Chhatrapati Sambhajinagar Smart City (@cssmartcity) 's Twitter Profile
Chhatrapati Sambhajinagar Smart City

@cssmartcity

Chhatrapati Sambhajinagar Smart City Development Corporation Limited
Official Account

ID: 1387089050008358914

linkhttp://www.aurangabadsmartcity.in calendar_today27-04-2021 16:59:45

1,1K Tweet

2,2K Followers

238 Following

Chhatrapati Sambhajinagar Smart City (@cssmartcity) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मार्फत, शहर पोलिसांच्या सहकार्याने पैठण रोड येथील महानुभाव आश्रम चौकात अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची कारवाई आज सोमवारी सकाळी सुरू झाली आहे. शहराच्या सुनियोजित विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी ही मोहीम सुरू आहे. #छत्रपतीसंभाजीनगर #अतिक्रमणमोहीम #शहरविकास

Chhatrapati Sambhajinagar Smart City (@cssmartcity) 's Twitter Profile Photo

*छत्रपती संभाजीनगरकरांना दिलासा!* नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून, ६ पैकी ३ जलकुंभ पूर्ण झाले आहेत. यामुळे २०० एमएलडी पाणी शुद्ध होऊ शकते! लवकरच शहराला शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळेल Municipal Commissioner Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ( ULB CODE:802765) CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sanjay Shirsat

*छत्रपती संभाजीनगरकरांना दिलासा!*
नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून, ६ पैकी ३ जलकुंभ पूर्ण झाले आहेत. यामुळे २०० एमएलडी पाणी शुद्ध होऊ शकते! लवकरच शहराला शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळेल Municipal Commissioner Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ( ULB CODE:802765) CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sanjay Shirsat
Chhatrapati Sambhajinagar Smart City (@cssmartcity) 's Twitter Profile Photo

आज मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या आदेशाने व संतोष वाहूळे यांच्या उपस्थितीत नक्षत्रवाडी ते रेल्वे स्टेशन ब्रीजपर्यंतची ३६२ अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. या कारवाईत मनपाचे २००, तर पोलीस दलाचे १५० अधिकारी-कर्मचारी सहभागी होते. उद्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम नाही.

राज्य शासनाच्या 'राजीव गांधी प्रशासकीय गतिशीलता अभियान' अंतर्गत 'उत्कृष्ट संकल्पना स्पर्धा' मध्ये छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कार्यालयाला प्रथम पुरस्कार जाहीर Smart Cities Mission Ministry of Housing and Urban Affairs Municipal Commissioner Chhatrapati Sambhajinagar Chhatrapati Sambhajinagar Smart City

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार दुकान/व्यवसाय परवाना लागू करण्यात आला आहे. Municipal Commissioner Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ( ULB CODE:802765)

छत्रपती संभाजीनगर मनपा जी. श्रीकांत यांच्या महत्त्वाचे आवाहन! परवानगी नसलेली किंवा गुंठेवारी न केलेली सर्व बांधकामे पाडली जातील, मग ती रस्त्यावर असोत वा नसोत. नागरिकांनी बांधकाम करण्यापूर्वी परवानगी घ्यावी किंवा गुंठेवारी करून घ्यावी, ही विनंती आहे. #छत्रपतीसंभाजीनगर #मनपा

Chhatrapati Sambhajinagar Smart City (@cssmartcity) 's Twitter Profile Photo

सोमवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे पथके दिल्ली गेट येथे उपस्थित आहेत. Municipal Commissioner Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ( ULB CODE:802765) CP Chhatrapati Sambhajinagar Police

सोमवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे पथके दिल्ली गेट येथे उपस्थित आहेत.
Municipal Commissioner Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ( ULB CODE:802765) CP Chhatrapati Sambhajinagar Police
Chhatrapati Sambhajinagar Smart City (@cssmartcity) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या २५ शाळांमध्ये प्रवेश पूर्ण झाल्याने 'हाऊसफुल' स्थिती. शिक्षण गुणवत्तेचा हा परिणाम आहे का? तुमच्या प्रतिक्रिया काय?" Municipal Commissioner Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ( ULB CODE:802765) CMO Maharashtra Dadaji Bhuse Sanjay Shirsat Atul Save Pradeep Jaiswal Anuradha Chavan

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या २५ शाळांमध्ये प्रवेश पूर्ण झाल्याने 'हाऊसफुल' स्थिती. शिक्षण गुणवत्तेचा हा परिणाम आहे का? तुमच्या प्रतिक्रिया काय?"
Municipal Commissioner Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ( ULB CODE:802765) CMO Maharashtra Dadaji Bhuse Sanjay Shirsat Atul Save Pradeep Jaiswal Anuradha Chavan
Chhatrapati Sambhajinagar Smart City (@cssmartcity) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मार्फत रेल्वे स्टेशन भागात अतिक्रमण निर्मूलन कारवाई साठी पथके उपस्थित आहेत. Municipal Commissioner Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ( ULB CODE:802765)

उशीर करू नका! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 'गुंठेवारी' योजनेंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिकांना आमंत्रित करत आहे, ज्यात मालमत्ता नोंदणी आणि बँक कर्ज यांसारख्या लाभांचा समावेश आहे. #गुंठेवारी #मालमत्तानियमितिकरण Municipal Commissioner Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ( ULB CODE:802765)