Hemant Bira Mudhe (@biramudhe) 's Twitter Profile
Hemant Bira Mudhe

@biramudhe

shree ram

ID: 1354498955703324673

calendar_today27-01-2021 18:39:09

45 Tweet

33 Followers

1,1K Following

Hemant Bira Mudhe (@biramudhe) 's Twitter Profile Photo

Hotel उडपी ते मुंबई mumbai-puna बायपास हायवे पिण्याच्या पाण्याची बाटली 30रुपये 500mg वडा पाव 25 एक सर्वात महागडे हॉटेल सामान्य जनतेचे काम नाही.

Hemant Bira Mudhe (@biramudhe) 's Twitter Profile Photo

जळगांव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष जी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @UnmeshPatilBjp भाजपा महाराष्ट्र

जळगांव लोकसभा मतदारसंघाचे
खासदार उन्मेष जी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @UnmeshPatilBjp
भाजपा महाराष्ट्र
Hemant Bira Mudhe (@biramudhe) 's Twitter Profile Photo

सरकारने सांगली जिल्हाला अजून दुसऱ्या डोसची सुविधा पुरविण्यात यावी ही विनंती. जेणे करून रुग्ण संख्यात वाढ होणार नाही.

Hemant Bira Mudhe (@biramudhe) 's Twitter Profile Photo

आषाढी वारीसाठी पंढरपूर मध्ये माऊली आणि तुकोबांच्या पादुका उद्या रवाना होणार, कशी आहे तयारी आपण बघत आहे

सतेसाठी स्वबळाची भाषा करणाऱ्या एकाही पक्षात व नेत्यात हिम्मत नाही की राज्यात कायदेशीर आणि संवैधानिक प्रक्रिया राबवून सर्वाना न्याय दिला जाईल,सरकारच्या चूकीने भटक्या जमाती (क) 3.5 टक्के आरक्षण असून

ते दिवस होता १८ जुलै १९७८ या तारखेला मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हातात घेतली होती मा.खा.आदरणीय. Sharad Pawar साहेब.! नी आज ४३ वर्षे पुर्ण .. Supriya Sule

ते दिवस होता १८ जुलै १९७८ या तारखेला  मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हातात घेतली होती  मा.खा.आदरणीय. Sharad Pawar साहेब.! नी

आज ४३ वर्षे पुर्ण .. Supriya Sule
Hemant Bira Mudhe (@biramudhe) 's Twitter Profile Photo

Bangalore .... The Kolhapur-Pune NH-4 highway is currently at a water level of about two and a half feet. The highway is closed to traffic.

Bangalore .... The Kolhapur-Pune NH-4 highway is currently at a water level of about two and a half feet.
The highway is closed to traffic.
Hemant Bira Mudhe (@biramudhe) 's Twitter Profile Photo

मुढेवाडी ते निंबवडे हा 3 किमी रस्ता अंतर आहे. यावर ठाकरे सरकार व स्थानिक प्रशासन यांनी दुर्लक्ष केलेले आहे. Max Maharashtra Nitin Gadkari CMO Maharashtra Anil Kalajerao Babar ABP News TV9 Marathi @GopichandP_MLC

Mumbai मध्ये असे अनेक ठिकाणे आहे त्यातील हे दोन ठिकाण आहे मानखुर्द आणि शिवाजी नगर येथे असे भरपूर बोगस डॉक्टर आणि नर्सिंग होम आहे. यावर सरकार व महानगरपािकेतर्फे कोणतीही कारवाई केली जात नाही.Mumbai Rajesh Tope

Hemant Bira Mudhe (@biramudhe) 's Twitter Profile Photo

मुंबई - पुणे खालापूर टोल नाक्यावर काही टोल नाक्यावर जागी ब्यारेक लावून बंद केले आहे. त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या आहे. Nitin Gadkari BBC News Hindi TOI India Raj Thackeray Pradeep CMO Maharashtra Akshay Mankani

विषय: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवशी शोषित,वंचित माथाडी / हमाल कामगारांच्या न्याय हक्कासाठी केंद्र सरकारची कंपनी आर.सी.एफ.ली- चेंबूर विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन. दि. १४/०४/२०२२ रोजी केंद्र सरकारची कंपनी आर.सी.एफ.ली-चेंबूर निषेध करताना

Hemant Bira Mudhe (@biramudhe) 's Twitter Profile Photo

विषय: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवशी शोषित,वंचित माथाडी / हमाल कामगारांच्या न्याय हक्कासाठी केंद्र सरकारची कंपनी आर.सी.एफ.ली- चेंबूर विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन. दि. १४/०४/२०२२ रोजी केंद्र सरकारची कंपनी आर.सी.एफ.ली-चेंबूर व्यवस्थापनाच्या विरोधात निषेध करताना आंदोलन