Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile
Dr. Maithili Tambe

@drmaithilitambe

Dentist by Education | Educationalist by Profession | Ahilya and Surya’s Mom | CEO at TAS (The Academy School)

ID: 3151823762

linkhttp://www.tas.edu.in calendar_today12-04-2015 18:29:48

560 Tweet

3,3K Followers

168 Following

Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम ! #BRAMBEDKAR #बाबासाहेब_आंबेडकर #जयंती

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम !

#BRAMBEDKAR #बाबासाहेब_आंबेडकर #जयंती
Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

आमदार सत्यजीत तांबे यांच्यासमवेत मी व उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, माजी नगराध्यक्ष विश्वास काका मुर्तडक यांच्यासह प्रभाग क्र. 1 ते 5 मधील नगरसेवकांच्या उपस्थितीत संगमनेर नगरपालिकेतील विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या तसेच प्रश्न

आमदार सत्यजीत तांबे यांच्यासमवेत मी व उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, माजी नगराध्यक्ष विश्वास काका मुर्तडक यांच्यासह प्रभाग क्र. 1 ते 5 मधील नगरसेवकांच्या उपस्थितीत संगमनेर नगरपालिकेतील विविध विकास कामांचा आढावा घेतला.

यावेळी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या तसेच प्रश्न
Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज संगमनेर येथील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. आजचा दिवस संगमनेरकरांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. दिलेला शब्द पाळत, बाबासाहेबांच्या भव्य पूर्णाकृती स्मारकाच्या निविदा प्रक्रियेला आज, १४ एप्रिल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज संगमनेर येथील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

आजचा दिवस संगमनेरकरांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. दिलेला शब्द पाळत, बाबासाहेबांच्या भव्य पूर्णाकृती स्मारकाच्या निविदा प्रक्रियेला आज, १४ एप्रिल
Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

काल संगमनेर व आजूबाजूच्या परिसरातील विविध यात्रा उत्सव तसेच हरिनाम सप्ताह कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. भाविकांशी संवाद साधला. भक्तीमय वातावरणाने मन प्रसन्न झाले.

Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

विठ्ठलाच्या नामाच्या गजराने आपल्या संगमनेर येथील विठ्ठलनगरमध्ये ह.भ.प. किसन महाराज हारदे आश्रम या ठिकाणी श्रीसंत किसन महाराज यांचा आयोजित १७ वा पुण्यतिथी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहून वारकरी संप्रदायाचा हा अनमोल

Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

अक्षय राहो धनसंपदा, अक्षय राहो शांती.. अक्षय राहो मनामनातील, प्रेमळ निर्मळ नाती.. अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #AkshayaTritiya #अक्षय_तृतीया

अक्षय राहो धनसंपदा, अक्षय राहो शांती.. 
अक्षय राहो मनामनातील, प्रेमळ निर्मळ नाती..

अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#AkshayaTritiya #अक्षय_तृतीया
Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

📍 संगमनेर संगमनेर शहराचे ग्रामदैवत श्री लक्ष्मणबाबा यात्रा निमित्त संगमनेर नगरपरिषद पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत ग्रामदेवतेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले व शहराच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. नगरपरिषद परिसरात असलेले हे मंदिर संगमनेरच्या श्रद्धेचे आणि

📍 संगमनेर

संगमनेर शहराचे ग्रामदैवत श्री लक्ष्मणबाबा यात्रा निमित्त संगमनेर नगरपरिषद पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत ग्रामदेवतेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले व शहराच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. 

नगरपरिषद परिसरात असलेले हे मंदिर संगमनेरच्या श्रद्धेचे आणि
Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर आज संगमनेर मधील पद्मनगर येथील श्री बालाजी मंदिराच्या जीर्णोद्धार भूमिपूजन समारंभास आमदार सत्यजीत तांबे यांच्यासमवेत उपस्थित राहून भूमिपूजन केले. एखाद्या समाजाची खरी ओळख केवळ त्याच्या प्रगतीत नसते, तर आपल्या श्रद्धास्थानांप्रती जपलेल्या

Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

📍सामुदायिक विवाह सोहळा मालपाणी लॉन्स, संगमनेर मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झाले. सन १९९७ पासून अखंडपणे सुरू असलेला हा उपक्रम केवळ विवाह सोहळा नसून समाजातील समता, बंधुभाव

Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

संगमनेरच्या मालपाणी मल्टिप्लेक्स (काँफ्लेक्स सिनेमा) येथे 'सालबर्डी' चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश चौधरी आणि त्यांच्या सहकलाकारांचे सहर्ष स्वागत केले. एका सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे प्रमोशन आज आपल्या संगमनेर नगरीत पार पडले. याचा मला अभिमान आहे. विशेष अभिमानाची बाब

संगमनेरच्या मालपाणी मल्टिप्लेक्स  (काँफ्लेक्स सिनेमा) येथे 'सालबर्डी' चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश चौधरी आणि त्यांच्या सहकलाकारांचे सहर्ष स्वागत केले. एका सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे प्रमोशन आज आपल्या संगमनेर नगरीत पार पडले. याचा मला अभिमान आहे.

विशेष अभिमानाची बाब
Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

संगमनेर येथील शनी मंदिर अंगणवाडीत '८ वा पोषण पंधरवडा' उत्साहात साजरा झाला. वयाच्या ६ व्या वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूचा ८५% विकास होत असतो, हे लक्षात घेऊन बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांना

संगमनेर येथील शनी मंदिर अंगणवाडीत '८ वा पोषण पंधरवडा' उत्साहात साजरा झाला. वयाच्या ६ व्या वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूचा ८५% विकास होत असतो, हे लक्षात घेऊन बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी उपस्थितांना
Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

आज संगमनेरमधील विविध ठिकाणी आयोजित शुभविवाह सोहळ्यांना उपस्थित राहून नवदाम्पत्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या!

Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

पहलगाम दहशदवादी हल्ला💐 जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! #PahalgamAttack #NeverForget #Tribute

पहलगाम दहशदवादी हल्ला💐
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना
भावपूर्ण श्रद्धांजली!

#PahalgamAttack #NeverForget #Tribute
Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

📍संगमनेर काल संगमनेर मध्ये सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा (स्वर-संग्राम) या गीतांच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले. कार्यक्रमातील भव्य आतिषबाजी आणि गीतांच्या जल्लोषाने वेगळीच ऊर्जा निर्माण केली. सामाजिक एकोपा आणि विचारांचा हा जागर असाच प्रज्वलित राहो हीच सदिच्छा!

📍संगमनेर 

काल संगमनेर मध्ये सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा (स्वर-संग्राम) या गीतांच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले.

कार्यक्रमातील भव्य आतिषबाजी आणि गीतांच्या जल्लोषाने वेगळीच ऊर्जा निर्माण केली. सामाजिक एकोपा आणि विचारांचा हा जागर असाच प्रज्वलित राहो हीच सदिच्छा!
Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

पुस्तके वाचूया.. वाचन संस्कृती जपूया! जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #NationalBookDay

पुस्तके वाचूया..
वाचन संस्कृती जपूया!

जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

#NationalBookDay
Satyajeet Tambe (@satyajeettambe) 's Twitter Profile Photo

Dr. Maithili is not just my partner, she is my strength. In every decision and every challenge, she stands firmly beside me. Happy birthday to you Maithu ❤️

Dr. Maithili is not just my partner, she is my strength.
In every decision and every challenge, she stands firmly beside me.

Happy birthday to you Maithu ❤️
Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

मानवतेचा धर्म शिकवणारे आणि ग्रामविकासाचा मार्ग दाखवणारे थोर संत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम! #TukdojiMaharaj

मानवतेचा धर्म शिकवणारे आणि ग्रामविकासाचा मार्ग दाखवणारे थोर संत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम! 

#TukdojiMaharaj
Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

पराक्रमाचा वारसा लाभलेला आमचा महाराष्ट्र आणि त्या प्रगतीचा कणा असलेला आमचा कामगार! आज या दोन्ही महान उत्सवांचा सण. सर्व महाराष्ट्रप्रेमींना आणि श्रमिक बांधवांना या मंगल दिनी खूप खूप शुभेच्छा. #महाराष्ट्र_दिन #maharashtra_din

पराक्रमाचा वारसा लाभलेला आमचा महाराष्ट्र आणि त्या प्रगतीचा कणा असलेला आमचा कामगार! आज या दोन्ही महान उत्सवांचा सण. सर्व महाराष्ट्रप्रेमींना आणि श्रमिक बांधवांना या मंगल दिनी खूप खूप शुभेच्छा.

#महाराष्ट्र_दिन #maharashtra_din
Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

आज संगमनेर नगरपरिषद येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. राज्याच्या स्थापनेचा अभिमान आणि कष्टकरी कामगारांच्या योगदानाचा सन्मान करणारा हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याची माहिती नागरिकांना दिली. १ मे ते १५ मे

आज संगमनेर नगरपरिषद येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. राज्याच्या स्थापनेचा अभिमान आणि कष्टकरी कामगारांच्या योगदानाचा सन्मान करणारा हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याची माहिती नागरिकांना दिली. १ मे ते १५ मे
Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) 's Twitter Profile Photo

पायाभरणी 100 दिवसांची ! संगमनेर नगरपालिका निवडणुकीपूर्वी आम्ही जाहीरनाम्यात दिलेल्या शब्दाला जागत, पदभार स्वीकारल्यापासून अवघ्या १०० दिवसांत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज पत्रकार परिषद पार पडली. आमदार सत्यजीत तांबे यांनी या परिषदेत संगमनेरच्या विकासाचा लेखाजोखा मांडला.

पायाभरणी 100 दिवसांची !

संगमनेर नगरपालिका निवडणुकीपूर्वी आम्ही जाहीरनाम्यात दिलेल्या शब्दाला जागत, पदभार स्वीकारल्यापासून अवघ्या १०० दिवसांत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज पत्रकार परिषद पार पडली. आमदार सत्यजीत तांबे यांनी या परिषदेत संगमनेरच्या विकासाचा लेखाजोखा मांडला.