BJP Pune City (@bjpforpunecity) 's Twitter Profile
BJP Pune City

@bjpforpunecity

Twitter account of BJPPuneCity

ID: 2274491689

calendar_today03-01-2014 13:10:54

4,4K Tweet

3,3K Followers

111 Following

Yogesh Gogawale (@yogesh_gogawale) 's Twitter Profile Photo

youtu.be/ZkEqbD-hxNU?si… 📍 | माझं पुणं ~ सुंदर पुणं | मा.योगेश गोगावले | 📢 #विषय : कार्यकर्ता - भाग ३ संपूर्ण व्हिडिओ... आजच आमच्या 🔔 #maze_pune_sundar_pune या #You_Tube_ चॅनेलला आजच #सबस्क्राइब, लाईक आणि व्हिडीओ शेअर करा. आपला , #योगेश_गोगावले.

Yogesh Gogawale (@yogesh_gogawale) 's Twitter Profile Photo

📍 | माझं पुणं ~ सुंदर पुणं | मा.योगेश गोगावले | 📢 #विषय : #मी #माझा_पक्ष_कार्यकर्ता #माझी_संघटना आपला , #योगेश_गोगावले. माजी अध्यक्ष, भाजपा पुणे शहर. माझं पुणं सुंदर पुणं डिजिटल व्यासपीठ. BJP भाजपा महाराष्ट्र BJP Pune City

Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

अपेक्षा जनमताची. स्पर्धेत तर आहेच. शिक्कामोर्तब होण्यासाठी तुमचे आशीर्वाद/सदिच्छाची गरज.🙏 पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने #दै_पुढारी च्या वतीने #खडाखडी या निवडणूक विशेष सदरात #प्रभाग_क्र_३० ( #कर्वेनगर_हिंगणे_होम_कॉलनी) चा आढावा घेण्यात आला.

अपेक्षा जनमताची.
स्पर्धेत तर आहेच.
शिक्कामोर्तब होण्यासाठी तुमचे आशीर्वाद/सदिच्छाची गरज.🙏
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने #दै_पुढारी च्या वतीने #खडाखडी या निवडणूक विशेष सदरात #प्रभाग_क्र_३० ( #कर्वेनगर_हिंगणे_होम_कॉलनी) चा आढावा घेण्यात आला.
Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवार म्हणून प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षांचा कौल घेत माझे नाव समाविष्ट केल्याबद्दल दै.पुढारी चे संपादक श्री.पांडुरंगजी सांडभोर तसेच समन्वयक श्री.विकासजी कोठवळ यांचे मनापासून आभार मानतो👍🌷🙏 भाजपा महाराष्ट्र BJP Pune BJP Pune City

Yogesh Gogawale (@yogesh_gogawale) 's Twitter Profile Photo

youtu.be/32r8BYZgSsU?si… 📍 | माझं पुणं ~ सुंदर पुणं | मा.योगेश गोगावले | 📢 #विषय : #नागरी समस्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आपला , #योगेश_गोगावले. माजी अध्यक्ष, भाजपा पुणे शहर. माझं पुणं सुंदर पुणं डिजिटल व्यासपीठ. BJP भाजपा महाराष्ट्र BJP Pune City

Yogesh Gogawale (@yogesh_gogawale) 's Twitter Profile Photo

youtu.be/COSlyYZXOXg?si… 📍 | माझं पुणं ~ सुंदर पुणं | मा.योगेश गोगावले | 📢 #विषय : पंचपरिवर्तन - सामाजिक समरसता भाग - १ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - शताब्दी वर्ष २०२५ संपूर्ण विडिओ आपला , #योगेश_गोगावले. माजी अध्यक्ष, भाजपा पुणे शहर. माझं पुणं सुंदर पुणं डिजिटल व्यासपीठ.

Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

#दृष्टिकोन_पॉडकास्ट च्या माध्यमातून माझ्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीतील पहिली मुलाखत एक इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या समोर घेवून येत आहे. #पूर्ण_मुलाखत_लवकरच.... भाजपा महाराष्ट्र BJP Pune BJP Pune City BJP Pune instagram.com/reel/DR1X52_go…

Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

#राष्ट्र_प्रथम,#नंतर_पक्ष,#शेवटी_स्वतः" हे ब्रीद घेऊन वाटचाल करणारे आम्ही #भारतीय_जनता_पार्टी चे #निष्ठावंत_कार्यकर्ते दि.७/१२/२५ रोजी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत #प्रभाग_क्र_३० (कर्वेनगर - हिंगणे होम) मधून BJP Pune कडे

#राष्ट्र_प्रथम,#नंतर_पक्ष,#शेवटी_स्वतः"
हे ब्रीद घेऊन वाटचाल करणारे आम्ही #भारतीय_जनता_पार्टी चे #निष्ठावंत_कार्यकर्ते
दि.७/१२/२५ रोजी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत #प्रभाग_क्र_३० (कर्वेनगर - हिंगणे होम) मधून <a href="/BJP4PuneCity/">BJP Pune</a>
कडे
Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

