Akshay Laxman Sakore (@iamakshays7) 's Twitter Profile
Akshay Laxman Sakore

@iamakshays7

#msdian
#भारतीय🇮🇳
#महाराष्ट्रधर्म❤️

ID: 383758228

linkhttps://mnsadhikrut.org/ calendar_today02-10-2011 13:22:28

1,1K Tweet

66 Followers

225 Following

Akshay Laxman Sakore (@iamakshays7) 's Twitter Profile Photo

तुम्हाला मेरेको तेरेको तरी का करायचय ? माझ तुझ बोला. मेरेको तेरेको वाल्याना महाराष्ट्र मध्ये याव लागत तर त्यांना गरजे पूर्ती मराठी शिकायला सांगा. मराठी मध्ये साहित्य लिहायला बसा अस कोणी बोलेल नाहीय. मातृभाषा अनिवार्य, आणि इतर भाषा दैनंदिन जीवनापूर्ती यावी. Simple

Akshay Laxman Sakore (@iamakshays7) 's Twitter Profile Photo

हिंदुत्वावर जेव्हा घाला घातला जातो तेव्हा प्रत्येक वेळेस मराठी माणूस सर्वात पुढे असतो.इतिहासात याची अनेक उदाहरण आहेत. प्रत्येक राज्य स्वतःचा स्वाभिमान जपत आल आहे आणि आपणही करायला हवा.सह्याद्री खचला तर हिमालय तुम्हाला कुत्र्याची सुद्धा वागणूक देणार नाही #मराठी #महाराष्ट्र

Akshay Laxman Sakore (@iamakshays7) 's Twitter Profile Photo

मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी मीरा भाईंदर मध्ये १ दिवसाची तडीपार नोटीस दिली आहे. अनधिकृत मजार आणि भाषेवरून झालेल्या वादात सुद्धा अविनाश दादा ला १ महिना मुंब्रा मध्ये येण्यापासून बंदी घातली होती. आणि सरकार मधले नेते म्हणतात मनसेने मुस्लिम बहुल भागांमध्ये जाऊन दखवावे #मराठी

Akshay Laxman Sakore (@iamakshays7) 's Twitter Profile Photo

मराठी बहुल भाग नसताना आज मीरा-भाईंदर मध्ये मराठी माणसाची ताकद काय असते ते दिसल. सर्व पक्ष आणि संघटनांचे अभिनंदन.गृहविभागामुळे हा मोर्चा उत्स्फूर्त झाला. मनसे आणि उबाठा च्या सर्व नेत्यांचे आभार. मराठी भाषा जिंकली, महाराष्ट्राची ताकद कळली. अविनाश तू जिंकलास 💪

Akshay Laxman Sakore (@iamakshays7) 's Twitter Profile Photo

विधानभावनात एखाद्या ला चिडवणे आणि एखाद्या च्या आई बहिणीवरून शिव्या देणे यात फरक असतो. आणि आज तर सरळ आमदाराने बोट दाखवून मारायला सांगितले आहे. राज ठाकरे एकदा बोलले होते “आपण विधिमंडळात गुंड पाठवत आहोत का,याचा विचार जनतेने मतदान करताना करायला हवा” #MaharashtraAssembly MNS Adhikrut - मनसे अधिकृत

Akshay Laxman Sakore (@iamakshays7) 's Twitter Profile Photo

त्या आव्हाड ने हिंदू धर्म विषयी या आधी बरेच चुकीच्या कमेंट केलेल्या आहेत. त्यावेळेस हे “एक छंद” वाले कुठे होते? यांचा नेता हिंदूंचा नेता आहे ना? आपल्या बापापेक्षा जेव्हा नेता मोठा वाटतो तेव्हाच कार्यकर्ते असे वागतात. तुमचे हे हात लोकहितासाठी उचलले असते तर नक्कीच समर्थन केल असत.

मु.पो.कोकण (@mupokokan) 's Twitter Profile Photo

मुलीच्या शाळेत हिंदीची परीक्षा रद्द झाली,आज सुधारित वेळापत्रक आलेय,त्यातून हिंदी विषय काढून टाकला आहे... धन्यवाद राजसाहेब ठाकरे ❤️🙏

Akshay Laxman Sakore (@iamakshays7) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या जनतेची हीच लायकी आहे. ज्यांना तुम्ही निवडून दिलय ना त्यांचकडून तुम्हाला हेच मिळणार. गेल्या एक आठवड्यात सत्ताधारी पक्षाकडून झालेल्या गोष्टी बघता महाराष्ट्र सुखावत असेल. भोगा कर्माची फळ. MNS Adhikrut - मनसे अधिकृत MNS Social | मनसे सोशल CMO Maharashtra

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

अवैध्य रित्या डान्स बार चालवणाऱ्यांना अटक होत नाही पण शिवरायांच्या राजधानीमध्ये डांस बार चालू देणार नाही असा पवित्रा घेणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना अटक होते..? #MNSAdhikrut

Ameya Khopkar (@mnsameyakhopkar) 's Twitter Profile Photo

मा.अमित ठाकरे यांच्या मागणीला यश...! सर्व शाळांमध्ये घुमणार — "जय जय महाराष्ट्र माझा!" राज्यगीत वाजवणे बंधनकारक — शासन निर्णय जारी! MNS Adhikrut - मनसे अधिकृत MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत Amit Thackeray

मा.अमित ठाकरे यांच्या मागणीला यश...!
सर्व शाळांमध्ये घुमणार — "जय जय महाराष्ट्र माझा!"

