
Dr. Abhijit More
@drabhijitmore
|| Doctor, Activist | Aam Aadmi Party | Pune ||
RT does not mean endorsement
facebook.com
ID: 237139973
12-01-2011 04:49:10
18,18K Tweet
1,1K Followers
518 Following



सरकारी कामासाठी Gmail,Yahooअसे खाजगी ईमेल नको!- आप 👉महाराष्ट्रातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना अधिकृत @ maharashtra.gov.in किंवा तत्सम ई-मेल आयडी द्या आजही जवळपास सर्व मंत्री,अधिकारी खासगी 1/3 - Vijay Kumbhar CMO Maharashtra #DigitalGovernance #EmailSecurity




आर्थिक वर्ष संपण्यास नऊ महिने बाकी असताना ५७,५०९ कोटी रुपयांची जादा तरतूद राज्य सरकार मागते, याचे गांभीर्य नागरिकांना तरी कळावे. Girish Kuber loksatta.com/sampadkiya/edi…

आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील आपल्याच घरापासून २५-३० किमी अंतराचा प्रवास हेलिकॉप्टरने केला! 🚧 हा त्यांचा स्वतःच्या जिल्ह्यातील रस्त्यांवरचा आणि वाहतुकीवरचा विश्वास? बरं, यामधील कोणतं काम खरंच “शासकीय” होतं? 📸 झेंडा दाखवणे,


महाराष्ट्रातून बनावट GR घोटाळा उघड! बनावट GR काढणारे आणि अंमलबजावणी करणाऱ्यानवर गुन्हा कधी दाखल करणारं ! आप महाराष्ट्रचे उपाध्यक्ष Vijay Kumbhar यांची मुलाखत 1/2 AAP Sanjay Singh AAP Anurag Dhanda Prakash Jarwal Ajit Phatake Patil youtu.be/JpLnN1FNxuQ?fe…

बनावट GR घोटाळा: संबंधीत मंत्री आणि वरिष्ठ सचिवांवर फौजदारी गुन्हा दाखल करा- - विजय कुंभार, ( Vijay Kumbhar ) उपाध्यक्ष आम आदमी पार्टी, महाराष्ट्र Prakash Jarwal Ajit Phatake Patil AAP

💥 बनावट GR घोटाळ्याने हादरला महाराष्ट्र! हा घोटाळा उघड करणारे आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी 🎙️ Mumbai Tak ला दिलेल्या त्यांच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत माहितीपूर्ण भाष्य 📺 जरूर पाहा! वास्तव समजून घ्या: Vijay Kumbhar facebook.com/share/v/16FJbr…

💥 बनावट GR घोटाळ्याने हादरला महाराष्ट्र! हा घोटाळा उघड करणारे आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांची 🎙️Rahul Kulkarni यांनी घेतलेली एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत GR घोटाळ्याचा पर्दाफाश 📺 जरूर पाहा! Vijay Kumbhar NDTV Marathi facebook.com/share/v/15ibS1…









सामाजिक न्याय विभागात १५०० कोटींचा टेंडर घोटाळा! "आप"चे उपाध्यक्ष Vijay Kumbhar यांनी मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना पत्र लिहून चौकशी आणि कारवाईची मागणी! मुख्यमंत्री महोदय या घोटाळा प्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करेल अशी आपची मागणी
