Rajan Bunage (@bunagerajan) 's Twitter Profile
Rajan Bunage

@bunagerajan

ID: 1264395574184480769

calendar_today24-05-2020 03:19:54

164 Tweet

54 Followers

38 Following

Rajan Bunage (@bunagerajan) 's Twitter Profile Photo

असे कीर्तनकार काय समाज प्रबोधन करणार ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांनी त्याग शिकविला त्यात परमेश्वर अनुभवा म्हणून सांगितले आणि हे तर पूर्ण विरुद्ध आहे , माउलीला काय वाटत असेल याचा तरी विचार करावा Pudhari News HinduJagrutiOrg

असे कीर्तनकार काय समाज प्रबोधन करणार ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांनी  त्याग शिकविला त्यात परमेश्वर अनुभवा म्हणून सांगितले आणि हे तर पूर्ण विरुद्ध आहे , माउलीला काय वाटत असेल याचा तरी विचार करावा
<a href="/pudharionline/">Pudhari News</a> <a href="/HinduJagrutiOrg/">HinduJagrutiOrg</a>
Rajan Bunage (@bunagerajan) 's Twitter Profile Photo

हिंदू राष्ट्राची पहाट दाखविणारी सभा, हिंदूंनो संघटित होऊन हिंदू राष्ट्राची मागणी करा. एकजुटीने सहभाही व्हा जयतु जयतु हिंदू राष्ट्रम। HinduJagrutiOrg

हिंदू राष्ट्राची पहाट दाखविणारी सभा, हिंदूंनो संघटित होऊन हिंदू राष्ट्राची मागणी करा. एकजुटीने सहभाही व्हा जयतु जयतु हिंदू राष्ट्रम।
<a href="/HinduJagrutiOrg/">HinduJagrutiOrg</a>
Sudarshan News (@sudarshannewstv) 's Twitter Profile Photo

32000 हिन्दू लड़कियों के इस्लामी आतंकवादी बनाने वाले #Love_Jihad की ख़तरनाक कहानी। #TheKeralaStory देखिए आज रात 8 बजे #bindasbol में Dr. Suresh Chavhanke “Sudarshan News” साथ ।

Rajan Bunage (@bunagerajan) 's Twitter Profile Photo

माझ्या धर्मावर माझे प्रेम आहे मी धर्मशिक्षण घेणार आणि 20 नोव्हेंबरला बीड च्या सभेला जाणार, येणार ना तुम्ही!!

DrCharudatta pingale (@hjsdrpingale) 's Twitter Profile Photo

#श्रीहरिहर_प्राकट्यदिन शिव त्वमेवाऽसि हरिस्वरूपो हरे त्वमेवाऽसि शिवस्वरूपः । भ्रान्त्या जनास्त्वां द्विविधस्वरूपं पश्यन्ति मूढा ननु नाशहेतोः॥ शिवे हरौ भेदधियाऽऽधियुक्ता मुक्तिं लभन्ते न जना दुरापाम् । भुक्तिं च नैवेह परन्तु दुःखं संसारकूपे पतिताः प्रयान्ति ॥(हरिहराद्वैत स्तोत्र

#श्रीहरिहर_प्राकट्यदिन
शिव त्वमेवाऽसि हरिस्वरूपो हरे त्वमेवाऽसि शिवस्वरूपः । 
भ्रान्त्या जनास्त्वां द्विविधस्वरूपं पश्यन्ति मूढा ननु नाशहेतोः॥
शिवे हरौ भेदधियाऽऽधियुक्ता मुक्तिं लभन्ते न जना दुरापाम् । 
भुक्तिं च नैवेह परन्तु दुःखं संसारकूपे पतिताः प्रयान्ति ॥(हरिहराद्वैत स्तोत्र
Ashwini Upadhyay (@ashwiniupadhyay) 's Twitter Profile Photo

पांच संसदीय महापाप: पूजा स्थल कानून 1991 अल्पसंख्यक कानून 1992 वक्फ बोर्ड कानून 1995 विदेशी चंदा कानून 2010 शिक्षा अधिकार संशोधन कानून 2012

Rajan Bunage (@bunagerajan) 's Twitter Profile Photo

उठा हिंदूंनो हिंदू राष्ट्रासाठी संघटित व्हा! बीड वासीयांचे ( चंपावती नगरी ) चे आभार

उठा हिंदूंनो हिंदू राष्ट्रासाठी संघटित व्हा! बीड वासीयांचे ( चंपावती नगरी ) चे आभार
Rajan Bunage (@bunagerajan) 's Twitter Profile Photo

हिंदू जन जागृती समिती म्हणजे समस्त हिंदूंचे व्यासपीठ, हिंदुत्वाचा आविष्कार@

हिंदू जन जागृती समिती म्हणजे समस्त हिंदूंचे व्यासपीठ, हिंदुत्वाचा आविष्कार@
Rajan Bunage (@bunagerajan) 's Twitter Profile Photo

हिंदू राष्ट्रासाठी जीवन समर्पित केलेले गुरू परंपरेतील आंतरिक संन्यस्त! त्याग हीच हिंदू राष्ट्राची आधारशीला आहे. आपणही यासाठी हनुमंताचा वाटा उचलावा!

हिंदू राष्ट्रासाठी जीवन समर्पित केलेले गुरू परंपरेतील आंतरिक संन्यस्त! त्याग हीच हिंदू राष्ट्राची आधारशीला आहे. आपणही यासाठी हनुमंताचा वाटा उचलावा!
Rajan Bunage (@bunagerajan) 's Twitter Profile Photo

अश्याच तेजाच्या ज्योती हिंदू राष्ट्राचा विचार प्रत्येक हिंदूंच्या मनात प्रज्वलित करून हिंदू राष्ट्राची स्थापना करणार आहे. आपण ही साधना/ धर्मशिक्षण घेऊन तेजोमय होऊया!

अश्याच तेजाच्या ज्योती हिंदू राष्ट्राचा विचार प्रत्येक हिंदूंच्या मनात प्रज्वलित करून हिंदू राष्ट्राची स्थापना करणार आहे.
आपण ही साधना/ धर्मशिक्षण घेऊन तेजोमय होऊया!