
Karmikgal
@earlybird1210
Dreamer, Cherished Aspirer....... 💕
ID: 1936555236
05-10-2013 05:50:54
1,1K Tweet
233 Takipçi
1,1K Takip Edilen









Gajanan Kale बघा कसे कसे भैया लोकांनी इथे येऊन नोकऱ्या पळवत आहेत...आणि मराठी पुस्तकांची वाट लावली जात आहे आपल्या सरकार कडून..








MNS Social | मनसे सोशल नको तिथे टाईम आणि पैसे वाया घालवत आहेत मनसे , ग्राउंड वर यायला हवं नेत्यांना, गल्ली बोळात जाऊन लोकांना , कार्यकर्त्यांना भेटायला हवं, इतर पक्षाचे कार्यकर्ते , आजी माजी नगरसेवक आणायला हवेत मनसे मध्ये, राजकारण करणे गरजेच आहे मनसेला, आपली मतदार संख्या वाढवण गरजेच आहे !!

