
Chandrakant Jadhwar
@cjadhwar4824
born rebel
ID: 1642418637406638081
02-04-2023 06:48:48
512 Tweet
36 Followers
259 Following



आज पत्रकारांना हाताला धरून बाहेर काढण्यात आले आणि दम ही देण्यात आला परत इथे दिसू नका … लोकशाही चा चौथा स्तंभ …पत्रकार मित्रांनो तुम्हीच त्यांचे आवाज जगात पोहोचवा President of India Freedom of the Press BBC News Press Team महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

















चार दिवस झाले तरी अजून कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणजे आता भाजप नेत्यांचे कार्यकर्ते महिलांविषयी अत्यंत घृणास्पद भाषा वापरू शकतात आणि त्यांना काहीही होणार नाही का? हे लोक पूर्णपणे कायद्याच्या वर आहेत का? मुंबई पोलीस - Mumbai Police तुम्ही फक्त राजकीय सूडासाठी वापरले जातअसतांनाच जागे होता का?