Harshada Sahasrabudhe (@harshadaswakul) 's Twitter Profile
Harshada Sahasrabudhe

@harshadaswakul

Journalist & a full-time YouTuber.

ID: 770822815821901824

linkhttps://www.youtube.com/harshadaswakul calendar_today31-08-2016 03:17:35

2,2K Tweet

54,54K Followers

411 Following

Harshada Sahasrabudhe (@harshadaswakul) 's Twitter Profile Photo

"डरा हुआ पत्रकार मरा हुआ नागरिक पैदा करता है, इसलिए बोला कीजिए की हमे डर नहीं लगता है" - रवीश कुमार 💚

Ashish Dikshit (@dikshitashish) 's Twitter Profile Photo

या आठवड्यात अशी एक क्रांतिकारक घटना घडली ज्यामुळे आपलं आयुष्य कायमचं बदलणार आहे! त्याने मानव जातीचं कल्याण होईल, असं सांगितलं जातंय. पण त्यामुळेच मानव जातीचं अस्तित्वही धोक्यात येऊ शकतं. याविषयी उदाहरणांसह माहिती देणारा धागा👇🏽 (शेवटच्या ट्वीटमध्ये लिंकही देत आहे.) (१/१३)

Harshada Sahasrabudhe (@harshadaswakul) 's Twitter Profile Photo

youtu.be/dZYhkO5qXkg Twitterमुळे Tesla धोक्यात?, Twitter's Downfall Explained, Twitter सोडावं का? 👆🏽👆🏽

youtu.be/dZYhkO5qXkg
Twitterमुळे Tesla धोक्यात?, Twitter's Downfall Explained, Twitter सोडावं का?
👆🏽👆🏽
Harshada Sahasrabudhe (@harshadaswakul) 's Twitter Profile Photo

youtu.be/MmCzeGVSCYQ राजधानी Canberra.. Without Filter.. संसद भवन.. लोकसभा.. राज्यसभा.. आणि बरच काही. खासदारांचा पगार.. राजधानीचा इतिहास आणि भारताला जोडले गेलेले अनेक किस्से.. Year End Special VLOG चुकवू नका..👆🏽

youtu.be/MmCzeGVSCYQ

राजधानी Canberra.. Without Filter.. संसद भवन.. लोकसभा.. राज्यसभा.. आणि बरच काही. खासदारांचा पगार.. राजधानीचा इतिहास आणि भारताला जोडले गेलेले अनेक किस्से.. Year End Special VLOG चुकवू नका..👆🏽
Harshada Sahasrabudhe (@harshadaswakul) 's Twitter Profile Photo

कुणी वकील आणि फायनॅनशिअल एक्स्पर्ट हे सांगू शकतील का- सुप्रीम कोर्टाचा नोटबंदीच्या वैधतेबाबतचा निर्णय हा नोटबंदी योग्य होती की नाही याबाबतही आहे का? की हा निर्णय फक्त नोटबंदी निर्णय प्रक्रियेच्या कायदेशीर बाजूवर भाष्य करतो? Valid vs Correct Legal Vs Effective #Demonetization

Harshada Sahasrabudhe (@harshadaswakul) 's Twitter Profile Photo

youtu.be/edl9Ndo9hTM Demonetization बद्दल सुप्रीम कोर्टनं निर्णय दिल्यावर Whatapp Universityत msgs चा पाऊस पडलाय.. Mislead होऊ नका video बघा 👆🏽 #Demonitisation

youtu.be/edl9Ndo9hTM
Demonetization बद्दल  सुप्रीम कोर्टनं निर्णय दिल्यावर Whatapp Universityत msgs चा पाऊस पडलाय.. Mislead होऊ नका video बघा 👆🏽
#Demonitisation
Harshada Sahasrabudhe (@harshadaswakul) 's Twitter Profile Photo

youtu.be/3JN79d_JRsw परदेशात पाऊल ठेवल्या ठेवल्या इंग्लिश बोलण्याची पद्धत बदलावी का? Indian English Accentची लाज वाटते का? New Video Out👆🏽

youtu.be/3JN79d_JRsw
परदेशात पाऊल ठेवल्या ठेवल्या इंग्लिश बोलण्याची पद्धत बदलावी का? Indian English Accentची लाज वाटते का? New Video Out👆🏽
Harshada Sahasrabudhe (@harshadaswakul) 's Twitter Profile Photo

काय बघावं, कसा पेहेराव करावा, काय खावं, काय पाळावं यावर इतर 364 दिवस बडबड करणारे आज silent mode वर आहेत. कारण संविधान, प्रजासत्ताक, अधिकार याचे अर्थ कळून ते प्रत्यक्षात पाळणं साधीसुधी गोष्ट नाही. संविधानात अफाट ताकद आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.. #RepublicDay