एकांतवासी🦅 (@_mr_evergreen_) 's Twitter Profile
एकांतवासी🦅

@_mr_evergreen_

एक २३ वर्षाचं पोरगं...जे कायम एकटं एकटं आसतंय..!🙃
मु.पो. इचलकरंजी, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर.
#Aspirant🎯🤞🏻
#Introvert | निसर्गप्रेमी🌱 | #देशभक्त🇮🇳

ID: 1888210887271690240

calendar_today08-02-2025 12:59:25

2,2K Tweet

215 Followers

206 Following

एकांतवासी🦅 (@_mr_evergreen_) 's Twitter Profile Photo

कांदेपोह्याच्या कार्यक्रमाला “दो अंजने अजनबी” गाणं लाऊन reels बनवणाऱ्यांना नरकात इंजिन ऑईलमधे तळायची शिक्षा ठेवाय पाहिजे... उगाच जळवायची कामं करत्यात भेंडी😒🙂 #बघाबघीचा_कार्यक्रम

राजहंस (@rajhans_0007) 's Twitter Profile Photo

घडो सत्कार्य हातून नको कोणता गुन्हा , तो उभा पाठीशी सखा साद घालुनी विठ्ठल विठ्ठल म्हणा..!❣️ #बा_विठ्ठला

घडो सत्कार्य हातून 
नको कोणता गुन्हा ,
तो उभा पाठीशी सखा 
साद घालुनी विठ्ठल विठ्ठल म्हणा..!❣️

#बा_विठ्ठला
एकांतवासी🦅 (@_mr_evergreen_) 's Twitter Profile Photo

एखाद्या गोष्टीत/व्यक्तीत इतकंही अडकू नये की ती गेल्यावर आयुष्याचा अर्थ शोधावा लागेल..!!🍂😇 #वाचलेलं

🦋𝐋𝐨𝐭𝐮𝐬🪷 (@stay_away_plz) 's Twitter Profile Photo

नियतीचे संकेत नाकारून मनाच्या हट्टाला शरण जाताना भविष्यात येणाऱ्या वेदनेला सामोरे जाण्याची मानसिक पूर्वतयारी नक्कीच ठेवावी ✍️📌✨

kusuri yubi ♡ (@wydanoo) 's Twitter Profile Photo

तुला वाचवायला इतर कुणी येणार नाही,जे आहे ते तुझ्याच हातात !! #lines 🙌🏻

एकांतवासी🦅 (@_mr_evergreen_) 's Twitter Profile Photo

सगळ्यात आवडत्या गोष्टींनाही नाही म्हणता यायला हवं 🙂🥲 #खरवस_मुकलं

सगळ्यात आवडत्या गोष्टींनाही नाही म्हणता यायला हवं 🙂🥲
#खरवस_मुकलं
पांडबा धोतरजोडे™ (@pandba_dj) 's Twitter Profile Photo

तारूण्यातील अजून एक हिवाळा वाया जात असल्याच्या हार्दिक शुभेच्छा सिंगलड्यांनो ✋ #थंडीचे_ट्विट्स #winteriscoming

एकांतवासी🦅 (@_mr_evergreen_) 's Twitter Profile Photo

लोकांच्या आयुष्यात आपण ठराविक काळापर्यंतच त्यांची टॉप priority असतो...आणि जसजसा काळ सरत जातो, लोकं आपल्याला विसरून जातात..!!🙂 #everything_is_temporary 🥀

आझाद 💝 (@surajspeaks02) 's Twitter Profile Photo

कधी कधी देवावरचा विश्वास नाही,मंदिराचं शांत वातावरण मनावर औषधासारखं काम करतं.🌿 #शुभसकाळ

Kajal MSDian💛 (@kajal_sk27) 's Twitter Profile Photo

Move on होणं नेहमीच चांगल असत, त्याच लोकांन मध्ये अडकून राहून आपण नवीन लोकांना आपल्या life मध्ये येऊ देत नाही. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या आयुष्यात लोक & काही काळ हे ठराविक वेळेपर्यंत च असतो, त्यामुळे तो काळ एन्जॉय करायचा & नंतर तिथून move ऑन व्हायच.

SALGAR DIGAMBAR K. (@dksalgar) 's Twitter Profile Photo

मुक्त शैक्षणिक संसाधने (Open Educational Resources - FREE 🆓 ebooks)----- शालेय स्तर आणि विज्ञान शाखेसाठी खूपच उपयुक्त खालील ई-पुस्तके लिंक्स आणि QR codes च्या सहाय्याने डाउनलोड करता येतात. ही ई-पुस्तके संपूर्णतः नि:शुल्क आहेत.अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा.

मुक्त शैक्षणिक संसाधने (Open Educational Resources - FREE 🆓 ebooks)-----
   शालेय स्तर आणि विज्ञान शाखेसाठी खूपच उपयुक्त खालील ई-पुस्तके लिंक्स आणि QR codes च्या सहाय्याने डाउनलोड करता येतात. 
   ही ई-पुस्तके संपूर्णतः नि:शुल्क आहेत.अधिकाधिक  विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा.