Dr. Deepak Sawant (@drdeepaksawant) 's Twitter Profile
Dr. Deepak Sawant

@drdeepaksawant

Office of Dr. Deepak Sawant
कुपोषण निर्मुलन टास्‍क फोर्स अध्यक्ष | माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत
Ex Health Minister, Maharashtra #ShivSena

ID: 606352260

linkhttp://www.deepaksawant.com calendar_today12-06-2012 12:15:33

2,2K Tweet

11,11K Takipçi

126 Takip Edilen

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

🏹LIVE l 19-06-2025 📍ठाणे 📹 मा. उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत मुंबईतील उबाठाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

🏹LIVE l 19-06-2025 📍वरळी 📹 शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा - मा. उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब - लाईव्ह 🚩🏹 x.com/i/broadcasts/1…

Dr. Deepak Sawant (@drdeepaksawant) 's Twitter Profile Photo

कुपोषण, माता-बाल मृत्यू दर कमी करण्यासाठी, संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी तयार टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत ह्यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला. त्याबद्दल डॉ. दीपक सावंत ह्यांनी उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते श्री. Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी ह्यांची भेट घेऊन आभार मानले.

कुपोषण, माता-बाल मृत्यू दर कमी करण्यासाठी, संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी तयार टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत ह्यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला. त्याबद्दल डॉ. दीपक सावंत ह्यांनी उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते श्री. <a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> जी ह्यांची भेट घेऊन आभार मानले.
Dr. Deepak Sawant (@drdeepaksawant) 's Twitter Profile Photo

दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह विठ्ठल विठ्ठल झाला... आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

दिव्य सोहळा पाहुनी डोळा,
देह विठ्ठल विठ्ठल झाला...
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
Pratap Baburao Sarnaik (@pratapsarnaik) 's Twitter Profile Photo

🗓 १७ जुलै २०२५ | 📍विधान भवन * ओला-उबेरसारख्या खासगी टॅक्सी सेवांच्या दर्जामुळे ग्राहकांना निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत आज माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. * नांदेड येथे होणाऱ्या

🗓 १७ जुलै  २०२५ | 📍विधान भवन 

* ओला-उबेरसारख्या खासगी टॅक्सी सेवांच्या दर्जामुळे ग्राहकांना निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत आज माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

* नांदेड येथे होणाऱ्या
Dr. Deepak Sawant (@drdeepaksawant) 's Twitter Profile Photo

पश्चिम उपनगरातील दिव्यांगांच्या समस्यांकडे यंत्रणांकडून होत असणार्‍या दुर्लक्षासंदर्भात लोकमत वृत्तपत्रासोबत माजी आरोग्यमंत्री, कुपोषण निर्मूलन महामंडळ अध्यक्ष डॉ. दीपक सावंत ह्यांनी केलेली बातचीत... #DrDeepakSawant #DeepakSawant #Shivsena Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis

पश्चिम उपनगरातील दिव्यांगांच्या समस्यांकडे यंत्रणांकडून होत असणार्‍या दुर्लक्षासंदर्भात लोकमत वृत्तपत्रासोबत माजी आरोग्यमंत्री, कुपोषण निर्मूलन महामंडळ अध्यक्ष  डॉ. दीपक सावंत ह्यांनी  केलेली बातचीत... #DrDeepakSawant #DeepakSawant #Shivsena
<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
Dr. Deepak Sawant (@drdeepaksawant) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #वंदेमातरम् #शिवसेना

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !   #वंदेमातरम् #शिवसेना
Dr. Deepak Sawant (@drdeepaksawant) 's Twitter Profile Photo

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
Dr. Deepak Sawant (@drdeepaksawant) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन माजी आरोग्यमंत्री, कुपोषण निर्मूलन महामंडळ अध्यक्ष डॉ. दीपक सावंत ह्यांच्या पुढाकाराने मानखुर्द शिवसेना शाखा, माजी खासदार राहुल शेवाळे आणि डॅनॉन कं. ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 'नॅान इन्व्हेसिव्ह हिमोग्लोबीन तपासणी शिबिर' संपन्न! Eknath Shinde - एकनाथ शिंदे

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन  माजी आरोग्यमंत्री, कुपोषण निर्मूलन महामंडळ अध्यक्ष  डॉ. दीपक सावंत ह्यांच्या पुढाकाराने मानखुर्द शिवसेना शाखा, माजी खासदार राहुल शेवाळे आणि डॅनॉन कं. ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 'नॅान इन्व्हेसिव्ह हिमोग्लोबीन तपासणी शिबिर' संपन्न! <a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a>