Ganesh Patil (@dharmaprasarak) 's Twitter Profile
Ganesh Patil

@dharmaprasarak

हिंदुजागृती.

ID: 1109707275491377152

calendar_today24-03-2019 06:43:26

3,3K Tweet

457 Followers

451 Following

Ganesh Patil (@dharmaprasarak) 's Twitter Profile Photo

🌼 परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त 🌼 🚩 हिंदू एकता दिंडी 🚩 हिंदू संघटनाचा अविष्कार दाखवणारी 'हिंदू एकता दिंडी' ! तर बांधवांनो हिंदू ऐक्यासाठी आपणही या दिंडीमध्ये सहभागी व्हा ! कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क :- 9975592859 #FridayVibes #FridayFeeling

🌼 परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त 🌼
🚩 हिंदू एकता दिंडी 🚩

हिंदू संघटनाचा अविष्कार दाखवणारी 'हिंदू एकता दिंडी' ! तर बांधवांनो हिंदू ऐक्यासाठी आपणही या दिंडीमध्ये सहभागी व्हा !
कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क :- 9975592859

#FridayVibes
#FridayFeeling
HinduChitra (@pandharichitra) 's Twitter Profile Photo

#FridayFitness #FridayMotivation 🌸 आनंददायी #धर्मशिक्षण 🌸 ♦️ हिमाचल प्रदेश मधील कोणत्या देवीचे मंदिर द्वापारयुगामध्ये पांडवांनी एका रात्रीत बांधलेले आहे ? आपले उत्तर आम्हांला अवश्य कळवा !

Kamatkar Sanjivani (@kamatkars) 's Twitter Profile Photo

🌼 परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त 🌼 🚩हिंदू एकता दिंडी 🚩 आपणही या दिंडीमध्ये सहभागी व्हा ✊🏻 रविवार, १५ मे २०२२ वेळ : सायं. ५ वाजता दिंडीचा मार्ग : बाळीवेस - माणिक चौक - श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, सोलापूर. 📲संपर्क करा : 9975592859 #Friday

Maharshi University of Spirituality (@spiritual_uni) 's Twitter Profile Photo

#genderequity ➡️ Do men & women have equal potential to grow spiritually? ▶️ Join us as we share our #spiritual research findings on 'Challenging #gender biases around spiritual growth' by Sean Clarke . 📺Do watch it live tomorrow @ 8.00 AM IST Facebook.com/UniversityofSp…

#genderequity
➡️ Do men & women have equal potential to grow spiritually? 

▶️ Join us  as we share our #spiritual research findings on 'Challenging #gender biases around spiritual growth' by <a href="/sean_ssrf/">Sean Clarke</a> .

📺Do watch it live tomorrow 
@ 8.00 AM IST 

Facebook.com/UniversityofSp…
Keshav kadam 🚩 🇮🇳 (@keshavkadam09) 's Twitter Profile Photo

Maharshi University of Spirituality Sean Clarke 🙏 #जय_गुरुदेव 🙏 #सनातन_धर्म_ही_सर्वश्रेष्ठ_है #गुरुकुल #सनातन_ही_सत्य_है #सनातन_धर्म

प्रिया कांबळे (@priyakamble2022) 's Twitter Profile Photo

#GoodEvening #India #IncredibleIndia #Karnataka #cave #शुभ_संध्या #भारत #अतुल्य भारत #कर्नाटक अद्भुत शिल्पकला. बदामी गुंफा

#GoodEvening 
#India 
#IncredibleIndia 
#Karnataka 
#cave
#शुभ_संध्या 
#भारत 
#अतुल्य भारत
#कर्नाटक
अद्भुत शिल्पकला.
बदामी गुंफा
HinduChitra (@pandharichitra) 's Twitter Profile Photo

#SpiritualSunday तुम्हाला माहिती आहे का ? 🤔🤔 #धर्मशिक्षण #SundayMotivation ♦️ श्रीविष्णु यांच्या दशवतारांपैकी दुस-या अवताराचे नाव काय ? आपले उत्तर आम्हांला अवश्य कळवा !

HinduChitra (@pandharichitra) 's Twitter Profile Photo

🌸 आनंददायी #धर्मशिक्षण 🌸 #SpiritualSunday ♦️ रविवारी कोणत्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते ? आपले उत्तर आम्हांला अवश्य कळवा !

Sanatan Sanstha (@sanatansanstha) 's Twitter Profile Photo

🌸सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त संस्थे द्वारा चालवण्यात येत असलेल्या #HinduRashtraJagrutiAbhiyan अंतर्गत... 🚩कोल्हापूर येथे ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन! सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा: Sanatan.org/sampark

🌸सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त संस्थे द्वारा चालवण्यात येत असलेल्या #HinduRashtraJagrutiAbhiyan अंतर्गत...

🚩कोल्हापूर येथे ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन!

सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा: Sanatan.org/sampark
Sanatan Sanstha (@sanatansanstha) 's Twitter Profile Photo

🌸सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त संस्थे द्वारा चालवण्यात येत असलेल्या #HinduRashtraJagrutiAbhiyan अंतर्गत... 🚩जळगाव येथे ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन! सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा: Sanatan.org/sampark 1/2

🌸सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त संस्थे द्वारा चालवण्यात येत असलेल्या #HinduRashtraJagrutiAbhiyan अंतर्गत...

🚩जळगाव येथे ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन!

सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा: Sanatan.org/sampark
1/2
Sanatan Sanstha (@sanatansanstha) 's Twitter Profile Photo

🌸परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८०व्या जन्मोत्सवानिमित्त #HinduRashtraJagrutiAbhiyan अंतर्गत... 🚩अमरावती येथे ‘हिंदु एकता दिंडी’ संपन्न ! 🙏हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदूंचा मोठ्या संख्येने सहभाग 1/2 सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा : Sanatan.org/sampark

🌸परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८०व्या जन्मोत्सवानिमित्त 
#HinduRashtraJagrutiAbhiyan अंतर्गत...

 🚩अमरावती येथे ‘हिंदु एकता दिंडी’ संपन्न !
🙏हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदूंचा मोठ्या संख्येने सहभाग
1/2
सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा : Sanatan.org/sampark
Rambhau Methe (@rambhaumethe) 's Twitter Profile Photo

Sanatan Sanstha श्री विष्णुस्वरुप परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏 🚩🚩🚩

jayant muttagikar (@jmmuttagikar) 's Twitter Profile Photo

Sanatan Sanstha #HHDrJayant_Athavale_80thYear 🚩हिंदूमध्ये एकतेचा, धर्मजागृतिचा आविष्कार घडविणारे.देव,देश आणि धर्माप्रति श्रध्दा, भक्ति,प्रेम,धैर्य, विश्वास निर्माण करणारे परात्पर गुरु डाॅ. जयंत बाळाजी आठवले (सनातन संस्था) यांना भावपूर्ण दंडवत🌺 #हिंदू_राष्ट्रजागृति_अभियान #हिंदू_एकता_दिंडी

<a href="/SanatanSanstha/">Sanatan Sanstha</a> #HHDrJayant_Athavale_80thYear 🚩हिंदूमध्ये एकतेचा, धर्मजागृतिचा आविष्कार घडविणारे.देव,देश आणि धर्माप्रति श्रध्दा, भक्ति,प्रेम,धैर्य, विश्वास निर्माण करणारे परात्पर गुरु डाॅ. जयंत बाळाजी आठवले (सनातन संस्था) यांना भावपूर्ण दंडवत🌺
#हिंदू_राष्ट्रजागृति_अभियान  #हिंदू_एकता_दिंडी
HinduChitra (@pandharichitra) 's Twitter Profile Photo

🌸 आनंददायी #धर्मशिक्षण 🌸 #Wednesday #WednesdayMotivation ♦️ संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे कोणी भाजले ? आपले उत्तर आम्हांला अवश्य कळवा !

HinduChitra (@pandharichitra) 's Twitter Profile Photo

🌸 आनंददायी #धर्मशिक्षण 🌸 #ThursdayThoughts #ThursdayMotivation ♦️ एका वर्षात एकूण किती एकादशी येतात ? आपले उत्तर आम्हांला अवश्य कळवा !

HinduJagrutiOrg (@hindujagrutiorg) 's Twitter Profile Photo

HJS's Cleanup Campaign of 'Revolutionary Memorials' In Rajgurunagar, memorial of Bhagat Singh, Rajguru, and Sukhdev and the surrounding area was cleaned. Activists from BajrangDal and some other Hindu organisations accompanied HJS for the cleaning.

HJS's Cleanup Campaign of 'Revolutionary Memorials'

In Rajgurunagar, memorial of Bhagat Singh, Rajguru, and Sukhdev and the surrounding area was cleaned.

Activists from <a href="/BajrangDalOrg/">BajrangDal</a>  and some other Hindu organisations accompanied HJS for the cleaning.
HinduJagrutiOrg (@hindujagrutiorg) 's Twitter Profile Photo

A discourse on 'Halal Jihad - A Conspiracy Against India' was held in Raipur! When India is a secular country, why are Halal certified goods forced on everyone ? To protest against this, a campaign will be launched across the state: #HalalFreeChhattisgarh Sunil Ghanwat 🛕🛕

A discourse on 'Halal Jihad - A Conspiracy Against India' was held in Raipur!

When India is a secular country, why are Halal certified goods forced on everyone ?

To protest against this, a campaign will be launched across the state: #HalalFreeChhattisgarh

<a href="/SG_HJS/">Sunil Ghanwat 🛕🛕</a>
Rajan Bunage (@bunagerajan) 's Twitter Profile Photo

#SaveTemple श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्‍टाचार करणार्‍यांवर त्‍वरित गुन्‍हे नोंद करा अन्‍यथा राज्‍यव्‍यापी आंदोलन ! -राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती पाच वर्षांनंतरही ‘सीआयडी’च्‍या अहवालावर कारवाई करण्‍यास विलंब का? - अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर

#SaveTemple
श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्‍टाचार करणार्‍यांवर त्‍वरित गुन्‍हे नोंद करा अन्‍यथा राज्‍यव्‍यापी आंदोलन ! -राजन बुणगे,  हिंदु जनजागृती समिती
पाच वर्षांनंतरही ‘सीआयडी’च्‍या अहवालावर कारवाई करण्‍यास विलंब का? - अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर
HinduChitra (@pandharichitra) 's Twitter Profile Photo

तुम्हाला माहिती आहे का ? 🤔🤔 #धर्मशिक्षण #ThankfulTuesday #TuesdayMotivaton ♦️ प्रतिकूल परिस्थितीत २८ वर्षे इंदूर येथील राज्यकारभार साभाळणा-या महान स्त्री कोण ? आपले उत्तर आम्हांला अवश्य कळवा !