Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile
Akash Pagar

@akashpagar

अध्यक्ष, विद्यार्थी कृती समिती, #देवद्यादेवपणघ्या ! #सुविचारगौरव मोबा.9421563555

ID: 198531012

calendar_today04-10-2010 15:24:21

1,1K Tweet

1,1K Followers

108 Following

Ravindra Pagar (@ravindrappagar) 's Twitter Profile Photo

या नभाने या भुईला दान द्यावे । आणि या मातीतून चैतन्य गावे ॥ कोणती पुण्ये अशी येती फळाला । जोंधळ्याला चांदणे लगडून जावे ॥ - स्व.ना. धों. महानोर #poetry #poem #marathipoem #marathipoems #nashik #ravindrapagar #nadhomahanor #मराठी #मराठीकवी #मराठीकविता #मराठीकवितामैफिल #म #निसर्ग

Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

Happy Birthday AjitDada Pawar ! Ajit Pawar 💐 #ajitdada & #akashdada #ravindrapagar #akashpagar #ajitdadapawar #ajitpawar #ajitpawarspeaks #ajitpawarfc #ajitpawarforcm #nashik #ncp #ncpmaharashtra #ncpspeaks #ncpspeaksofficial #ncpyouthofficial #rashtrawadi #rashtravadi

Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, त्यावरील रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे #गोदावरी नदी व इतर जलाशयांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्यासाठी मातीच्या मुर्तींना प्राधान्य द्यावे हि नम्र विनंती. #नाशिक #देवद्यादेवपणघ्या #godavari #akashpagar #nashik

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, त्यावरील रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे #गोदावरी नदी व इतर जलाशयांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्यासाठी मातीच्या मुर्तींना प्राधान्य द्यावे हि नम्र विनंती. 

#नाशिक #देवद्यादेवपणघ्या #godavari #akashpagar #nashik
Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

#देवद्यादेवपणघ्या ! #नाशिक #गोदावरी #nashik #akashpagar lokmattimes.com/nashik/ganesh-…

Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

#गोदावरी नदी व इतर जलाशयांचे होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी नाशिककरांनी मातीच्या मुर्तींना प्राधान्य द्यावे असे आवाहन नाशिककरांना केले होते. त्याच्या विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या… #नाशिक #देवद्यादेवपणघ्या #godavari #akashpagar #mediacoverage #ravindrapagar

#गोदावरी नदी व इतर जलाशयांचे होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी नाशिककरांनी मातीच्या मुर्तींना प्राधान्य द्यावे असे आवाहन नाशिककरांना केले होते.
त्याच्या विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या…

#नाशिक #देवद्यादेवपणघ्या #godavari #akashpagar #mediacoverage #ravindrapagar
Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

#देवद्यादेवपणघ्या ! या उपक्रमांतर्गत नाशिककरांमध्ये जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकांचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध अभिनेते अभिजीत खांडकेकर यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. Ravindra Pagar यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. #ravindrapagar #akashpagar

#देवद्यादेवपणघ्या ! या उपक्रमांतर्गत नाशिककरांमध्ये जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकांचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध अभिनेते अभिजीत खांडकेकर यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. <a href="/ravindrappagar/">Ravindra Pagar</a> यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 

#ravindrapagar #akashpagar
Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

#देवद्यादेवपणघ्या ! उपक्रमाच्या माहितीपत्रकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या… #press #media #mediacoverage #news #newspaper #newspapers #abhijeetkhandkekar #ravindrapagar #akashpagar #nashik #godawari #godavari #नाशिक #गोदावरी

#देवद्यादेवपणघ्या ! उपक्रमाच्या माहितीपत्रकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या… 

#press #media #mediacoverage #news #newspaper #newspapers #abhijeetkhandkekar #ravindrapagar #akashpagar #nashik #godawari #godavari #नाशिक #गोदावरी
Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

देव द्या,देवपण घ्या ! उपक्रमास उत्साहात सुरुवात #गोदावरी नदीचे प्रदूषण रोकण्यासाठी १४ वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या #देवद्यादेवपणघ्या उपक्रमांतर्गत घरगुती गणेशोत्सवातील ५ दिवसाच्या मूर्तींचे संकलन करून उपक्रमास सुरुवात झाली आहे. #ecofriendly #nashik #akashpagar #नाशिक

देव द्या,देवपण घ्या ! उपक्रमास उत्साहात सुरुवात

#गोदावरी नदीचे प्रदूषण रोकण्यासाठी १४ वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या #देवद्यादेवपणघ्या उपक्रमांतर्गत घरगुती गणेशोत्सवातील ५ दिवसाच्या मूर्तींचे संकलन करून उपक्रमास सुरुवात झाली आहे.

#ecofriendly #nashik #akashpagar #नाशिक
Chhagan Bhujbal (@chhagancbhujbal) 's Twitter Profile Photo

गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी आपल्या नाशिकमध्ये सुविचार मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सव काळात 'देव द्या, देवपण घ्या' हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना मोफत देण्यात येणाऱ्या

गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी आपल्या नाशिकमध्ये सुविचार मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सव काळात  'देव द्या, देवपण घ्या' हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना मोफत देण्यात येणाऱ्या
Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

#गोदावरी नदीला प्रदुषणापासुन वाचविण्यासाठी #देवद्यादेवपणघ्या ! उपक्रमांतर्गत यंदाच्या वर्षी सुमारे २ लाख ५ हजार मुर्ती व १ लाख ७४ हजार मे.टन निर्माल्य देऊन आमच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. #नाशिक येथील या उपक्रमाचे यंदाचे १४ वे वर्ष होते. #akashpagar

#गोदावरी नदीला प्रदुषणापासुन वाचविण्यासाठी #देवद्यादेवपणघ्या ! उपक्रमांतर्गत यंदाच्या वर्षी सुमारे २ लाख ५ हजार मुर्ती व १ लाख ७४ हजार मे.टन निर्माल्य देऊन आमच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. 

