Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile
Dr.Ruturaj

@drruturajkp

M.D. F.I.I.M.
Owner of Vedarambh Group
#Ayurveda #Yoga #Agri #Consultancy
Diet and Yoga consultant
Pune - Dharashiv l

ID: 371787107

calendar_today11-09-2011 14:27:35

543 Tweet

112 Followers

204 Following

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

बॉलीवूड मधील संवादलेखक, अभिनेते परेशान झाले आहेत... त्यांना पोटावर पाय येतो की काय अशी भीती वाटत आहे... #गरम_सिंदूर #Sindoor #SindoorYatra #India #dialogue #Feku #भाषणबाजी

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

विनम्र अभिवादन 💐 #VilasraoDeshmukh #Maharashtra #Congress #leader #peopleschoice #RiteishDeshmukh #RiteishVilasraoDeshmukh #AmitDeshmukh #Indian

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

धाराशिव फाऊंडेशनच्या द्वितीय वर्धापन निमित्त जिल्ह्यातील तसेच जिल्हाबाहेर वास्तवास असणाऱ्या समस्त जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा 💐 #आपला_जीव_धाराशिव #धाराशिव_फाऊंडेशन #dharashiv #MaharashtraNews #maharashtradharma #Marathi #marathilanguage

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव. २०१४ नंतर राज्याच्या राजकारणाची दुर्दशा, आता विधानभवनाची पण पत घालवली. कारवाईचे फक्त आश्वासन ? भाजप निगडीत आत्तापर्यंत किती लोकांवर कारवाई झाली ? #vidhansabha #Maharashtra #jitendraawhad #BJP #NCP #घाण

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

जय निवडणूक आयोग #बिहार #BiharElections2025 #BiharElections #BiharVoters #BiharElection #BiharSIR #Bihar

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

🇮🇳 Divya Deshmukh 🇮🇳 win the 2025 FIDE Women's World Cup 🏆 India's first female chess player Congratulations Divya Deshmukh #ChessWorldCup #fideworldcup #India #Nagpur #Maharashtra #Mahadev #MaharashtraNews

🇮🇳 Divya Deshmukh 🇮🇳
win the 2025 FIDE Women's World Cup 🏆

India's first female chess player

Congratulations <a href="/DivyaDeshmukh05/">Divya Deshmukh</a>

#ChessWorldCup #fideworldcup #India #Nagpur #Maharashtra #Mahadev #MaharashtraNews
Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

माननीय आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवीचे मुख्य भोपे पुजारी यांच्यातर्फे आई तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. Dr.Jitendra Awhad आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 #JitendraAwhad #JitendraAhwad #तुळजाभवानी #tuljapur #Maharashtra #SharadPawar

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

तुळजाभवानी मंदिर वाचवा..! तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यवधी बहुजनांचे श्रद्धास्थान. या मंदिराचा विकास करायचा आहे म्हणून मंदिराचा मुख्य गाभारा व कळस पाडण्याचे महाराष्ट्र सरकारने व पुरातत्व विभागाने ठरवले आहे. #तुळजाभवानी #तुळजापूर #Maharashtra

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

इतिहासात पहिल्यांदा असे घडले हवामान खाते पाऊसाचे रेड अलर्ट घोषित करतो सरकार शाळेला सुट्टी जाहीर करतो आणि तरीही पाऊस पडतो... #MumbaiRains #Rain #RainAlert #maharashtrarain #nandedrain #PuneRains #PuneTraffic #punemonsoon #Punerain #MumbaiRainAlert #MumbaiWeather

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

हुकुमशाही #Democracy #VoteChori #votechoriexposed #लोकतंत्र #लोकतंत्र_की_ताकत #लोकतंत्रखतरेमें #IndependenceDay2025 #indialove

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

आंदोलनात सर्वसामान्य माणूस असा खारीचा वाटा उचलतो.. पण ज्यांचे कर्तव्य असते ते नेते मात्र मूक- बधिर व अंध होऊन शांत बसतात.. #MarathaReservation #ManojJarangePatil #ManojJarange #Manoj_dada_Jarange_Patil #maratha_reservation #MarathaInMumbai #MARATHAMORCHA #marathaprotest #mumbai

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

वरुणदेवा पुढील काही दिवस मुंबई मध्ये पाऊस पाडू नको. मोठ्या संख्येने समाज बांधव मराठा आरक्षणसाठी जमले आहे. मनुवादी विचारांचे सत्ताधारी लोकांना त्रास होईल असे वागत आहे. निदान तू तरी पडू नकोस. #मराठा_आरक्षण #MarathaReservation #Maratha #ManojJarangePatilOfficial #MumbaiMorcha

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

पाणी पिण्यासाठी मराठा आंदोलकांना काय करावं लागले? #LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews #MarathaReservation

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Manoj Jarange Mumbai : जरांगेंच्या जीवाला काही झालं तर मोठा उद्रेक होईल, आंदोलकांच्या डोळ्यात अश्रू #abpmajha #abpमाझा #ManojJarang #marathinews #azadmaidan #mumbai #marathareservation #maharashtrapolitics

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

मराठा आरक्षणासाठी आपण सभागृहात तसेच रस्त्यावरील लढ्यात पण मागणी केली आणि मुंबई मध्ये समाज बांधवाच्या सोयीकरिता आपण अन्नछत्र उभे केले त्याबद्दल आपले आभार. #मराठा_आरक्षण #मराठाआरक्षण #MarathaReservation #MarathaInMumbai #Maratha #MarathaReservationProtest #MarathaArakshan #maratha

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

काल सर्व न्यूज चॅनेलला भेट दिली आणि न्यूज चॅनेलवाले लगेच निगेटिव्ह बातम्या द्यायला सुरू. दिल्ली येथे झालेल्या शेतकरी आंदोलबाबाबत देखील असाच प्रकार घडला होता. मिडिया आणि सरकारच्या मिलीभगतीला कोणीही बळी पडू नये. #maratha_reservation #MarathaInMumbai #MumbaiMorcha #मराठा_आरक्षण

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

You have presented the issues in a very good and honest manner. Thank you sohit mishra The people of the country should know why the Marathas are protesting. #MarathaInMumbai #maratha_reservation #Maratha #mumbaiMarathamorcha #मराठा_आरक्षण #MarathaProtest #ManojJarangePatil

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्यात जातीय जनगणना करणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर आरक्षणाचे पुनरालोकन. #मराठा_आरक्षण #मराठा_आरक्षण_आंदोलन #MarathaReservation #MarathaInMumbai #MarathaReservationProtest #ManojJarangePatil #मनोज_जरांगे_पाटील #मनोजदादा_जरांगे_पाटील

Dr.Ruturaj (@drruturajkp) 's Twitter Profile Photo

आकाशवाणी मुंबई, महाराष्ट्रची भाषा मराठी पण पोस्ट मधील भाषा अन् कार्यक्रम गुजराती.... काय संबंध 😡 जाहीर निषेध 🏴 #ShivsenaUBT #Maharashtra #MarathaReservation #Mumbai #MumbaiTraffic #Radio ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication MNS Adhikrut - मनसे अधिकृत