Bhaskar Jadhav (@_bhaskarjadhav) 's Twitter Profile
Bhaskar Jadhav

@_bhaskarjadhav

Farmer by Birth & Work | Member of Assembly - #Guhagar| Leader & Spokesperson Shivsena

ID: 978077634

linkhttp://shivsena.in calendar_today29-11-2012 10:43:23

191 Tweet

15,15K Followers

0 Following

Amey Ghole (@ameyghole) 's Twitter Profile Photo

खोटं बोला पण रेटून बोला, ही विचारधारा महाराष्ट्र द्वेष्ट्या भाजपची आहे, ती दिसून येत आहे. संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचा विद्युत रोशणाई प्रकल्प पूर्ण झाला असून यंदा प्रजासत्ताक दिनी देखील हे दालन झळाळून निघाले होते. (1/2)

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर (पश्चिम) मध्ये सन २०१० मध्ये निर्मित संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला आज एक तप पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला विद्युत रोशणाईमुळे हे दालन झळाळून निघाले आहे. #MaharashtraDin #महाराष्ट्र_दिन (१/३)

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

मोखाडा तालुक्यामधील सावर्डेतील आदिवासी बांधव आणि भगिनींना जीव धोक्यात घालून नदीपात्रावरील लाकडी ओंडक्यावरून प्रवास करावा लागत होता. या जागी बांधलेल्या लोखंडी पुलाचे आज पालघरचे पालकमंत्री दादा भुसे जी यांच्यासह उद्घाटन केले.

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

शिवसंपर्क अभियान.. दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई

Bhaskar Jadhav (@_bhaskarjadhav) 's Twitter Profile Photo

शिवसंपर्क अभियान.. दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई यायलाच पाहिजे..! #shivsena #yuvasena #YayalachPahije

शिवसंपर्क अभियान..

दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता
स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई

यायलाच पाहिजे..! 

#shivsena #yuvasena
#YayalachPahije
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

शिवसंपर्क अभियान.. दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई यायलाच पाहिजे..! #YaylachPahije

शिवसंपर्क अभियान..

दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता
स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई

यायलाच पाहिजे..!

#YaylachPahije
Bhaskar Jadhav (@_bhaskarjadhav) 's Twitter Profile Photo

माझ्या मतदारसंघातील साळूबाई सोमेश्वर हौशी शेतकरी संघटना मिरवणे, ता. चिपळूण यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भात लावणी नांगरणी स्पर्धेच्या निमित्त उपस्थिती लावली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. संदीप सावंत आदी उपस्थित होते.

माझ्या गुहागर मतदारसंघाचे माजी आमदार स्व. रामभाऊ बेंडल यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!!

शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री. किशोर देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज चिपळूण येथे येऊन सदिच्छा भेट घेतली.

माझ्या मतदारसंघातील गुहागर पंचायत समितीने नवीन झेरॉक्स मशीन आणली. आज विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गुहागरमध्ये आलो असताना गटविकास अधिकारी श्री. प्रशांत राऊत यांनी माझ्या हस्ते या मशीनचे पूजन करून ती कार्यान्वित केली. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव उपस्थित होते.

माझ्या मतदारसंघातील गुहागर पंचायत समितीमध्ये आज पंतप्रधान आवास योजनेच्या डेमो हाऊसचे भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव, माझे ज्येष्ठ सहकारी श्री. विनायक मुळे, गटविकास अधिकारी श्री. प्रशांत राऊत यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

महाआवास अभियान योजनेमध्ये विविध पातळीवर क्रमांक पटकवलेल्या गुहागर तालुक्यातील गावांचा सत्कार मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन आज आम्ही केला.

वेळणेश्वर (ता. गुहागर) गटाची आढावा बैठक प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाली. राज्यात काहीही चालू असले तरी आपण आपल्या मतदारसंघात जो कोण आपला विकास करेल त्याच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी केले. या आवाहनाला सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री. बाळ भिसेजी, रंजन चिके, सोमा घाडीगांवकर, संजय भोगटे, डॉ. प्रवीण सावंत, राजेंद्र गावकर, नितीन वाळके, दिलीप मरिये, मालंडकर आदी प्रमुख मंडळींनी माझी भेट घेतली. त्यांनी सिंधुदुर्गमध्ये पक्षसंघटन बळकट करण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले. मीही ते मान्य केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चिपळूण शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झालो..

Bhaskar Jadhav (@_bhaskarjadhav) 's Twitter Profile Photo

वेदांता फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणण्यापूर्वीच नागपूरला होणार टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील लाखो बेरोजगारांची स्वप्ने उध्वस्त केली आहेत. हे सरकार आल्यानंतरच मोठमोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत, भाजपाला यासाठीच महाराष्ट्रात सत्ता हवी होती का?

Bhaskar Jadhav (@_bhaskarjadhav) 's Twitter Profile Photo

विधिमंडळातील माझे अनेक वर्षांपासूनचे सहकारी, माजी आमदार श्री. विनायकराव निम्हण यांचे नुकतेच निधन झाले. आज पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन निम्हण कुटुंबियांचे सांत्वन केले. कै. विनायकराव निम्हण यांच्या यांच्या पवित्र आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!

विधिमंडळातील माझे अनेक वर्षांपासूनचे सहकारी, माजी आमदार श्री. विनायकराव निम्हण यांचे नुकतेच निधन झाले. आज पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन निम्हण कुटुंबियांचे सांत्वन केले.
कै. विनायकराव निम्हण यांच्या यांच्या पवित्र आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!