#नाशिक येथील या उपक्रमाचे यंदाचे १४ वे वर्ष होते.
#akashpagar
Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

१४ व्या वर्षीच्या #देवद्यादेवपणघ्या उपक्रम उत्साहात संपन्न झाला. #गोदावरी नदीचे प्रदुषण रोकण्यासाठी सुमारे २ लाख ५ हजार नाशिककरांनी या उपक्रमांतर्गत मुर्ती सुपुर्द केल्या. व यावेळी १ लाख ७० हजार टन निर्माल्य देखील जमा झाले. मुर्ती व निर्माल्य #नाशिक मनपा यांचेकडे सुपुर्द केले.

Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी गणेशभक्तांनी मातीच्या मुर्तींना प्राधान्य द्यावे असे आवाहन नाशिककरांना केले होते. त्याच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या #देवद्यादेवपणघ्या #नाशिक #गोदावरी #पर्यावरण #जलप्रदूषण #प्रदूषण #nashik #godavari #akashpagar #media #mediacoverage

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी गणेशभक्तांनी मातीच्या मुर्तींना प्राधान्य द्यावे असे आवाहन नाशिककरांना केले होते.
त्याच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या

#देवद्यादेवपणघ्या #नाशिक #गोदावरी #पर्यावरण #जलप्रदूषण #प्रदूषण #nashik #godavari #akashpagar #media #mediacoverage
Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

प्रकाशन सोहळा ! ✨ देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाच्या ‘माहितीपत्रका’चे प्रकाशन सुप्रसिद्ध अभिनेते अभिजीतजी खांडकेकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. ✨ यंदाचे या उपक्रमाचे सलग १५वे वर्ष आहे. #देवद्यादेवपणघ्या #नाशिक #गणेशोत्सव #nashik #abhijeetkhandkekar #akashpagar Abhijeet

प्रकाशन सोहळा !
✨
देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाच्या ‘माहितीपत्रका’चे प्रकाशन सुप्रसिद्ध अभिनेते अभिजीतजी खांडकेकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
✨
यंदाचे या उपक्रमाचे सलग १५वे वर्ष आहे.

#देवद्यादेवपणघ्या #नाशिक #गणेशोत्सव #nashik #abhijeetkhandkekar #akashpagar <a href="/RjAbhee/">Abhijeet</a>
Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

#देवद्यादेवपणघ्या ! या उपक्रमांतरच्या माहितीपत्रकांचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध अभिनेते अभिजीतजी खांडकेकर यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष Ravindra Pagar नाना यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. #abhijeetkhandkekar #ravindrapagar #akashpagar Abhijeet

Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

पंधराव्या वर्षीच्या देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमास उत्साहात सुरुवात #गोदावरी नदीचे प्रदूषण रोकण्यासाठी गेल्या १५ वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या #देवद्यादेवपणघ्या ! उपक्रमांतर्गत घरगुती गणेशोत्सवातील पाच दिवसाच्या मूर्तींचे संकलन करून उपक्रमास सुरुवात झाली आहे. #akashpagar

पंधराव्या वर्षीच्या देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमास उत्साहात सुरुवात

#गोदावरी नदीचे प्रदूषण रोकण्यासाठी गेल्या १५ वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या #देवद्यादेवपणघ्या ! उपक्रमांतर्गत घरगुती गणेशोत्सवातील पाच दिवसाच्या मूर्तींचे संकलन करून उपक्रमास सुरुवात झाली आहे.
#akashpagar
Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

#देवद्यादेवपणघ्या ! उपक्रमाच्या माहितीपत्रकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या #press #media #mediacoverage #news #newspaper #newspapers #abhijeetkhandkekar #ravindrapagar #akashpagar #nashik #godawari #godavari #नाशिक #गोदावरी

#देवद्यादेवपणघ्या ! उपक्रमाच्या माहितीपत्रकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या

#press #media #mediacoverage #news #newspaper #newspapers #abhijeetkhandkekar #ravindrapagar #akashpagar #nashik #godawari #godavari #नाशिक #गोदावरी
Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

#देवद्यादेवपणघ्या उपक्रमांतर्गत मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना मोफत देण्यात येणाऱ्या ‘शर्ट्स’चा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यंदाच्या पंधराव्या वर्षी गुलाबी रंगाच्या या शर्टवर उपक्रमाचे नाव व माहिती आहे. #ravindrapagar #nashik #akashpagar #नाशिक

#देवद्यादेवपणघ्या उपक्रमांतर्गत मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना मोफत देण्यात येणाऱ्या ‘शर्ट्स’चा प्रकाशन  सोहळा संपन्न झाला.

यंदाच्या पंधराव्या वर्षी गुलाबी रंगाच्या या शर्टवर उपक्रमाचे नाव व माहिती आहे.
#ravindrapagar #nashik #akashpagar #नाशिक
Akash Pagar (@akashpagar) 's Twitter Profile Photo

POPच्या मूर्ती त्यावरील रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे तसेच निर्माल्य नदीपात्रात विसर्जीत केल्याने #गोदावरी नदीचे मोठे प्रदूषण होते.हे प्रदूषण थांबविण्यासाठी १५वर्षांपासून #देवद्यादेवपणघ्या उपक्रम राबविण्यात येतो. #नाशिक #nashik #akashpagar #ravindrapagar