Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile
Avinash Balkawade

@avinashlb

युवासेना विभागीय सचिव, पश्चिम महाराष्ट्र.

ID: 1431454401198182400

calendar_today28-08-2021 03:11:50

2,2K Tweet

3,3K Followers

1,1K Following

Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे आश्वासक भविष्य, दूरदृष्टीचे व धडाडीचे नेतृत्व युवासेना प्रमुख श्री. आदित्य उध्दवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Aaditya Thackeray

महाराष्ट्राचे आश्वासक भविष्य, दूरदृष्टीचे व धडाडीचे नेतृत्व युवासेना प्रमुख

श्री. आदित्य उध्दवसाहेब ठाकरे

यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Aaditya Thackeray
Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

मा. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा महोत्सव २०२५ १४ जून ते १८ जून स्थान: शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी - पुणे. Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray YuvaSena - युवासेना Varun Sardesai

मा. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त
क्रीडा महोत्सव २०२५
१४ जून ते १८ जून
स्थान: शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी - पुणे.

Aaditya Thackeray
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
YuvaSena - युवासेना
Varun Sardesai
Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

हजारोंच्या स्पर्धेत चमकणाऱ्या तुमच्या यशाला सलाम! NEET 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं मनापासून अभिनंदन! तुमचं हे यश म्हणजे ज्ञान, कष्ट आणि जिद्दीचा संगम आहे. पुढील वैद्यकीय प्रवासासाठी खूप शुभेच्छा!" #NEET2025

Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे युवानेतृत्व !!! शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्य जी ठाकरे 🚩🔥 “क्रीडा महोत्सव २०२५” स्थान: शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी - पुणे. Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication YuvaSena - युवासेना

Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

अंबाबाईच्या चरणी शिवसेनेचा दंडवत ! खऱ्या शिवसेनेच्या.. अर्थातच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर युवासेनेच्या वतीने अंबाबाईच्या चरणी ५९ किलो वजनाचा लाडू अर्पण करण्यात आला. हा उपक्रम अतिशय यशस्वीपणे राबवणाऱ्या स्वाभिमानी

Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

५९ वर्ष महाराष्ट्र रक्षणासाठी लढलेल्या लढ्याची, खंबीरपणे साथ दिलेल्या शिवसैनिकांच्या निष्ठेची! ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Uddhav Thackeray Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray YuvaSena - युवासेना Varun Sardesai

५९ वर्ष
महाराष्ट्र रक्षणासाठी
लढलेल्या लढ्याची,
खंबीरपणे साथ दिलेल्या
शिवसैनिकांच्या निष्ठेची!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Uddhav Thackeray
Aaditya Thackeray
Office of Uddhav Thackeray
YuvaSena - युवासेना
Varun Sardesai
Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

आपल्या प्रेमाने भारावलो... 🙏 माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार! आपली ही साथ आणि सदिच्छा अशीच सदैव लाभो, हीच प्रार्थना... जय महाराष्ट्र! ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication YuvaSena - युवासेना

आपल्या प्रेमाने भारावलो... 🙏
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार!
आपली ही साथ आणि सदिच्छा अशीच सदैव लाभो, हीच प्रार्थना...
जय महाराष्ट्र!

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Shivsena UBT Communication
YuvaSena - युवासेना
Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

समतेचे पुरस्कर्ते, आरक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #ChhatrapatiShahuMaharaj #maharashtra

समतेचे पुरस्कर्ते, आरक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक
छत्रपती
राजर्षी शाहू महाराज
यांना जयंती निमित्त
विनम्र अभिवादन !
#ChhatrapatiShahuMaharaj #maharashtra
Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील आघाडीचे माध्यम असलेल्या दैनिक पुण्यनगरीच्या वतीने माझ्या समाजकार्याची दखल घेत "समाज मित्र" या मानाच्या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले ही बाब माझ्यासाठी आनंदाची व अभिमानाची आहेच, पण त्यासोबतच मला प्रेरणा देणारी व पुढील जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे.

तुमच्या आरोग्याची काळजी.. ही आमची जबाबदारी ! युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत १८०० पेक्षा जास्त नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया केली आहे. आपल्या कार्यातून असंख्य नागरिकांना सृष्टी पाहण्याची नवीन दृष्टी मिळतेय ही बाब आम्हाला समाधान देणारी आहे. हा सेवायज्ञ

तुमच्या आरोग्याची काळजी.. ही आमची जबाबदारी !

युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत १८०० पेक्षा जास्त नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया केली आहे. आपल्या कार्यातून असंख्य नागरिकांना सृष्टी पाहण्याची नवीन दृष्टी मिळतेय ही बाब आम्हाला समाधान देणारी आहे.

हा सेवायज्ञ
Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राने मनात जपलेला सुवर्णक्षण...! आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा! भव्य विजयी #मेळावा! ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत Shivsena UBT Communication Aaditya Thackeray Raj Thackeray Office of Uddhav Thackeray

Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

रुपीं जडले लोचन पायीं स्थिरावलें मन । देह भाव हरपला तुज पाहतां विठ्ठला ।। आषाढा एकादशी निमित्त सर्वांना भक्तिमय शुभेच्छा... #आषाढी_एकादशी #AshadiEkadashi #वारी #Pandharpur #Maharashtra

Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

महापराक्रमी लढवय्ये वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #बाजीप्रभू_देशपांडे #BajiPrabhuDeshpande

महापराक्रमी लढवय्ये
वीर बाजीप्रभू देशपांडे
यांच्या पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन !
#बाजीप्रभू_देशपांडे #BajiPrabhuDeshpande
Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

भारताच्या विजयाचा इतिहास रचण्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्व वीर जवानांना विनम्र अभिवादन ! #कारगिलविजयदिवस #KargilVijayDiwas #IndianArmy

भारताच्या विजयाचा इतिहास रचण्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्व वीर जवानांना विनम्र अभिवादन !

#कारगिलविजयदिवस #KargilVijayDiwas #IndianArmy
Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

सप्रेम जय महाराष्ट्र🚩 शिवसेना पक्षप्रमुख,मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातील शालेय विद्यार्थ्यांना #6000_छत्री वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दुसऱ्या टप्यात वांद्रे

Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

सप्रेम जय महाराष्ट्र🚩 शिवसेना पक्षप्रमुख,मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातील शालेय विद्यार्थ्यांना #6000_छत्री वाटप करण्यात आल्या. चौथ्या टप्प्यात विठ्ठलवाडी,पौड,करमोळी,सावरगाव,चाले,मूगावडे,दखणे,कुळे,नाणेगाव

Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

पश्चिम महाराष्ट्रात युवा सेनेची ताकद अधिक भक्कम करण्याचा निर्धार ! मारुंजी (हिंजवडी) येथे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शिवसेना तथा युवासेना सचिव मा. आ. श्री. वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली

पश्चिम महाराष्ट्रात युवा सेनेची ताकद अधिक भक्कम करण्याचा निर्धार !

मारुंजी (हिंजवडी) येथे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शिवसेना तथा युवासेना सचिव मा. आ. श्री. वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
Avinash Balkawade (@avinashlb) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! 🇮🇳 #IndependenceDay #India

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! 🇮🇳

#IndependenceDay  #India