डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile
डॉ. विश्वंभर चौधरी

@drvishwam

Social activist and Environmentalist PhD in Environmental Impact Assessment. RT is not endorsement.

ID: 404044528

calendar_today03-11-2011 11:04:58

6,6K Tweet

25,25K Followers

437 Following

डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile Photo

विरोधी पक्ष सावधान. लोकसभा ते विधानसभा चार महिन्यात पुण्यात 2 लाख 13 हजार मतदार वाढले. आता महापालिका निवडणूक येतांना म्हणजे विधानसभेपासून आजपर्यंत तब्बल 2 लाख मतदार वाढलेत! शोध घ्या. आत्ताच काय करायचं ते करा. महापालिकेत भाजपाला 100 टक्के जागा मिळाल्यावर आश्चर्य वाटून उपयोग नाही.