DrVivek Ramesh Sonawane (@drvivekrameshs1) 's Twitter Profile
DrVivek Ramesh Sonawane

@drvivekrameshs1

#जिल्हाध्यक्ष, #स्वाभिमानी_शेतकरी_संघटना #जळगाव

ID: 1321719289016053762

calendar_today29-10-2020 07:43:53

2,2K Tweet

11,11K Followers

12,12K Following

DrVivek Ramesh Sonawane (@drvivekrameshs1) 's Twitter Profile Photo

केंद्र सरकारने राज्याला ६ हजार १४८ कोटी रुपये #जीएसटीचा advance #हिस्सा दिला आहे. १० #ऑक्टोबरला आणखी ८१ #हजार ७३५ कोटीचा #नियमित_हिस्सा मिळणार आहे. त्यामुळे आता #सरकारने_संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची भरपाई दिली पाहिजे. पैसा नाही हे कारण आता चालणार नाही.