Chandrakant Badge (@chandra84578027) 's Twitter Profile
Chandrakant Badge

@chandra84578027

ID: 1219560122386485248

calendar_today21-01-2020 09:59:54

106 Tweet

262 Followers

1,1K Following

Chandrakant Badge (@chandra84578027) 's Twitter Profile Photo

दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले.. सुखाचे पडणारे हळुवार चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले.. फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले.. आपल्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले..!! शुभ सकाळ....🌹🌹

Chandrakant Badge (@chandra84578027) 's Twitter Profile Photo

कार्तिकी एकादशी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! जय जय रामकृष्ण हरि!

पत्रकारिता समाज को एक नई दिशा प्रदान करता है। स्वतंत्र, निष्पक्ष और निर्भीक पत्रकारिता के बल पर ही एक सशक्त लोकतंत्र व राष्ट्र का निर्माण संभव है। राष्ट्रीय प्रेस दिवस कि शुभकामनाएं!

Chandrakant Badge (@chandra84578027) 's Twitter Profile Photo

जल, जंगल, जमिनीच्या संदर्भातील निर्णय आदिवासी बांधवच घेतील हा विचार मांडणारे, आदिवासी बांधवांना सामाजिक, आर्थिक व राजनितीक पातळीवर सक्षम करणारे महानायक, स्वतंत्रता सेनानी महानायक बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन🙏🏻

INC TV (@inc_television) 's Twitter Profile Photo

संसद में माइक बंद पर कांग्रेस अध्यक्ष श्री Mallikarjun Kharge ने कहा - "मैं जब बोल रहा हूं मेरा माइक अचानक बंद कर देना ,ये मेरा अपमान है। सरकार के इशारे पर अगर सदन चला तो मैं समझूंगा लोकतंत्र नहीं है।"

Chandrakant Badge (@chandra84578027) 's Twitter Profile Photo

मा आमदार श्री विकास ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

आदरणीय मुकूल वासनिक साहेब, वाढदिवसानिमित्त हार्दिक- हार्दिक शुभेच्छा...! आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा...!

जो सर्वशक्तीशाली बलवान, तो श्रीरामाचा परमभक्त हनुमान! श्री हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

जो सर्वशक्तीशाली बलवान,
तो श्रीरामाचा परमभक्त हनुमान!
श्री हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
Chandrakant Badge (@chandra84578027) 's Twitter Profile Photo

ग्रामगीतेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

चंद्रभागेच्यातीरी उभा पंढरी तो पहा विटेवरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी जय हरी विठ्ठल आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

चंद्रभागेच्यातीरी 
उभा पंढरी तो पहा विटेवरी
दुमदुमली पंढरी
पांडुरंग हरी तो पहा विटेवरी

जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
Chandrakant Badge (@chandra84578027) 's Twitter Profile Photo

माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा पाया घालणारे,तरुणांना राजकीय अवकाश मोकळे करुन देणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती यानिमित्ताने त्यांना कोटी कोटी प्रणाम

मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. भारतीय क्रीडा क्षेत्राला सुवर्णयुगाची अनुभूती देणारे हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व खेळाडूंना शुभेच्छा!

आपट्याच्या पानांची, होते देवाणघेवाण.. प्रेमाचा ओलावा, करुनि दान.. दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपट्याच्या पानांची, होते देवाणघेवाण..
प्रेमाचा ओलावा, करुनि दान..
दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Chandrakant Badge (@chandra84578027) 's Twitter Profile Photo

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत, आपणास निरामय आरोग्यदायी जीवन लाभो, आपणावर धनवर्षावर अखंडित होवा, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत,
आपणास निरामय आरोग्यदायी जीवन लाभो,
आपणावर धनवर्षावर अखंडित होवा,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
Chandrakant Badge (@chandra84578027) 's Twitter Profile Photo

चंद्रभागेच्यातीरी उभा पंढरी तो पहा विटेवरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी जय हरी विठ्ठल आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

चंद्रभागेच्यातीरी 
उभा पंढरी तो पहा विटेवरी
दुमदुमली पंढरी
पांडुरंग हरी तो पहा विटेवरी
जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा