Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar)

@deshmukhvijays

Member Of Legislative Assembly Solapur City North, Maharashtra

ID: 1715299142581559297

calendar_today20-10-2023 09:29:45

1,1K Tweet

69 Followers

6 Following

Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

दहिटणेत आ. देशमुखांनी उभारली १२०० घरे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळणार लाभार्थ्यांना घरे.... #mlavijaysdeshmukh #solapur

दहिटणेत आ. देशमुखांनी उभारली १२०० घरे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळणार लाभार्थ्यांना घरे....

#mlavijaysdeshmukh #solapur
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

शहरातील उड्डाणपूल भूसंपादनाची प्रक्रिया सहा आठवड्यातें पूर्ण करावी. आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन केली सूचना..

शहरातील उड्डाणपूल भूसंपादनाची प्रक्रिया सहा आठवड्यातें पूर्ण करावी. 
आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन केली सूचना..
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

सामर्थ्यशाली योद्धे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.! #chatrapatishivajimaharaj #punyatithi

सामर्थ्यशाली योद्धे,
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन.!

#chatrapatishivajimaharaj #punyatithi
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

महापालिकेच्या सहा एकर जागेत साडेचार कोटी खर्चुन क्रीडासंकुल दर्जा राष्ट्रीय स्तराचा, आमदार विजयकुमार देशमुख यांची माहिती

महापालिकेच्या सहा एकर जागेत साडेचार कोटी खर्चुन क्रीडासंकुल

दर्जा राष्ट्रीय स्तराचा, आमदार विजयकुमार देशमुख यांची माहिती
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

रघुपति राघव राजाराम पतित पावन सिताराम प्रभू श्रीराम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

रघुपति राघव राजाराम पतित पावन सिताराम प्रभू श्रीराम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी स्थापना दिन निमित्ताने आज निवासस्थानी कुटुंबासमवेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. #bjpfoundationday #bjp #bjpsolapur #bjp4maharashtra

भारतीय जनता पार्टी स्थापना दिन निमित्ताने आज निवासस्थानी कुटुंबासमवेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

#bjpfoundationday #bjp #bjpsolapur #bjp4maharashtra
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

उत्तम आरोग्य व निरोगी मन, उजळवून टाकते मनुष्य जीवन जागतिक आरोग्य दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

उत्तम आरोग्य व निरोगी मन, उजळवून टाकते
मनुष्य जीवन जागतिक आरोग्य दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे भगवान श्री महावीर जयंतीच्या सर्व जैन बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!

गुंठेवारी क्षेत्रातील मोजणीचे अर्ज निकाली काढा महसूलमंत्र्यांचे आदेश : आमदार विजयकुमार देशमुखांच्या उपस्थितीत बैठक.. #newssolapur #news #newsroday #solapur #gunthewari #गुंठेवारी

गुंठेवारी क्षेत्रातील मोजणीचे अर्ज निकाली काढा

महसूलमंत्र्यांचे आदेश : आमदार विजयकुमार देशमुखांच्या उपस्थितीत बैठक..

#newssolapur #news #newsroday #solapur #gunthewari #गुंठेवारी
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

भारताचे महान शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #mahatmajyotibaphule #Jayanti

भारताचे महान शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक
सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

#mahatmajyotibaphule #Jayanti
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

सूर्याचा घ्यायला गेला घास, जो वीरांचा आहे खास, त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान, असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान... हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...! #hanumanjanmotsav #jaybajrangbali #jayshreeram #mahabalihanuman

सूर्याचा घ्यायला गेला घास, जो वीरांचा आहे खास, त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान, असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान...
हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

#hanumanjanmotsav #jaybajrangbali #jayshreeram #mahabalihanuman
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी नमन ! #DrBRAmbedkarJayanti #vinamrabhivadan

विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी नमन !

#DrBRAmbedkarJayanti #vinamrabhivadan
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

समृद्ध वसुंधरा आहे एक वरदान, तिच्या रक्षणासाठी सारे देऊ योगदान जागतिक वसुंधरा दिन #WorldEarthDay2025 #vasundharadin

समृद्ध वसुंधरा आहे एक वरदान, 
तिच्या रक्षणासाठी सारे देऊ योगदान
जागतिक वसुंधरा दिन

#WorldEarthDay2025 #vasundharadin
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

समाजातील कोणताही घटक मागे राहत नाही - तेच खरे सुशासन आहे. जिन्हें कभी सुना नहीं गया था, उन्हें नीति और निर्णय का हिस्सा बनाया! #11YearsOfGaribKalyan

Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. योगी आदित्यनाथजी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Yogi Adityanath

उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. योगी आदित्यनाथजी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

<a href="/myogiadityanath/">Yogi Adityanath</a>
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

नव महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! #HBDDevaBhau Devendra Fadnavis

नव महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
#HBDDevaBhau

<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.श्री. अजित (दादा) पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! Ajit Pawar

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.श्री. अजित (दादा) पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!

<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a>
Vijay S Deshmukh (Modi Ka Parivar) (@deshmukhvijays) 's Twitter Profile Photo

“राज्याचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता सोलापूर विमानतळावर आमदार विजय देशमुख यांनी गुलाबपुष्प देऊन श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत स्वागत केले.” Devendra Fadnavis #solapur

“राज्याचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता सोलापूर विमानतळावर आमदार विजय देशमुख यांनी गुलाबपुष्प देऊन श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत स्वागत केले.”

<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> #solapur