Sanjay Pandey (@bjpsanjaypandey) 's Twitter Profile
Sanjay Pandey

@bjpsanjaypandey

President @Bjp4Maharashtra Uttar Bhartiya Morcha | Fmr Secretary of BJP Maha | Fmr National VP @BJYM | Politician, Philanthropist, Water warrior. Entrepreneur.

ID: 1709975467

linkhttp://officeofsanjaypandey.com/ calendar_today29-08-2013 12:49:42

11,11K Tweet

36,36K Followers

875 Following

Sanjay Pandey (@bjpsanjaypandey) 's Twitter Profile Photo

जय जयाजी गणपति ||मज द्यावी विपुल मति ||करावया तुमची स्तुति ||स्फूर्ती द्यावी मज अपार राज्याला विकास पथावर अग्रेसर करणारे, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे दूरदर्शी नेते, मा उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवा भाऊ यांनी आज माझ्या घरी येऊन श्री गणेशाचे दर्शन

Sanjay Pandey (@bjpsanjaypandey) 's Twitter Profile Photo

श्री संत गजानन महाराज यांना पुण्यतिथीदिनी शतशः नमन!

श्री संत गजानन महाराज यांना पुण्यतिथीदिनी शतशः नमन!
Sanjay Pandey (@bjpsanjaypandey) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पाच्या निमित्ताने आज घरी हवन पूजा संपूर्ण झाली, सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती लाभो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना.

गणपती बाप्पाच्या निमित्ताने आज घरी हवन पूजा संपूर्ण झाली, सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी  आणि शांती लाभो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना.
Sanjay Pandey (@bjpsanjaypandey) 's Twitter Profile Photo

निरोप घेतो आता आम्हां आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. 🙏 गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!!

निरोप घेतो आता आम्हां आज्ञा असावी,
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. 🙏

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!!
Sanjay Pandey (@bjpsanjaypandey) 's Twitter Profile Photo

ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।। आज ज्येष्ठा गौरी आवाहन ! सर्वांना सुख-समृद्धी आणि शांती लाभो, हीच गौरीमातेच्या चरणी प्रार्थना !

ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।

आज ज्येष्ठा गौरी आवाहन ! सर्वांना सुख-समृद्धी आणि शांती लाभो, हीच गौरीमातेच्या चरणी प्रार्थना !
Sanjay Pandey (@bjpsanjaypandey) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहन भागवत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहन भागवत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Sanjay Pandey (@bjpsanjaypandey) 's Twitter Profile Photo

भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
Sanjay Pandey (@bjpsanjaypandey) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता युवा मोर्चाचे माझे जुने सहकारी, कार्यकुशल आमदार श्री प्रवीण दटके यांच्या नागपूर येथील श्री दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेश मंडळाला भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. Pravin Datke

भारतीय जनता युवा मोर्चाचे माझे जुने सहकारी, कार्यकुशल आमदार श्री प्रवीण दटके यांच्या नागपूर येथील श्री दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेश मंडळाला भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले.
<a href="/mlcpravindatke/">Pravin Datke</a>
Sanjay Pandey (@bjpsanjaypandey) 's Twitter Profile Photo

वर्सोव्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी 'तू दूर्गा बन' या उपक्रमाला सुरूवात केली. यात युवतींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार असून त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. #दुर्गा_बन

वर्सोव्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी 'तू दूर्गा बन' या उपक्रमाला सुरूवात केली. यात युवतींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार असून त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
#दुर्गा_बन
Sanjay Pandey (@bjpsanjaypandey) 's Twitter Profile Photo

सभी देशवासियों को हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएं !

सभी देशवासियों को हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएं !
Sanjay Pandey (@bjpsanjaypandey) 's Twitter Profile Photo

वर्सोवा विधानसभा मतदारसंघात हळदी-कुंकु समारंभात 'तू दुर्गा बन' अभियानाची घोषणा केली. स्वरक्षण कोर्स पूर्ण करणाऱ्या युवतींना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहेत. या उपक्रमाला वर्सोव्यातील शेकडो महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद!

Sanjay Pandey (@bjpsanjaypandey) 's Twitter Profile Photo

अभियंता दिनाच्या सर्व अभियंत्यांना हार्दिक शुभेच्छा ! थोर स्थापत्य अभियंता, खडकवासला धरणाचे जनक भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना जयंतीदिनी शतशः नमन !

अभियंता दिनाच्या सर्व अभियंत्यांना हार्दिक शुभेच्छा !

थोर स्थापत्य अभियंता, खडकवासला धरणाचे जनक भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना जयंतीदिनी शतशः नमन !
Sanjay Pandey (@bjpsanjaypandey) 's Twitter Profile Photo

दक्षिण भारत की भव्य संस्कृति, सभ्यता एवं सनातन परंपरा के पर्व ओणम की हार्दिक शुभकामनाएं ।

दक्षिण भारत की भव्य संस्कृति, सभ्यता एवं सनातन परंपरा के पर्व ओणम की हार्दिक शुभकामनाएं ।