DRM Solapur (@drmsolapur) 's Twitter Profile
DRM Solapur

@drmsolapur

The Official Account of DIVISIONAL RAILWAY MANAGER (DRM), SOLAPUR CR

ID: 3302123156

linkhttps://bit.ly/SolapurDivisionCR calendar_today31-07-2015 05:21:32

27,27K Tweet

26,26K Followers

25 Following

DRM Solapur (@drmsolapur) 's Twitter Profile Photo

ओडिशा मध्ये रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार. ढेंकानाल - सदाशिब पुर - हिन्दोल रोड विभाग, बुढापंक - सालगाव तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन राष्ट्राला समर्पित. यामुळे कटक - तालचेर - झारसुगुडा प्रदेशातील उद्योगांना कोळशाचा पुरवठा होण्यास मदत होईल. #RailInfra4Odisha

ओडिशा मध्ये रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार.
 ढेंकानाल - सदाशिब पुर - हिन्दोल रोड विभाग, बुढापंक - सालगाव तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन राष्ट्राला समर्पित. यामुळे कटक - तालचेर - झारसुगुडा प्रदेशातील उद्योगांना कोळशाचा पुरवठा होण्यास मदत होईल.
#RailInfra4Odisha