सागर (@ekant22) 's Twitter Profile
सागर

@ekant22

#एकांत #भावना #पुस्तक
#मन #संवेदना #जाणीव #प्रवास #प्रेमाच्या_शोधात आणि....♥️#जबाबदारी♥️

ID: 1809601005115568133

calendar_today06-07-2024 14:52:35

425 Tweet

27 Takipçi

88 Takip Edilen

रेवती (@revati_shinde21) 's Twitter Profile Photo

Lets go... नये ट्रेंड्स के साथ......🤗 Send your "secret messages"🤞 and "दिल की बाते " to me through this link I am waiting.. secret.viralsachxd.com/e8f22b1de राजको राज रखा जायेगा | dont worry 😊

अव्यक्त श्री 💘 (@shree_1197) 's Twitter Profile Photo

धन्यवाद सागर दादा..! माझ्यावर प्रशंसापर कविता लिहिल्या बद्दल. 💜 सागर

धन्यवाद सागर दादा..! माझ्यावर प्रशंसापर कविता लिहिल्या बद्दल. 💜
<a href="/ekant22/">सागर</a>
त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

"राम नाम सत्य है "..!! हे फक्त चार अक्षरं नाहीये. गेलेल्या व्यक्तीच्या आठवणींनी आपल्या स्मृतिपटलावर रेंगाळणाऱ्या असंख्य गर्दीच्या वास्तवतेला छेद देणारे वाक्य आहे... 😔

शब्द माझा सखा...✨❤️ (@mayuri0204) 's Twitter Profile Photo

कळतं नाही मला ही काही, कस हे घडलंय रे भोळ भाळ माझं बावर मनं कधी तुझ्यावर जडलंय रे...❤️

कळतं नाही मला ही काही, कस हे घडलंय रे भोळ भाळ माझं बावर मनं कधी तुझ्यावर जडलंय रे...❤️
ज्ञान🎙️मन (@dnyan_man) 's Twitter Profile Photo

स्वावलंबना शिवाय स्वाभिमान व्यर्थ आहे, म्हणून 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद.' या ध्येयाने झपाटून बहुजनांच्या लेकरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी ज्यांनी आयुष्य झिजवल त्या शिक्षण महर्षी #कर्मवीर_भाऊराव_पाटील यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन 💐 #रयत_शिक्षण_संस्था

सागर (@ekant22) 's Twitter Profile Photo

हे नव्हतं गड्या आमच्या नशिबात. एकतर वर्गात सगळ्यात हुशार होतो आणि ब तुकडीत होतो. ब आमच्या शाळेत हुशार मुलांचा वर्ग होता.

सागर (@ekant22) 's Twitter Profile Photo

हाल ए दिल बीना लफ्जो के पढ लिया करते है, जब मिलते है हम अक्सर देर तक खामोश ही रहते है | ... 🖋️सागर #love #affection @revati_shinde21 एकांतवासी🦅 @KrantiShelar @_parth_22 @BSnigdhaa ज्ञान🎙️मन

सागर (@ekant22) 's Twitter Profile Photo

खुद के अंदर एक तुफान संभालकर बैठा हूँ मै न छेडो मुझे वरना कयामत आ जायेगी

रेवती (@revati_shinde21) 's Twitter Profile Photo

Look around here on x.. even though no one knows each other, everyone celebrates. They share happiness with one another, even if it feels a bit false.. You join in..It's a lot of fun.I've never felt as free-spirited as I do here. Life is so simple, don't try to make it difficult.

रेवती (@revati_shinde21) 's Twitter Profile Photo

Feel free to message me anytime🤗. Problems are solved through communication. Always surround yourself with people, even if it's virtually. Don't isolate yourself.😊