अधिकृत पणे अर्ज भरत उमेदवारी मागितली आहे. पुणे शहराचे अध्यक्ष Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) जी यांच्या कडे अर्ज सुपूर्त केला. मला विश्वास आहे की नक्की पक्षाच्या वतीने संधी मिळेल. BJP Pune City BJP Pune

Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

नमस्कार , माझी #दृष्टिकोन_पॉडकास्ट ने घेतलेली पहिली संपूर्ण मुलाखत आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. सर्वांनी संपूर्ण मुलाखत नक्की ऐका व आपला बहुमूल्य अभिप्राय ही अगदी न विसरता कळवा. #You_Tube_Link 🔗 - youtu.be/jyOIQEpKZ4I?si… BJP Pune BJP Pune City

Yogesh Gogawale (@yogesh_gogawale) 's Twitter Profile Photo

youtu.be/AK16uX14eDY?si… 📍 | माझं पुणं ~ सुंदर पुणं | मा.योगेश गोगावले | 📢 #विषय : पुण्याला एक नितीनजी आणि एक देवेंद्रजी द्या.. संपूर्ण विडिओ आपला , #योगेश_गोगावले. माजी अध्यक्ष, भाजपा पुणे शहर. माझं पुणं सुंदर पुणं डिजिटल व्यासपीठ. BJP भाजपा महाराष्ट्र BJP Pune City

Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना – वेळेत NOC मिळवा, अर्ज पूर्ण करा! शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PMCElection2025 #पुणेमहानगरपालिका

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ 

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना – वेळेत NOC मिळवा, अर्ज पूर्ण करा!

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE

#PMCElection2025 #पुणेमहानगरपालिका
Yogesh Gogawale (@yogesh_gogawale) 's Twitter Profile Photo

youtu.be/eobQilie3SY?si… 📍 | माझं पुणं ~ सुंदर पुणं | मा.योगेश गोगावले | 📢 #विषय : भविष्याची गरज - राष्ट्रीय सुरक्षा,भाग-१ संपूर्ण विडिओ आपला , #योगेश_गोगावले. माजी अध्यक्ष, भाजपा पुणे शहर. माझं पुणं सुंदर पुणं डिजिटल व्यासपीठ. BJP भाजपा महाराष्ट्र BJP Pune City

amol balwadkar (@balwadkaramol) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ व अनुभवी नेते श्री. प्रकाश तात्या बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक १९ डिसेंबर रोजी सुस गावात भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक ९ च्या निवडणूक प्रचारार्थ नागरिकांच्या भेटी घेतल्या. 1/4

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ व अनुभवी नेते श्री. प्रकाश तात्या बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक १९ डिसेंबर रोजी सुस गावात भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक ९ च्या निवडणूक प्रचारार्थ नागरिकांच्या भेटी घेतल्या. 1/4
Yogesh Gogawale (@yogesh_gogawale) 's Twitter Profile Photo

youtu.be/D0Sv2SerWzM?si… 📍 | माझं पुणं ~ सुंदर पुणं | मा.योगेश गोगावले | 📢 #विषय : भविष्याची गरज - राष्ट्रीय सुरक्षा,भाग-२ संपूर्ण विडिओ आपला , #योगेश_गोगावले. माजी अध्यक्ष, भाजपा पुणे शहर. माझं पुणं सुंदर पुणं डिजिटल व्यासपीठ. BJP भाजपा महाराष्ट्र BJP Pune City

Yogesh Gogawale (@yogesh_gogawale) 's Twitter Profile Photo

youtu.be/LmKL1HbMsFs?si… 📍 | माझं पुणं ~ सुंदर पुणं | मा.योगेश गोगावले | 📢 #विषय : उत्तुंग नेता..वंदनीय अटलजी... संपूर्ण विडिओ आपला , #योगेश_गोगावले. माजी अध्यक्ष, भाजपा पुणे शहर. माझं पुणं सुंदर पुणं डिजिटल व्यासपीठ. BJP भाजपा महाराष्ट्र BJP Pune City

Jaydeep Parkhi (@parkhi_jaydeep) 's Twitter Profile Photo

अटल... अचल... अविचल... माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन! #AtalSmritiVarsh #SadaivAtal BJP Pune BJP Pune City

Yogesh Gogawale (@yogesh_gogawale) 's Twitter Profile Photo

youtu.be/A3LMvcpcY9k?si… 📍 | माझं पुणं ~ सुंदर पुणं | मा.योगेश गोगावले | 📢 #विषय : गतिमान प्रशासन - सु शासन दिन संपूर्ण विडिओ आपला , #योगेश_गोगावले. माजी अध्यक्ष, भाजपा पुणे शहर. माझं पुणं सुंदर पुणं डिजिटल व्यासपीठ. BJP भाजपा महाराष्ट्र BJP Pune City