025 अंतर्गत आयोजित केलेल्या चित्र प्रदर्शनामध्ये #आणीबाणी दरम्यान कारावास भोगलेल्या #कोल्हापूर येथील प्रभाकर गणपुले यांनी दिलेली प्रतिक्रिया. #LongLiveDemocracy

District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

‘संविधान हत्या दिवस 2025’ निमित्त आयोजित केलेल्या चित्र प्रदर्शनामध्ये #आणीबाणी दरम्यान कारावास भोगलेल्या #कोल्हापूर येथील आनंदा दिनकर पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया. #LongLiveDemocracy

District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

‘संविधान हत्या दिवस 2025’ निमित्त आयोजित केलेल्या चित्र प्रदर्शनामध्ये आणीबाणी दरम्यान कारावास भोगलेल्या #कोल्हापूर येथील अशोक फडणीस यांनी दिलेली प्रतिक्रिया. #LongLiveDemocracy

District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

Kolhapur दि. 26/06/2025 पहाटे 6.00 वा. राजाराम बंधारा पाणी पातळी 35'00" (540.85m) *विसर्ग 36022 cusecs* ( नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी - 43'00" ) पाण्याखालील बंधारे-61

District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

विनम्र अभिवादन: छत्रपती शाहू महाराज जयंती! लोककल्याणकारी राजा, समाजसुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचे कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. #छत्रपतीशाहूमहाराज #शाहूमहाराजजयंती #लोककल्याणकारीराजा #सामाजिकन्याय #जयंती

विनम्र अभिवादन: छत्रपती शाहू महाराज जयंती!
लोककल्याणकारी राजा, समाजसुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचे कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे.
#छत्रपतीशाहूमहाराज #शाहूमहाराजजयंती #लोककल्याणकारीराजा #सामाजिकन्याय #जयंती
District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

#कोल्हापूर : दि. 26/06/2025 सकाळी 7.00 वा. राजाराम बंधारा पाणी पातळी 35'00" (540.85m) विसर्ग 36022 cusecs ( नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी - 43'00" ) पाण्याखालील बंधारे-61

District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

विनम्र अभिवादन: छत्रपती शाहू महाराज जयंती! या प्रसंगी, महाराजांच्या दूरदृष्टीला आणि कार्याला नमन करून, त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करूया. #छत्रपतीशाहूमहाराज #शाहूमहाराजजयंती #लोककल्याणकारीराजा #सामाजिकन्याय #जयंती

विनम्र अभिवादन: छत्रपती शाहू महाराज जयंती!
या प्रसंगी, महाराजांच्या दूरदृष्टीला आणि कार्याला नमन करून, त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करूया.
#छत्रपतीशाहूमहाराज #शाहूमहाराजजयंती #लोककल्याणकारीराजा #सामाजिकन्याय #जयंती
District Information Office, Kolhapur (@info_kolhapur) 's Twitter Profile Photo

राजर्षी छत्रपती शाहू महाराज : विचार #छत्रपतीशाहूमहाराज #शाहूमहाराजजयंती #लोककल्याणकारीराजा #सामाजिकन्याय #जयंती

राजर्षी छत्रपती शाहू महाराज : विचार 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज थोर कल्याणकारी लोकराजाला जयंतीनिमित्त मानाचा मुजरा #छत्रपतीशाहूमहाराज #शाहूमहाराजजयंती #लोककल्याणकारीराजा #सामाजिकन्याय #जयंती

राजर्षी छत्रपती शाहू महाराज  

थोर कल्याणकारी लोकराजाला जयंतीनिमित्त मानाचा मुजरा 
#छत्रपतीशाहूमहाराज #शाहूमहाराजजयंती #लोककल्याणकारीराजा #सामाजिकन्याय #जयंती