Executive Engineer Mahavitaran, Mulund (@eemulund) 's Twitter Profile
Executive Engineer Mahavitaran, Mulund

@eemulund

ID: 857272817401942017

linkhttp://www.mahadiscom.in calendar_today26-04-2017 16:39:01

183 Tweet

150 Followers

16 Following

Maharashtra Energy Development Agency (MEDA) (@medaofficial1) 's Twitter Profile Photo

5 स्टार विद्युत उपकरणांचा वापर करा आणि वीजबिलाचा भार कमी करा. #5starelectronicequipment #SaveEnergy #savemoney

5 स्टार विद्युत उपकरणांचा वापर करा आणि वीजबिलाचा भार कमी करा.
#5starelectronicequipment #SaveEnergy #savemoney
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

महावितरणच्या कर्मचाऱ्याला मिळाली डॉक्टरेट पदवी #great #weareproudofyou #ACHIVEMENT

महावितरणच्या कर्मचाऱ्याला मिळाली डॉक्टरेट पदवी #great #weareproudofyou #ACHIVEMENT
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

आपल्या उद्योग व्यवसायाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी त्वरित "विलासराव देशमुख अभय योजने"चा लाभ घ्या. #VDAY #VilasraoDeshmukh

आपल्या उद्योग व्यवसायाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी त्वरित "विलासराव देशमुख अभय योजने"चा लाभ घ्या. #VDAY 
#VilasraoDeshmukh
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा... #धनतेरस #धनत्रयोदशी #Diwali2022

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...
#धनतेरस #धनत्रयोदशी #Diwali2022
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

सुरक्षित दिवाळी हीच शुभ दीपावली. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! #divali2022 #Caution

सुरक्षित दिवाळी हीच शुभ दीपावली.  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
#divali2022 #Caution
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

महावितरणच्या भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वेहीकल चार्जिंग स्टेशन उपकेंद्राचे उद्घाटन. १. एकाच वेळी ३ कारचे चार्जिंग करण्याची सोय. २. कमीत कमी दरात व वेळेत फास्ट चार्जिंग करणे शक्य. #ElectricVehicles #MahavitaranEVChargingStation

महावितरणच्या भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वेहीकल चार्जिंग स्टेशन उपकेंद्राचे उद्घाटन.

१. एकाच वेळी ३ कारचे चार्जिंग करण्याची सोय. 
२. कमीत कमी दरात व वेळेत फास्ट चार्जिंग करणे शक्य. 

#ElectricVehicles
#MahavitaranEVChargingStation
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

आपले वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे! महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे ग्राहकांना आवाहन. #PayBillsOnTime #Appeal #CMDSpeaks

आपले वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे!
महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे ग्राहकांना आवाहन.

#PayBillsOnTime #Appeal #CMDSpeaks
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

वीजबिल थकीत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकांना वीजबिलाबरोबर पुनर्जोडणी शुल्क भरावा लागतो. आपल्याला तो भरायचा नसेल तर कृपया वीजबिल वेळेत भरावे. #PayBillsOnTime Lokmat

वीजबिल थकीत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकांना वीजबिलाबरोबर पुनर्जोडणी शुल्क भरावा लागतो. आपल्याला तो भरायचा नसेल तर कृपया वीजबिल वेळेत भरावे. 
#PayBillsOnTime

<a href="/lokmat/">Lokmat</a>
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

वीज बिल वसुलीसाठी कर्मचारी ग्राहकांच्या दारी, आपले वीजबिल वेळेत भरा. #MSEDCL #PayBillsOnTime

वीज बिल वसुलीसाठी कर्मचारी ग्राहकांच्या दारी,
आपले वीजबिल वेळेत भरा.

#MSEDCL #PayBillsOnTime
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

नागरिकांना आवाहन, वीज वितरण यंत्रणेजवळ कचरा टाकू नका.. #MSEDCL #electricity #Power #Awerness

नागरिकांना आवाहन,
वीज वितरण यंत्रणेजवळ कचरा टाकू नका..

#MSEDCL #electricity #Power #Awerness
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

सूर्य देव आग ओकत असतानाही औरंगाबादसह राज्यभरातील महावितरणचे जिगरबाज कर्मचारी ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा म्हणून भर उन्हात देखभाल-दुरुस्ती काम अतिशय निष्ठेने पार पाडत आहेत. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेला सलाम! #MSEDCL #Electricity #Power #linemanpride #linemanlife

सूर्य देव आग ओकत असतानाही औरंगाबादसह राज्यभरातील महावितरणचे जिगरबाज कर्मचारी  ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा म्हणून भर उन्हात देखभाल-दुरुस्ती काम अतिशय निष्ठेने पार पाडत आहेत. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेला सलाम! 

#MSEDCL #Electricity #Power #linemanpride #linemanlife
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

१८ वर्षे विश्वासाची, अविरत वीजसेवेची. महावितरणच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व ग्राहक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा! #MSEDCL #Electricity #Power #FoundationDay

१८ वर्षे विश्वासाची, अविरत वीजसेवेची.
महावितरणच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व ग्राहक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा!

#MSEDCL #Electricity #Power #FoundationDay
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

“दिवा बोलत नाही, त्याची ओळख प्रकाश करून देतो." त्याचप्रमाणे बाबांविषयी फार बोलले जात नाही, मात्र त्यांच्या अस्तित्वामुळे तुमची ओळख बनते. #जागतिक_पितृदिन #FathersDay #MSEDCL

“दिवा बोलत नाही, त्याची ओळख प्रकाश करून देतो."
त्याचप्रमाणे बाबांविषयी फार बोलले जात नाही, मात्र त्यांच्या अस्तित्वामुळे तुमची ओळख बनते. 

#जागतिक_पितृदिन #FathersDay #MSEDCL