राज्यगीत वाजवणे बंधनकारक — शासन निर्णय जारी! <a href="/mnsadhikrut/">MNS Adhikrut - मनसे अधिकृत</a> <a href="/MNVS_Adhikrut/">MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत</a> <a href="/AmitThackerays/">Amit Thackeray</a>
Amit Thackeray (@amitthackerays) 's Twitter Profile Photo

मा.अमित ठाकरे यांच्या मागणीला यश...! सर्व शाळांमध्ये घुमणार — "जय जय महाराष्ट्र माझा!" राज्यगीत वाजवणे बंधनकारक — शासन निर्णय जारी!

मा.अमित ठाकरे यांच्या मागणीला यश...!
सर्व शाळांमध्ये घुमणार — "जय जय महाराष्ट्र माझा!"

राज्यगीत वाजवणे बंधनकारक — शासन निर्णय जारी!
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश. आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर, राज्यगीत देखील म्हणलं जाणार. “जय जय महाराष्ट्र माझा!” हा आवाज आता शाळांमध्ये घुमणार... #राज्यगीत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश. आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर, राज्यगीत देखील म्हणलं जाणार. “जय जय महाराष्ट्र माझा!” हा आवाज आता शाळांमध्ये घुमणार...

#राज्यगीत
Amit Thackeray (@amitthackerays) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश. आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर, राज्यगीत देखील म्हणलं जाणार. “जय जय महाराष्ट्र माझा!” हा आवाज आता शाळांमध्ये घुमणार... #राज्यगीत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश. आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर, राज्यगीत देखील म्हणलं जाणार. “जय जय महाराष्ट्र माझा!” हा आवाज आता शाळांमध्ये घुमणार...

#राज्यगीत
MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश. आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर, राज्यगीत देखील म्हणलं जाणार. "जय जय महाराष्ट्र माझा!" हा आवाज आता शाळांमध्ये घुमणार... #राज्यगीत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश. आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर, राज्यगीत देखील म्हणलं जाणार. "जय जय महाराष्ट्र माझा!" हा आवाज आता शाळांमध्ये घुमणार...

#राज्यगीत
शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR (@jabbarsmns) 's Twitter Profile Photo

MNS Adhikrut - मनसे अधिकृत Malad_Vidhansabha 162 व चारकोप विधानसभा तर्फे काल Ward PN BMC येथे अनधिकृत बांधकाम, रस्त्यावरचे खड्डे व अनेक प्रलंबित विषय संदर्भात धडक मोर्चा काढण्यात आला. मनपा कार्यालय समोर महाराष्ट्र सैनिकांचे जोरदार प्रदर्शन. #MNS | #mybmc | #Trending MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report

Akshay Laxman Sakore (@iamakshays7) 's Twitter Profile Photo

आज आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन. फक्त आजच आपण सगळे भारतीय आहोत. हो, कारण इतर वेळेस आपल्या देशात सरकारकडून होणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर काही बोलल तर आपल्या देशप्रेमावर प्रश्न उपस्थित केले जातात. असो तरी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 #IndependenceDayIndia

धीरज ढवळे (@dhirajdhawaledd) 's Twitter Profile Photo

राजसाहेब ठाकरे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर केलेल विधान आज खरे होतेय.. लोकांनी केलेल मतदान कुठेतरी गायब झाले, ते असेच वोट चोरी करून झालेल आहे.

Shubham Dahake 9⃣ (@shubham90dahake) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषणा झाल्यानंतर ही मुंबईसह अनेक ठिकाणी शाळा,महाविद्यालये यांनी गणेश उत्सवा दरम्यान परीक्षांचे आयोजन केले आहे त्या सर्व परीक्षा रद्द करा आणि विद्यार्थी,पालकांना दिलासा द्या म्हणून अमितसाहेब ठाकरे यांनी घेतली सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट

गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषणा झाल्यानंतर ही मुंबईसह अनेक ठिकाणी शाळा,महाविद्यालये यांनी गणेश उत्सवा दरम्यान परीक्षांचे आयोजन केले आहे
त्या सर्व परीक्षा रद्द करा आणि विद्यार्थी,पालकांना दिलासा द्या म्हणून अमितसाहेब ठाकरे यांनी घेतली सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट